500+एटीट्यूड स्टेटस मराठी | Attitude status in marathi.

500+ Latest Marathi Status / नवीन मराठी स्टेटस

Attitude status in marathi :- नमस्कार मित्रांनो, येथे आम्ही तुम्हाला काही नवीन छान अप्रतिम Attitude status in marathi सादर करत आहोत जी तुमच्या स्वभावाच्या प्रत्येक प्रकाराला अनुकूल असू शकते. Attitude हा प्रत्येक व्यक्तीचा सर्वात महत्वाचा आणि अद्वितीय गुण आहे आणि प्रत्येकाला तो प्रदर्शित करण्याचा अधिकार आहे.

तर येथे काही घातक पण स्टायलिश, तुमच्या व्यक्तिमत्त्वाप्रमाणेच मस्त, हॉट best attitude status in marathi केवळ तुमच्यासाठी अप्रतिम HD इमेजेस सोबत दिलेले आहेत.

😈खतरनाक एटीट्यूड स्टेटस मराठी / Attitude status in marathi 😈

Attitude status in marathi

स्वत:च्या जिवावर जगायला शिका.
थोडीशी फाटेल पण,
अभिमान वाटेल.

वय आणि पैसा यावर
कधीच गर्व करू नका
कारण ज्या गोष्टी मोजल्या
जातात त्या नक्कीच
कधीतरी संपतात.!
👊😎✌️

स्तुती असो किंवा टीका स्पष्टपणे
आणि तोंडावर करायला शिका..!

जे काही करायचय ते आत्ताच करा,
कारण वेळ गेली की पुन्हा येत नाही.

कोणाच्या बद्दल हि चुकीच्या अफवा
पसवणाऱ्यांसाठी महत्वाचा सल्ला⚡
आयुष्यात कोणालाही बदनाम करू नका🙏….
जास्त फरक नाही पडणार
पण त्यावरून तुमची लायकी नक्की समजलं…!

एटीट्यूड कोट्स मराठी / Attitude quotes in Marathi

ना कोणासाठी खास ना कोणाकडून काही
अपेक्षा साधा सरळ आणि
दिलदार स्वभाव हीच माझी
ओळख पटलं तर
थांबा नाहीतर अंतर ठेवून राहा!

कपाळावर चंद्रकोर लावल्यावर जी नशा येते
त्याला Attitude नाही,
तर मराठी लोकांची शान म्हणतात.

धन पण ठेवतो आणि “Gun” पण ठेवतो,
आणि ऐक बेटा जपून राहा
नाहीतर ठोकण्याचा दम पण ठेवतो.

जत्रा संपल्यावर देव आणि गरज
संपल्यावर माणूस बदलायची
सवय आम्हाला नाही.
✌️😎👊

मोठं होण्यासाठी ओळख
नाही लागत,
माणसांची मनं जिंकावी लागतात.

तोंड वाजवून न्याय मिळत नसेल
तर तोंडात वाजवून न्याय मिळवा
पण न्याय हा झालाचं पाहिजे.

आम्ही खूप भारी तर नाही
पण कोणापेक्षा कमी पण नाही
जे आहे ते real आहे.
👊😎✌️

🔥 अक्कड स्टेटस मराठी / Royal Attitude status in marathi for boys and girls 🔥

Royal attitude status in marathi

कामापुरती आठवण यावी हा
स्वभाव नाही आमचा, आणि
लोक कामापुरतीचं आठवण काढतात
हा अनुभव आहे आमचा..!

सिद्ध करतोय सध्या
स्वतःला, प्रसिद्ध झालो की
कळेलच तुम्हाला..!

किनारा नाही मिळाला तरी
चालेल, पण दुसऱ्यांना डुबवून
पोहणे मला जमत नाही..

हो बदललोय मी.
कारण मी आता
स्वतःच्या सवडीनुसार जगतो
आणि स्वतःच्या आवडीनुसार वागतो.

चिंतेत रहाल तर स्वतः जळाल
आणि आनंदात रहाल तर
दुनिया जळेल..!
✌️😎👊

आत्ता तर खरी सुरुवात
केली आहे, अजून मार्केट
गाजवायचं बाकी आहे..!
👊😎✌️

Status attitude marathi

लोकांचे कान भरुन किंवा काड्या करुन
अस्तित्व क्षणभर असत..
आयुष्यभर राज्य करण्यासाठी
मनाचा मोठेपणा आणि निती साफ लागते..!

अभ्यास करूनही
न समजणारा
विषय म्हणजे आपण.
👊🔥✌️

वाईट दिवसात सगळ्यांनी
मज्जा घेतली
पण लक्षात ठेवा.
दिवस बदलायला वेळ नाही लागत.
👊😎✌️

जगाला काय आवडत म्हणून
काही करत बसायचं नाही
आपल्याला आवडलं विषय संपला..!

तुम्ही फक्त मला हरवण्याची
स्वप्न बघत जा
बाकी तुमची स्वप्न तोडायला
तुमचा हा बाप खंबीर आहे….

मरेपर्यंत साथ देईल
फक्त
कामापुरती आठवण
काढू नका..!
👊😎✌️

रुबाबदार स्टेटस मराठी / Rubab status in marathi

Rubab status in marathi

गरजेचं नाही प्रत्येक माणूस
आपल्याला समजून घेईल कारण
तराजू वजन सांगू शकतो
QUALITY नाही..🤙!.

मी फक्त एकाच ठिकाणी चुकलो
ज्यांची #लायकी नव्हती
त्यांना जवळ केलं.

माझी #बरोबरी नको करूस #मित्रा..
माझ्या #Statusची #वाट तर
तुझी #Item पण बघत असते.

दुसरे लोक पैशामुळे
“Brand” 🔥 असतात
पण आपण आपल्या
“Personality”
मुळे Brand 👑 आहे.
👊🤩✌️

माझ्या शांत स्वभावाचा
फायदा नका घेऊ
एक दिवस तेच तुम्हाला
खूप महागात पडेल

लोकांनी मला विचारलं
तु खुप बदललास रे
मी सहज उत्तर दिले
लोकांच्या आवडी नुसार
जगणं सोडलं आहे…

Attitude status in marathi

स्वतःला शोभतील असे
स्टेटस ठेवा उगीच सॅमसंगला
i-phone च कव्हर लावण्याचा
काय अर्थ नाही….!!

आमचं तोंड जरी कडू असले तरी
आम्ही मनानी साफ आहोत
तुमच्यासारखे नाही
तोंडावर एक आणि मागे एक…..

जगाला काय आवडत म्हणून
काही करत बसायचं नाही
आपल्याला आवडलं विषय संपला..!
💪🔥😎

आयुष्यात एकटा पडलो तरी चालेल
पण स्वतःची self Respect
गमावून दुसऱ्याचं मन जपण्याचा
प्रयत्न करणार नाय..
👊😎✌️

शांततेला कमजोरी समजू
नका
हद्दीत घुसुन बाजार
उठवण्यात येईल…!
👊😎✌️

विरोध करा तुम्ही
तेच जमेल तुम्हाला कारण
माझी बरोबरी करायची
लायकी नाहीये तुमची..
👊🔥✌️

स्वप्न असे बघा की ते पूर्ण झाल्यावर
लोकांनी फक्त
तुम्हालाच बघितलं पाहिजे.
👊🔥✌️

व्हाट्सअप्प स्टेटस मराठी / whatsapp Status in marathi.

whatsapp Status in marathi

मला बदनाम करणारे बरेच आहेत
पण त्यांना सल्ला मात्र एकच आहे..
लोकांना विश्वास बसेल
इतकच बदनाम करा!

आपल्याला एकच कळत,
जो पण उचलेल आपल्यावर हात,
त्याला दाखवायची त्याची
औकात ते पण भर चौकात.
👊🔥✌️

मला खुन्नस द्यायचा पण
विचार करू नकोस भाव,
तुझं मोकळ्यात फिरणं सुद्धा
बंद होईल…
👊🔥✌️

जगावे तर बुद्धिबळातल्या वजिरा प्रमाणे
कारण अख्या खेळात राजाला
भीती ही वजिराचीच असतें
राजाची नाही.
👊🔥✌️

आपल्या “हिशोबात” राहा,
नाहीतर “बेहिशोब” करणं येत मला.
👊🔥✌️

खेळ “पत्त्याचा”♠️ असो किंवा जीवनाचा,
आपला “एक्का”♦️ तर तेव्हाच दाखवा
जेव्हा समोर “बादशाह” 👑 असेल.
👊🔥✌️

मला सवयी नाही तुमच्या सारखी
जिथं भेळ तिथे खेळ
फक्त कधी चुकीत सापडू नका…

मी कधी विरोधकांचा विरोध नाही करत
तर शांत बसून त्यांचा कार्यक्रम करतो….

जर तुम्हाला कोणी रिजेक्ट केल तर
निराश होऊ नका.🤙
सर्वसाधारण लोकं महागड्या वस्तू
Reject करतात.👋
त्या स्वीकारण्याची त्यांची ऐपत नसते.

कधी स्वतः येऊन भेटाल तर
कळेल तुम्हाला
‘आम्ही तसे नाहीत’ जसे तुम्हाला
सांगितले गेले.
👊😎✌️

Latest attitude status marathi / नवीन अक्कड स्टेटस मराठी.

रस्त्याचा दर्जा कळायला
फक्त एक पाऊस,
आणि माणसांचा दर्जा कळायला
फक्त एक प्रसंग पुरेसा असतो..
👊😎✌️

तुमच्या पायांचा उपयोग
पुढे जाण्यासाठी करा
आमच्या कामात अडवू नका
परिणाम वाईट होतील..!

अपेक्षा तर PASSWORD बनवण्याची
होती पण काही लोकांची लायकी
ही OTP एवढीच मर्यादित
निघाली.

गरुडासारखे उंच उडायचे असेल तर
कावळ्यांची संगत सोडावीच लागते.

तुम्ही जर लहान वयात
मोठी प्रगती करत असाल तर ते
लोकांना बघवत नाही.

बाळा, गेम तर खूप चांगला खेळलास तू,
पण माणूस चुकीचा निवडलास तू.

#आम्ही_गर्दि_बघुन_राडा_करत_नाही |||
#तर ,,,
#गर्दित_घुसून_राडा_करतो….

आपण पण पध्दत बदलली
आता
जे आपल्यासाठी आपण त्यांच्यासाठी.
😎👊✌️

तुमचा पॅटर्न कोणताही असो,
आमचा नाद केला तर,
पॅटर्न सहीत हिशोब केला जाईल.

दहशत तर 🤨डोळ्यात पाहिजे
हत्यार तर हवलदार 😅कडे पण असतं.

माझ्या पासून थोडं सावध राहा कारण,
माझा Attitude😎 इंद्रधनुष्य सारखा आहे
कधी कोणता रंग 🤐बदलेल सांगता येत नाही.

बदला घ्यायचा शौक आपल्याला पण नाही,
पण काय करणार ज्यांची आपलं
नाव घ्यायची पण लायकी नाही
ते पण नडायला येतात…!

Personality status marathi / व्यक्तिमत्व स्टेटस मराठी.

चुकत नाही
असा कोणीच नाही फक्त दुसऱ्याची
चुक गावभर मोठी करायची आणि
स्वतःची झाकून ठेवायची
असचं करतात लोक आजकाल!

लोकांकडे
जास्त लक्ष नाही द्यायचं ओ कारण
त्यांना सवयच असते.
स्वतःचं ठेवायचं झाकून आणि
दुसऱ्याचं बघायचं वाकून..!!

तुमच्या पायांचा उपयोग
पुढे जाण्यासाठी करा
आमच्या कामात अडवू नका
परिणाम वाईट होतील..!

जर तू “आग” आहेस तर,
मी तुला जाळणारी “माचीस” आहे.

आपली ओळख अशी आहे की,
मनाने भोळा आणि नियत साफ
पण जर डोकं सटकल तर सगळ्यांचा
बाप @
👊🤩✌️

स्वतःहून Message करणे सोडून दिले
तेव्हा स्वतःची किंमत कळाली

आयुष्यात एकटा पडलो तरी चालेल
पण स्वतःची self Respect
गमावून दुसऱ्याचं मन जपण्याचा
प्रयत्न करणार नाय..
👊😎✌️

तुम्ही सरड्याला रंग बदलताना
बघितलं असेल,आम्ही तर माणसं
रंग बदलताना बघीतली आहेत.
👊😎✌️

आम्ही एवढे पण चांगले नाही
ओ शेठ…
जेव्हा तुम्ही आम्हाला वापरायच
विचार करता,ना तेव्हा आम्ही
तुम्हाला विकायचा विचार करत
असतो.
👊😎✌️

माझ्या विषयी वाईट बोलणारे
कितीपण असू देत
पण मी कायम निवांतच राहणार…

त्या लोकांना डोक्यावर घेऊन
कधीच मिरवू नका
ज्यांची लायकी आपल्या
पायथ्याला पण बसण्याची नसते.
👊😎✌️

दादागिरी मराठी स्टेटस / Dadagiri status in marathi.

Dadagiri Status in marathi

हवा दरारा वजन काय नसत
ओ शांतित क्रांती करा सगळी
गाणी आपोआप वाजतील..!

रुबाब 😎नेहमी असा ठेवा कि
तुम्हाला बघून समोरच्याची जळाली नाही
तर करपली पाहिजे….😅

विषय तब्येतीचा असता
तर जंगलाचा राजा
हत्ती असता वाघ नाही

जास्त प्रामाणिक राहून
काहीच मिळत नाही इथे लोक
खोटेपणाला मोठेपणा समजतात..
👊😎✌️

सवय नाहीये मला
पाठीमागून
बोलण्याची दोन शब्द जास्त
बोलेल पण तोंडांवर बोलेल.
👊😎✌️

सिद्ध करतोय सध्या
स्वतःला, प्रसिद्ध झालो की
कळेलच तुम्हाला..!
👊😎✌

अभ्यास करूनही
न समजणारा विषय म्हणजे आपण.

घाबरणाऱ्यालाच लोक घाबरवतात
हिंमत दाखवा चांगले चांगले
डोकं टेकवतात.
👊😎✌️

दिडदमडीची औकात नसऱ्यांनी
अकड दाखवण्याच्या गोष्टी करू नये

फक्त स्वतःच्या नजरेत चांगलं रहा,
लोकांच काय ते तर देवात पण
चुका काढतात..
👊😎✌️

हृदयात माझ्या खूप जागा होती
पण काही जणांना माझ्या डोक्यात
बसायला आवडत…..

मराठी स्टेटस इमेजेस / marathi status images.

आमच्याशी संबंध खराब
होऊ देऊ 👊 नका,
कारण आम्ही तिथे कामी येतो
जिथे सर्वजण साथ सोडतात.
👊😎✌️

वाईट वागायला आवडत नाही मला
पण वेळोवेळी काही माजलेल्यांना
त्यांची लायकी दाखवावी लागते
म्हणून वाईट वागतो…

ह्या बदमाशीच्या गोष्टी
विचार करून बोलत जा बाळा,
कारण ज्या “बदमाशीच्या” 😈 गोष्टी
तू पुस्तकातून वाचल्या आहेत,
त्या पुस्तकाचं 🤫लेखक मी आहे.

येता जाताना रुबाब नाही दाखवायचा
जर तुम्ही लायकीत रहाल तरच
तुम्हाला तुमच्या औकातीप्रमाणे वागवलं जाईल

आपणं कसं असावं हे आपला
निर्णय आहे. लोकांनी ठरवायला
आपणं ग्रामपंचायतीचा मुद्दा नाही..!
🙏😎👑

सवयी आमच्या खराब नाहीत
फक्त जिंदगी थोडी रॉयल जगतो.

माझ्यासारखं बनायचा प्रयत्न सोडून दे राव
कारण वाघ पैदा होतात, बनत नाहीत

विषय किती वाढवायचा हे तू ठरव,
तुझा विषय कधी अन कसा
Close करायचा हे आम्ही ठरवतो.

भिडायची लायकी नसेल तर
नडायची खाज पण ठेवू नका.

वाईट दिवसात सगळ्यांनी
मज्जा घेतली
पण लक्षात ठेवा.
दिवस बदलायला वेळ नाही लागत.
👊😎✌️

Khunnas marathi status / खुन्नस मराठी स्टेटस.

मला एवढी हवा नको दाखवूस,
कारण माझ्या हाताने तुटलेले
“Parts” कुठेच मिळत नाहीत

त्या ठिकाणी नेहमी शांत राहा जेथे,
“दोन कवडीची” माणसेही
“स्वतःच” गुणगान गातात.

ATTITUDE नाही
आमच्यात पण! !
self respect
नावाची गोष्ट जरा
जास्तच आहे.
👊😎✌️.

अरे फुकट ची भाईगिरी करत नाही मी
मी जिकडे पण घुसतो ना तिकडे
भाई भाई करत लाईन लागते लोकांची……

मी प्रत्येकासाठी स्वतःला सिद्ध
नाही करू शकत,
कारणं मी त्यांच्यासाठी खासच आहे,
जे मला चांगलं ओळखतात..!

सिकंदर तर आम्ही
आमच्या मर्जीचे आहोत,
पण आम्ही 🌍दुनिया नाही,
मन ❤️ जिंकायला आलो आहोत.

जे माझे “दोस्त” आहेत
त्यांच्यासाठी मी “ताकद” आहे,
आणि जे माझे “दुश्मन” आहेत
त्याच्यासाठी “आफत” आहे.

गर्दीत उभा राहणे हे
माझे ध्येय नाही,
मला ती व्यक्ती व्हायचंय
ज्याची,
गर्दी वाट बघेल.

काहीजण खूप शहाणे
असतात काम संपलं की
लगेच पप्पा बदलतात.
👊😎✌️

लायकीची गोष्ट नको करू भावा
लोक तुझ्या बंदुकीपेक्षा
माझ्या डोळ्याने जास्त घाबरतात.

बापा समोर अय्याशी आणि आमच्या समोर
बदमाशी बेटा चुकून सुद्धा करू नकोस.

तुम्हाला जर मी कुठे
कमी वाटत असेल ना
तर जास्त माजू नका…
कारण हि तर फक्त सुरवात आहे….

Instagram Attitude Status In Marathi

माझ्या मागे सर्वे भुंकतात
त्याने मला घंटा 😡 फरक नाही पडत..
कारण समोर येऊन मला बोलायची कोणाची
हिम्मत नाही
हीच तर माझी दहशत आहे 😎….

आमचा कोणी मालक नाही,
आणि आम्ही कोणाचे कार्यकर्ते नाही,
एकटाच पण कायम वजनात.
👊😎✌️

उत्तर द्यायला शिका
गप्प रहाल तर
लोकं जगू देणार नाहीत..

Attitude आम्हाला पण दाखवता येतो
फरक इतकाच आहे की,
तुम्ही मस्तीत दाखवता आणि
आम्ही शिस्तीत दाखवतो.

मोठी हस्ती आहे आपण
किरकोळ नाहीये
ढगात हे ना आपण
खालन किती पण दगड मारू दे
आपल्या पर्यंत नाही येत कोणाचे दगड!
👊😎✌️

जिंकायची क्षमता इतकी ठेवा की,
आपल्याला हरविण्यासाठी प्रयत्न नव्हे,
तर कट रचले गेले पाहिजेत.

Attitude नाही माझ्यात
फक्त मोकळे पणाने जगायला आवडते
मला Attitude आहे तो फक्त
स्वार्थी लोकांसाठी

हातात केवळ खंजीर नाहीतर
डोळ्यात पाणी पाहिजे,
मला दुष्मन पक्का खानदानी पाहिजे.

वाईट आहे
Advance आहे
Attitude पण आहे
पण कधी कोणाशी मतलबी म्हणून
नात नाही ठेवलं

बिनधास्त माझी बदनामी करा,
मला नाव ठेवा
मला वाईट म्हणा
फक्त तुम्ही चांगले असाल तरच….
👊😎✌️

नेहमी हे लक्षात ठेवा की
थंड राहून षंड होण्यापेक्षा
अन्यायाविरुद्ध बंड करून
गुंड झालेलं मला मान्य आहे…..

Vel status marathi / वेळ स्टेटस मराठी.

मी आता फक्त शांत बसून जगाकडे
बघतो आहे
वेळ आल्यावर असं काही करेन ना
सगळ्या जगाचं लक्ष फक्त माझ्यावर असेल..

लोकांना आपलं महत्व तेव्हाच कळत
जेव्हा आपण त्यांना
कोलायला सुरुवात करतो.

Attitude तर लहान मुलं दाखवतात
मी तर समोरच्याला त्याची औकात दाखवतो.

भावा आयुष्यात जिथे कोणाला
पर्याय म्हणुन कोणी नसतं
तिकडे उत्तर म्हणुन मी स्वतः उभा असतो
आणि ते पण थाटात……😎

हद्दीत राहायचे नाहीतर
आपण जिद्दीत उतरल्यावर
भल्या-भल्यानां रद्दीच्या
भावात विकत 🔥असतो.

खुन्नस नको देऊस बाळा
मोकळं फिरणं बंद होईल तुझं…

तुम्ही मला तुमचा ego दाखवाच..
मग बघा मी पण तुम्हाला
तुमचा Attitude दाखवतो…..

लायकी आम्ही पण काढली असती
पण त्यासाठी समोरच्याची तेवढी
लायकी पाहिजे ना..

लोकांच्या ब्लड ग्रुप मध्ये + आणि – येतात
पण आमच्या ब्लड ग्रुपमध्ये तर Attitude येतो.

दुनियेच्या बाजारात
हा Attitude विकत भेटत नाही
तर तो स्वतः निर्माण करावा लागतो

विरोध करा तुम्ही
तेच जमेल तुम्हाला कारण
माझी बरोबरी करायची
लायकी नाहीये तुमची..

कडक स्टेटस मराठीमध्ये / Kadak Status in Marathi.

बदला घ्यायचा शौक आपल्याला पण नाही,
पण काय करणार ज्यांची आपलं नाव
घ्यायचीपण लायकी नाही ते पण नडायला येतात..!

नाराज तर नाराज
प्रत्येकाची मन जपायचा ठेका
नाही घेतलाय आपण!!!!!
👊😎✌️

गर्दीत उभ राहून माज करण
कोणाला पण जमतं खरी हिम्मत
तर त्यांच्यात असते जो पूर्ण
गर्दीच्या विरुद्ध उभा राहतो.
👊😎✌️

आभार मानतो तुमचे,
तुम्ही आयुष्यातून गेलात
आणि आमची प्रगती होण्यास सुरुवात झाली..

जगाला काय आवडत म्हणून
काही करत बसायचं नाही
आपल्याला आवडलं विषय संपला..!
💪🔥😎

आम्ही दुसऱ्यांना तेव्हाच नाव ठेवतो
जेव्हा ते आमच्या नावाचे
धिंडवडे उडवतात..

हवा वगैरे नाही हो
आपला स्वभावच तसा आहे
म्हणून आपण सर्वांची मने जिंकतो..
👊😎✌️

तुम्ही बोलतांना सहज बोलून
जाता म्हणून
कोलतांना आम्ही पण
सहज कोलून जातो.

सगळे पर्याय संपतात
तेव्हा लोक आमचा
शोध सुरू करतात.!!

तुम्ही दुसऱ्यासाठी काम करून
दुसऱ्याला मोठे करा आम्ही
स्वतःसाठी काम करून स्वतःला
मोठे करणार.

मला भाई बोलायचं हक्क फक्त मी माझ्या
मित्रांना दिला आहे
नाहीतर दुश्मन तर मला अजून
बापच समजतात…

तुमचं असं आहे कि ज्याची हवा
त्याला तुमचा मुजरा..
आणि माझं असं आहे कि
ज्याची हवा त्याला तुडवा……

whatsapp Attitude status in marathi

जर लोकांना तुमच्याशी काही प्रॉब्लेम
असेल तर, कायम ध्यानात ठेवा..
तो त्यांचा प्रॉब्लेम आहे?
तुमचा नाही.

यश मिळवण्याचं वेड पाहिजे,
मग संकटाची काय लायकी आहे.

सध्य स्वतःच्या टार्गेट वर काम
चालू आहे
म्हणून टीका करणाऱ्या
निर्लज्ज लोकांना
उत्तर द्यायला time नाही.
👊😎✌️

ज्यादिवशी आपला एक्का चालेल
त्या दिवशी बादशाहच काय
त्याचा बाप पण आपला गुलाम असेल

अजून तर फक्त नाव सांगितलंय भावा
ओळख सांगितली तर राडा होईल
Just Wait and Watch

दहशत हि नेहमी अशी असली पाहिजे कि
लोकांनी गर्दीत पण
तुमच्यासाठी जागा करून दिली पाहिजे
भाऊ या कि……

चुकून पण नादाला लागू नका माझ्या
नरकाच्या दरवाज्या समोर उभं राहून
पाप करतो मी

“दहशत” बनवा आमच्या सारखी,
नाहीतर खाली घाबरवण तर कुत्र्यांनाही येत.

फुकट माझ्या वाकड्यात शिरू नका
मी दुश्मनी सुद्धा
समोरच्याची लायकी बघून करतो.

तुम्ही दुसऱ्यासाठी काम करून
दुसऱ्याला मोठे करा आम्ही
स्वतःसाठी काम करून स्वतःला
मोठे करणार.
👊😎✌️

Facebook and Whatsapp Attitude status in marathi.

तुम्ही माझा मजाक उडवताय
पण एक लक्षात ठेवा
मजाक मजाक मध्ये तुम्हाला उडवायला
मला वेळ नाही लागणार….

तुम्ही तुमचे रंग दाखवले की
आम्ही आमची औकात दाखवणार….

आपली ओळख अशी आहे की,
मनाने भोळा आणि नियत साफ
पण जर डोकं सटकल तर सगळ्यांचा
बाप @
👊🤩✌️

ऐक बाळा मला मारायचं असेल,
तर लपून मार कारण
समोरून तर मी हजारांना भारी पडेल.

मी तुमच्यावर जळायला
आशे काय
दिवे लावलेत तुम्ही…!
👊😎✌️

काय झालं भावा
मला घाबरून बघतो आहेस की
मला बघून बाघरला आहेस.

आम्हाला बाद करण्याची स्वप्ने बघू नका,
तुमच्या दहा पिढ्या जातील
आमचं नुसतं नाव पुसायला.

रोडवर स्पीड लिमिट,
पेपर मध्ये टाइम लिमिट,
प्रेमात एज लिमिट,
पण आमच्या दादागिरी मध्ये नो लिमिट.

अगर हुमे दिल से चाहोगे तो
तुम्हे अपना लेंगे..
और अगर दिमाग से चाहोगे तो
दफना देंगे.

जो आमच्या सोबत राहतो
त्याला आम्ही घडवतो आणि
विरोधात गेला तर Direct उडवतो.

Attitude status for facebook and whatsapp

क्षेत्र कोणतेही असु दे
भाऊ तुझ्या प्रभाव वाढला की
तुझी बदनामी तर होणारच ना

मी ना कुठला भाऊ
आणि ना हि कुठला बादशहा
मित्रांसाठी फक्त नायक
आणि दुश्मनांसाठी खलनायक…

नेहमी बिंधास्त जगा
नाव ठेवायला लोक तर
बारशाला पण येतात

स्वतःच्या लायकीत रहा
जास्त काही नाही
थोडं जास्त जगाल….

ज्याला तुम्ही दादागिरी बोलता ना
ती दादागिरी नाही माझी Style आहे हे लक्षात ठेवा…

फक्त Body बनवून
काही होत नाही भावा
कारण शेवाटी Matter Solve करायला
आमच्याकडेच यावं लागत…..

भावा तू अजून माझ्या समोर लहान आहेस कारण
पोरी फिरवण्याचा काळात
Income Tax भरायची स्वप्ने बघतो मी

इतिहास साक्षी आहे,
खवळलेल्या समुद्राचा
आणि शांत दिसणाऱ्या माणसाचा,
कधीच नाद करू नये.

मला publicity ची गरज कधी
पडलीच नाही.
कारण माझ्या विरोधामधले कामगार आहेत
माझा प्रचार करायला….

भावा गर्दीत मित्र ओळखायला शिक
नाहीतर संकटाच्या वेळी
मित्र गर्दी करायला विसरतील.

भावा विषय किती वाढवायचा हे तू ठरव
पण तुझा विषय कधी आणि कसा
close करायचा हे आता मीच ठरवणार…

काय हवा करायची घे करून
परत उद्या म्हणू नको मला संधी दिली नाही.

Best Attitude status in marathi

ज्या दिवशी काहीतरी नवीन सुरू करेल ना
त्या दिवशी नाव पण आमचं आणि
चर्चा पण आमचीच असणार.

वेगळेपणा असणारच ना शेठ
कारण तुम्ही पुस्तकातून शिकले
अन आम्ही अनुभवातून

जगायचं तर असं जगायचं की
जळणारे करपलेच पाहिजे..!

Attitude च तर माझ्या समोर बोलूच नकोस तू
कारण ज्या Column मध्ये तू Male लिहतोस ना
त्या Column मध्ये मी भाई लिहतो…

माझ्या सोबत राहून
आता माझी बरोबरी करायला लागलेत
पण एक गोष्ट लक्षात ठेवा
जर मी मूर्ती घडवू शकतो ना तर
त्याचे विसर्जन पण करू शकतो……

जास्त प्रामाणिक राहून
काहीच मिळत नाही इथे लोक
खोटेपणाला मोठेपणा समजतात..
👊😎✌️

मुलींची इज्जत आणि
विरोधकांची धुलाई करायला
आपण आधीच नहीं विसरत.

तुला काय वाटत तू गेलीस तर
मी काय मरून जाईल,
अगं तू पोरगी आहेस ऑक्सिजन नाही..

आयुष्यात एवढं यशस्वी व्हायचंय
जी आज नाही बोललीये
तिच्या नवऱ्याला हाताखाली ठेवायचंय.

फुकट दिलेला त्रास अन,
फुकट दाखवलेला माज,
कधीच सहन करायचा नसतो.

घाबरणाऱ्यालाच लोक घाबरवतात
हिंमत दाखवा चांगले चांगले
डोकं टेकवतात.
👊😎✌️

लक्षात ठेवा जेव्हा तुमची कामे
सरळ मार्गानी होत नाहीत ना
तेव्हा तिथे ⛏️
माझी भाईगिरी 👊 कामाला येते

Marathi Attitude Status on life

मला शून्य व्हायला आवडेल,
भले माझी किंमत नसेल,
पण ज्याच्या सोबत जोडला जाईल
त्याची किंमत नक्कीच वाढवेल.

तुम्ही Brand घालायची स्वप्न पाहता
आणि आम्ही Brand बनवायची.

दुनियादारी शिकून घ्या मित्रांनो
नाहीतर आताच्या काळात
लोक तुम्हाला फाडून खायला पण
कमी नाही करणार

भाईगिरी चे Status तर कोणी पण ठेवू शकेल
पण रिअल भाईगिरी काय असते
हे पाहायची इच्छा असेल
तर एकदा मला येऊन भेटून जा…..

सिध्द करतोय सध्या स्वत:ला
प्रसिद्ध 🤫 झालो की कळेलच तुम्हाला…

माझ बद्दल एवढं विचार नका करू,
कारण आम्ही “मनात येतो ध्यानात नाही”.

स्वतःची चूक स्वतःला कळली
की बरेच प्रश्न सुटतात.

आमची जगण्याची पद्धत
थोडी वेगळी आहे,
आम्ही आशेवर नाही
तर आमच्या “जिद्दीवर” जगतो.

इमानदारी गेली तेल लावत,
आता जसे तुम्ही तसे आम्ही..
👊😎✌️

तस तर आम्ही दुश्मनी
कुत्र्यासोबत सुद्धा करत नाही,
पण कोणी मध्ये आलं तर
वाघाला 🐯 सुद्धा सोडत नाही.

Jivnavar status marathi

भावा तू आज उडी मारली आहेस
पण मी जुना खेळाडू आहे
ह्या खेळाचा

जगणं सोपं आहे हो,
फक्त काड्या करणाऱ्यांच्या
नाड्या लक्षात 🙏आल्या पाहिजेत.

मी घाबरून नाही भावा
तर सगळा matter शांत करून
गप्प बसलो आहे…

नुसता आरडा ओरडा करून
नाव नाय होत..
काम नेहमी असं करा की
शांत राहिलात तरी
पेपरात छापून येईल…!

जखमी 🦁 सिहांचा “श्वास” हा त्याच्या
आवाजपेक्षा जास्त ⚔️“खतरनाक” असतो.

लोकांचं कस ज्याची हवा त्याला मुजरा,
आणि आपलं कस ज्याची हवा त्याला तुडवा..!

मी लाख वाईट असेल पण
स्वतःच्या स्वार्थासाठी कधी कोणाला
धोका नाही दिला.
👊😎✌️

भावा जेवढ्या मोठ्या मोठ्या
बाता करायची घमंड ठेवताना.
तेवढी समोरच्याला भिडायची
घमंड पण ठेवा.

जर कोणी खिळा बनून टोचत असेल ना
तर त्याला ठोकलेलंच कधीही चांगलं.

माणसं जोडण्यासाठी गुढघे
टेकले म्हणजे
मोठा माणूस लहान होत नाही.
👊😎✌️

मी कसा आहे हे माझ मला माहीत आहे
उगाच माझी बदनामी करुन
काहीच भेटणार नाही तुम्हाला.

लोकं विसरतात
आणि मी
तेच लक्षात ठेवतो.

Attitude Marathi Status for Boys and girls.

नोकर तर आयुष्यात
कधी पण होऊ शकता,
😎मालक व्हायची स्वप्न बघा..

कांड करायला वय नाही लागत शेठ
अंगात मस्ती पाहिजे.

आपला कॉन्फिडन्स हा सुतळी
बॉम्ब 💥 सारखा असला पाहिजे
वाजला तर एकदम जोरात
नाही वाजला तर जवळ यायची
कोणाची हिम्मत 💣 नाही झाली पाहिजे.

कोणाच्या दबावाने माझा स्वभाव
बदलत नाही, मी स्वतःला जसं वाटत
तसच जगतो आणि वागतो..!
👊😎✌️

थोडा attitude आणि ego असायला हवा
कारण किंमत दिली की लोकं
गंमत करायला लागतात.

तोंडावर खरं बोलण्याची सवय आहे
म्हणूनच मी हरामी आहे…

माझ्यासमोर येताना
स्वतःच्या अंगातला माज
नेहमी घरी ठेवून यायचा

शांत बसून आता फक्त जगाकडे
बघतोय, वेळ आल्यावर असं काही
करेल की तेव्हा सगळ्या जगाच लक्ष
माझ्याकडे असेल..!

माझ्या सोबत panga घ्यायचा आधी
दहा वेळा विचार कर भावा
तुझ्या phone च्या contact मध्ये जितके नाहीत
त्याच्या दहा पटीने पोर तुझ्या घरा बाहेर
उभी राहतील माझ्या एका शीटीने!

लायकी सगळ्यांना दाखवायची
पण कशी पद्धतशीर
बाकी ज्याला समजायचंय त्याला समजलं.

🙏Final word.🙏

We have tried our level best to provide Attitude status in marathi , Marathi status , Attitude quotes in marathi , Whatsapp status in marathi , Royal attitude status in marathi , Attitude status in marathi for facebook , Marathi dialogue text , Attitude status marathi girl , Attitude status marathi boys , Attitude dialogue marathi , Attitude shayari marathi boy , Best caption for insta in marathi attitude , रॉयल मराठी स्टेटस ,
etc So, just enjoy it and don’t forget to share and bookmark our collection…

Leave a Comment