101+ फ्रेश शुभ सकाळ शुभेच्छा मराठी | Good Morning Wishes In Marathi | Good Morning Quotes In Marathi.

Table of Contents

शुभ सकाळ शुभेच्छा मराठी / Good morning wishes in marathi.

Good morning wishes in marathi

Good morning wishes in marathi :- आम्ही ही पोस्ट खासकरून त्यांच्यासाठी बनवली आहे ज्यांना प्रेरणेसाठी गुड मॉर्निंग कोट्सची / Good morning quotes in marathi आवश्यकता असते. मित्रांनो, प्रत्येक सकाळ आपल्यासाठी एक नवीन आशा आणि नवीन संधी घेऊन येते. जेव्हा आपण सकाळी उठतो तेव्हा आपल्याला प्रथम काहीतरी नवीन, काहीतरी मनोरंजक आणि काहीतरी मजेदार करायला आवडते. जेणेकरून दिवसाची सुरुवात चांगली होईल आणि संपूर्ण दिवस आनंदात जाईल तसेच आपल्या प्रिय व्यक्तीचा विचार आपल्या डोक्यात येतो.

आपल्या प्रियजनांची दिवसाची चांगली सुरुवात करणे ही सर्वात मोठी भेट आहे. ही एक चांगली छोटीशी सुरुवात आहे जी तुमच्या जीवनात आणि तुमच्या व्यक्तिमत्त्वात मोठा बदल घडवू शकते. अशा गुड मॉर्निंग मेसेजसह / Good morning message in marathi, तुम्ही तुमचा दिवस सकारात्मक व्हायब्ससह ट्रिगर करू शकता जे तुम्हाला दिवसाच्या कठीण परिस्थितींना तोंड देण्यास मदत करेल.

अधिक वाचा👇👇👇

Happy Independence day status in marathi

शुभ सकाळ स्टेटस मराठी / Good Morning status in marathi

Good Morning status in marathi

चंदन पेक्षा वंदन
जास्त शीतल आहे.
योगी होण्यापेक्षा उपयोगी
होणे अधिक चांगल आहे.
प्रभाव चांगला असण्यापेक्षा
स्वभाव चांगला असणे
महत्वाचे आहे.
🌞!!सुप्रभात!!🌞

पहाटेचा मंद वारा खुप काही
सांगुन गेला …
तुमची आठवण येत आहे असा
निरोप देऊन गेला..
🙏 !! शुभ सकाळ !!🙏

तुमच्या चेहऱ्यावर सुंदर
“smile” हीच आमची
शुभ सकाळ
🌹!! सुप्रभात !!🌹

जगातील सर्वात स्वस्त वस्तू म्हणजे..सल्ला !
एकाकडे मागा, हजार जन देतील. आणि,
जगातली सर्वात महाग गोष्ट म्हणजे… मदत !
हजार जणांकडे मागा,
कदाचित एखादाच करेल….
🕊️शुभ सकाळ!🕊️

आज तुमच्या प्रिय व्यक्तीचा वाढदिवस आहे विसरलात ना खाली तुमच्यासाठी वाढदिवस शुभेच्छा दिल्या आहेत👇

Happy birthday wishes in marathi

गुड मॉर्निग कोट्स इन मराठी / Good Morning Quotes In Marathi

Good Morning Quotes In Marathi

धावपळीच्या या जीवनात कोण कोणाची
आठवण काढत नाही
पण मला मात्र आपल्याला रोज
शुभ सकाळ म्हणल्या शिवाय राहवत नाही.
🏵️!! शुभ सकाळ !!🏵️

आयुष्यातला प्रत्येक क्षण,
प्रत्येक दिवस प्रत्येक
सकाळ आपल्याला खूप
सुंदर जावो.
💐 !! शुभ सकाळ !!💐

सुगंध हा फक्त फुलांनाच नसतो,
तर तो माणसांच्या शब्दांना हि असतो…
🌸शुभ सकाळ!🌸

नाजूक उन्हाची प्रेमळ साद.
मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल.
रोज तुमच्या आयुष्यात येवो.
सुंदर सकाळ ..
🌻 !! शुभ सकाळ !! 🌻

आपली आणि आपल्या
परिवाराची काळजी घ्या…
नेहमी आनंदात राहा..
🌷शुभ सकाळ!🌷

आरसा आणि हृदय
दोन्ही तसे नाजूक असतात….
फरक एवढाच,
आरशात सगळे दिसतात,
आणि हृदयात फक्त आपलेच
दिसतात….
🌼 !! शुभ सकाळ !! 🌼

🌴शुभ सकाळ!🌴
गुलाब कोठेही ठेवला तरी,
सुगंध हा येणारंच..
आणि तुमच्यासारखी प्रेमळ माणसे,
कोठेही असली तरी,
आठवण ही येणारंच..

शुभ सकाळ संदेश मराठी / Nice Morning Thought Marathi

शुभ सकाळ संदेश मराठी

धावपळीच्या या जीवनात
कोण कोणाची आठवण काढत नाही,
पण मला मात्र आपल्याला रोज
शुभ सकाळ म्हटल्याशिवाय राहवत नाही..
💐 !! शुभ सकाळ !! 💐

खरे नाते हे पांढऱ्या रंगासारखे
असते…
कुठल्याही रंगात मिसळले
तर दरवेळी नवीन रंग देतात…
पण, जगातले सर्व रंग एकत्र
करूनही
पांढरा रंग तयार करता येत
नाही!
अशा सर्व
‘शुभ्र…स्वच्छ…प्रामाणिक..
जीवाला जीव देणा-या
आपल्या माणसांना..
🌿 !! शुभ सकाळ !! 🌿

मोडतोड करायला ज्ञान लागत नाही,
पण तडजोड करायला शहाणपण लागते.
प्रत्येक वेळी आपले सर्वच
निष्कर्ष बरोबर असतीलच असे नाही.
काही वेळा गैरसमज दूर,
ठेवुन एकमेकांना समजुन
घेण्यातच नात्याचे हीत असते.
⛅सुप्रभात.⛅

मुखी साखरेचा, गोडवा असावा​
​मनी कुणाचा, कधी द्वेष नसावा
​जोडावी माणसे, जपावी नाते​
​विसरून व्यवहारी, फायदे तोटे
​क्षणांचे मणी, अलगद ओवावे​
​आनंदी सुरांनी, मनास छेडावे
🍁शुभ सकाळ.🍁

🌲शुभ सकाळ!🌲
आयुष्य कितीही कडू असलं तरी,
माझी माणसं मात्र खुप गोड आहेत,
अगदी तुमच्यासारखी..

एकमेकांचा विचारपूस केल्याने
देखील Immunity वाढते.
So keep in touch.
🌳शुभ सकाळ.🌳

पृथ्वीवर आपण पाहुणे आहोत मालक नाही,
हे ज्याला कळले,
त्याला खरे जीवन कळले..
🌾शुभ सकाळ!🌾

गुड मॉर्निंग मॅसेज मराठी / Good Morning Messages In Marathi

Good Morning Messages In Marathi

ओळख होण्याआधी,
सगळेच अनोळखी असतात.
मनं ❤️ एकदा जुळली की,
सहज आपले होतात
यालाच आपले जिवलग म्हणतात….
अगदी तुमच्या सारखे 😘
🌿!! शुभ सकाळ !!🌿

सकाळची सुरुवात दोन गोष्टींनी करावी
पहिली म्हणजे कालचे वाईट प्रसंग विसरून…
आणि दुसरे म्हणजे आज काहीतरी
नवीन चांगले करावे हे मनात ठेवून…..
🌹शुभ सकाळ 🌹

लाख नाही कमावले पण लाख
मोलाची माणसं कमवली
तुमच्यासारखी
हिच माझी अनमोल
संपत्ती व श्रीमंती.
🌿शुभ सकाळ.🌿

एक आस, एक विसावा,,
तुमचा मेसेज रोज
दिसावा, ,
आणि आयुष्यात
तुमच्या सारख्या प्रेमळ
माणसांचा सहवास,,
कायम असावा..!!!
🍃🍂 !! शुभ सकाळ !!🍃🍂

नाती हि फुलपाखरं सारखी असतात,
घट्ट धरून ठेवलीत तर ती गुदमरुन जातात,
ढील सोडलीत तर ती उडून जातात,
पण हळुवार जपलीत तर आयुष्यभर साथ देतात…
☕शुभ सकाळ!☕

प्रेमळ माणसं तुम्हाला कधी वेदना देतीलही,​
पण त्यांचा उद्देश फक्त तुमची
काळजी घेणं हाच असतो.​
जगातलं कटु सत्य हे आहे की
नाती जपणाराच नेहमी सर्वांपासून दुरावला जातो​..
तसे असले तरीही नाती जपण्यातच खरा आनंद आहे.
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!
🌅 शुभ सकाळ.🌅

आयुष्यात वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय
चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही..
☀️शुभ सकाळ!☀️

Shubh Sakal Inspirational Quotes Marathi

परिस्थिती विरोधात जाते तेव्हा
माघार घेण्याऐवजी संघर्षाची तयारी
करा हे कलयुग आहे..
इथे खोटयाला स्वीकारलं जात.
आणि खऱ्याला लुटलं जातं.
🏵️Good morning.🏵️

आयुष्य जगण्याचा एक
छोटासा नियम आहे
रोज काहीतरी नवीन चांगले
लक्षात ठेवा आणि
रोज काहीतरी वाईट विसरा.
🙏शुभ सकाळ.🙏

शुभ सकाळ!🔥
कायम टिकणारी गोष्ट एकच
ती म्हणजे स्वभाव आणि माणुसकी…

”नम्रपणा”
हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किमती व मौल्यवान आहे
तो ज्याच्याकडे आहे
त्याच्याभोवती कितीही बलाढ्य स्पर्धक असले,
तरी तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो
🌤️ शुभ सकाळ.🌤️

जीवन आवश्यक काहीच नाही,
जीवनच आवश्यक आहे…
स्वतःची काळजी घ्या..
🙏शुभ सकाळ!🙏

अंतर्मनात संघर्ष आणि तरीही
चेह-यावर हास्य
हाच जीवनाचा सर्वश्रेष्ठ अभिनय आहे..
🌹शुभ सकाळ!🌹

मैत्री अशी करा
जी दिसली नाही तरी चालेल
पण जाणवली पाहिजे..
🕊️शुभ सकाळ🕊️

पायाला लागलेली ठोकर
सांभाळून चालायला शिकवते.
आणि मनाला लागलेली ठोकर
जगावे कसे हे शिकवते..
🏵️शुभ सकाळ!🏵️

मंदिरातील घंटेला आवाज नाही
जोपर्यंत तुम्ही ती वाजवत नाही
कवितेला चाल नाही
जोपर्यंत तुम्ही ती गात नाही
त्याच प्रमाणे तुमच्या भावनांना सुधा किंमत नाही
जो पर्यंत तुम्ही त्या व्यक्त करत नाही
मन वळु नये,अशी श्रध्दा हवी
निष्ठा ढळू नये,अशी भक्ती हवी
सामर्थ्यँ संपू नये,अशी शक्ती हवी
कधी विसरु नये,अशी नाती हवी!
💐 शुभ सकाळ.💐

Shubh sakal messages in marathi

तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल,
तितकंच सुखी तुम्ही रहाल.
आपल्या विषयी वाईट
बोलणारे बरेच लोक असतात
त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल……,
मनं शांत ठेवुन पुढे जाल
तर नेहमी यशस्वी व्हाल…!!!
🙏Good morning.🙏

चांगल्या वेळेपेक्षा चांगली माणसं
महत्वाची असतात.. कारण चांगल्या
माणसांमुळे चांगली वेळ येऊ शकते..
⛅शुभ सकाळ.⛅

माणसाचा स्वभाव
गोड असला की कोणतही
नातं तुटत नाही..
🌸शुभ सकाळ.🌸

दिवा म्हणे वातीला, सांग
मानव जातीला.. सुखासोबत
दुःखातही रहा एकमेकांच्या साथीला..
🙏शुभ सकाळ मराठी.🙏

🌻शुभ सकाळ🌻
कठीणातलं कठीण लाकूड
भुंगा पोखरू शकतो,
पण रात्रभर आपल्या कोमल
पाकळ्यांमध्ये भुंग्याला डांबून ठेवण्याची
ताकद कमळामध्ये असते.
नम्रता ही कठोरता पेक्षा
अधिक शक्तीशाली असते..!

नशीब आकाशातून पडत नाही. किंवा
जमिनीतून उगवत नाही.
नशीब आपोआप निर्माण होत नाही.
तर, केवळ माणूसच प्रत्यक्ष
स्वतःचे नशीब स्वत:च घडवत असतो.
नशीबात असेल तसे घडेल
या भ्रमात राहू नका.
कारण आपण जे करू त्याप्रमाणेच
नशीब घडेल यावर विश्वास ठेवा..
🌹शुभ सकाळ.🌹

स्वतः साठी वेळ द्या, कारण
आपण आहोत तर जग आहे..
आणि अतिशय महत्वाचे,
दुसऱ्यासाठी वेळ द्या
कारण ते नसतील तर
आपल्या असण्याला काहीच अर्थ नाही.
🌷शुभ सकाळ.🌷

शुभ सकाळ फोटो मराठी / shubh sakal images marathi.

नाते कितीही वाईट असले तरी ते
कधीही तोडू नका कारण
पाणी कितीही घाण असले तरी ते
तहान नाही पण आग विझवू शकते
|| देव माझा सांगुन गेला
पोटा पुरतेच कमव ||
|| जिवाभावाचे मित्र मात्र
खुप सारे जमव ||
माणुस स्वता:च्या नजरेत चांगला पाहीजे
लोकांच काय ,लोक तर
देवात पण चुका काढतात
🌼सुप्रभात🌼

शुभ सकाळ म्हणजे,
शुभेच्छा देण्याची औपचारिकता नव्हे,
तर दिवसाच्या सुरुवातीच्या पहिल्या मिनिटाला
मी तुमची काढलेली सुदंर आठवण आहे 👌
🌼 !! शुभ सकाळ !! 🍂

खुपदा ठरवूनही
मनासारखं जगायचं राहून जातं..
इतरांच्या आवडीप्रमाणे
जगता जगता दुनियेच्या प्रवाहातच
मन वाहून जातं…!
🌴शुभ सकाळ.🌴

चेहरा आणि पैसा पाहून आपल्याला
मैत्री किंवा नात
करायला आवडत नाही
आम्हाला फ़क्त “माणसे” महत्वाची आहे ..
ती पण तुमच्या सारखी!
🌿शुभ सकाळ.🌿

तुमच्या आयुष्यातील प्रत्येक
या गुलाबांच्या फुलांसारखी
सुखाने बहरलेली असो..
शुभ सकाळ
☕सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!☕

जे हरवले आहेत
ते शोधल्यावर परत मिळतील
पण जे बदलले आहेत
ते मात्र कधीच शोधून मिळणार नाहीत
🌸शुभ सकाळ.🌸

काळ कसोटीचा आहे पण
कसोटीला सांगा वारसा
संघर्षाचा आहे..
स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्या…
🙏शुभ सकाळ.🙏

शुभ सकाळ शुभेच्छा फोटो / Good Morning Images In Marathi

बळ आल्यावर प्रत्येक पाखरानं
आभाळात जरूर उडावं
पण ज्या घरट्याने आपल्याला ऊब दिली
ते घरटं कधी विसरु नये.
🍂शुभ सकाळ 🍂

श्रीमंत तो नाही ज्याची तिजोरी
पैशाने भरलेली असेल,
श्रीमंत तर तो आहे ज्यांची
तिजोरी नात्यांनी भरलेली आहे…
🌷शुभ सकाळ🌷

ज्याच्याजवळ स्वच्छ मन आणि
निस्वार्थ असे माणुसकीचे धन असते,
त्याला प्रसिद्ध होण्यासाठी कोणत्याही
पद, पैसा, अथवा प्रतिष्ठेची गरज भासत नाही..
🍃!! शुभ सकाळ!!🍃

सोन्याचा साठा करून मिळवलेल्या श्रीमंतीपेक्षा,
सोन्याहून मूल्यवान माणसांचा साठा
ज्यांच्याकडे आहे तो खरा श्रीमंत…
😘Shubh sakal. 😘

देवाने प्रत्येकाच आयुष्य
कसं छान पणे रंगवलय
आभारी आहे मी देवाचा
कारण माझं आयुष्य
रंगवताना देवाने
तुमच्यासारख्या माणसांचा
रंग माझ्या आयुष्यात भरलाय!
🌞शुभ सकाळ.🌞

प्रेरणादायी शुभ सकाळ सुविचार / Good Morning Motivational Images Marathi

माचीसच्या काडीला डोकं असतं पण मेंदू नसतो,
म्हणून थोड्या घर्षणाने ती पेटून उठते..
आणि स्वतःच जळते..
परंतु,आपल्याजवळ तर डोकं आहे आणि
मेंदू सुद्धा आहे..
मग आपण का लहानसहान गोष्टीने पेटून उठावं?
शांत रहावं..स्वस्थ रहावं..
घर्षण करून पेटविणाऱ्यांपासून सावध रहावं..
आपण जगण्यासाठी आहोत जळण्यासाठी नाही..
जीवन खुप सुंदर आहे ते आनंदाने जगावं..
🌲 शुभ सकाळ 🌲

चिखलात पाय फसले तर नळा जवळ जावे
परंतु नळाला पाहून चिखलात जावु नये
तसेच जीवनात वाईट परिस्थिती
आली तर पैशांचा उपयोग करावा,
परंतु पैसा बघून वाईट मार्गावर जावु नये.
🍁 शुभ सकाळ.🍁

या जगात सगळ्या
गोष्टी सापडतात,
पण स्वतःची चुक
कधीच सापडत नाही..
अणि ज्या दिवशी
ती सापडेल त्या दिवसापासून
आयुष्य बदलून जाईल..
🌳 शुभ सकाळ🌳

दिवा बोलत नाही
त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो
त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःविषयी काहीच बोलू नका
उत्तम कर्म करत रहा तेच तुमचा परिचय देतील
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा.
🌹 शुभ सकाळ !🌹

“वाईट दिवस” आल्यावर कधी,
“खचून जाऊ नका”,
आणि “चांगले दिवस” आल्यावर
“कधी घमंड करु नका”..
कारण “दोन्ही दिवस
जाण्यासाठीच आलेले असतात”…
🌅शुभ सकाळ 🌅

चांगल्या लोकांच एक वैशिष्ट्य असतं
त्यांची आठवण काढावी लागत नाही
ते कायम आठवणीतच राहतात
तुमच्यासारखे….
🙏 Good Morning 🙏

विहिरीचे पाणी सर्व पिकाला
सारखेच असते तरी पण,
कारलं कडू ,
ऊस गोड तर,
चिंच आंबट होते..
हा दोष पाण्याचा नाही तर बीजाचा आहे..
तसाच भगवंत सुद्धा सर्वासाठी सारखाच आहे..
दोष कर्माचा असतो,
८४ लाख जीवांमध्ये फक्त माणूस पैसे कमावतो,
पण कुठलाच जीव उपाशी रहात नाही..
आणि माणुस पैसे कमवून सुद्धा
त्याचे कधीच पोट भरत नाही..?
🔥शुभ सकाळ🔥

आपुलकी असेल तर जिवन सुंदर
फुले असतील तर बाग सुंदर
गालातल्या गालात एक छोटस हसु असेल
तर चेहरा सुंदर आणि
नाती मनापासून जपली तरच आठवनी सुंदर!
🙏🌹शुभ सकाळ 🌹🙏

गर्व करून कुठल्या
नात्याला तोडण्यापेक्षा
माफी मागून ती नाती जपा..
कारण,
वेळ आल्यावर पैसा नाही तर,
माणसंच साथ देतात..
🌤️शुभ सकाळ 🌤️

छापलेली पुस्तके वाचल्याने
खरे ज्ञान मिळत नाही
अनुभवाचे पुस्तक वाचल्याने
खरे ज्ञान मिळते कारण
छापलेल्या पुस्तकांचे लेखक
अनेक असतात पण
अनुभवाच्या पुस्तकाचे लेखक
आपण स्वत: असतो.
🌹Good morning🌹

शुभ सकाळ सुविचार फोटो

👉 माणूस सर्व काही Copy
करू शकतो..
☝ पण नशिब नाही..
•═════• 👑 •═════•
नेतृत्व आणि कर्तृत्व
कुणाकडूनच उसने मिळत नाही..
ते स्वतःलाच निर्माण करावे लागते.
•══• •══•
🕊️ GOOD MORNING 🕊️

वेळ आणि नशीब
दोन्ही परिवर्तनशील आहे,
म्हणून चांगल्या वेळी ‘अभिमान’
आणि वाईट वेळी ‘चिंता’ करू नका…
दोन्ही बदलणार आहे…!!!
🌷शुभ सकाळ.🌷

आयुष्याचे काही धडे
पुस्तकांमधून शिकायला हवेत
असे काही नाही.
काही धडे आयुष्यात नाती व
मित्र आणि समाज
यांच्याकडूनही शिकायला मिळतात.
🙏शुभ सकाळ.🙏

नारळ आणि माणूस
दर्शनी कितीही चांगले
असले तरीही नारळ
फोडल्याशिवायवआणि
माणूस जोडल्याशिवाय
कळत नाही.
💐शुभ सकाळ💐

अश्रू कितीही प्रामाणिक
असले तरी ||
भूतकाळ परत आणण्याची ताकद,
त्यांच्यात नसते..!!
झाली चूक माफ करण्यात
मोठेपणा असतो !!
सारख्या सारख्या चूका गिरवुन काढल्यास
गोड संबंधात सुद्धा फाटे फुटतात..!!
म्हणुन,
चुका एकांतात सागांव्यात
आणि,
कौतुक चारचौघात करावं..
नातं जास्त टिकतं.!!
🌻 शुभ सकाळ. 🌻

जिवनात खरं बोलून “मन” दुखावलं तरी चालेल
पण खोट बोलून “आनंद” देण्याचा
कोणाला कधीच प्रयत्न करू नका कारण
त्यांच आयुष्य असतं फक्त तुमच्या “विश्वासांवर”
🌷 !! शुभ सकाळ !! 🌷

काल आपल्याबरोबर काय घडलं,
याचा विचार करण्यापेक्षा,
उद्या आपल्याला काय घडवायचं आहे?
याचा विचार करा..
कारण आपण फक्त
गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही,
तर उरलेले दिवस
आनंदाने घालवायला जन्माला आलोय..
🌼 Good Morning 🌼

मानवी जीवन यशस्वी व्हायचा
तडजोड हाही एक मार्ग आहे
माणसाने ती करायला शिकलं पाहिजे
जिथं जिथं तडा जाईल
तिथं तिथं जोड देता आला की
कुठलंच नुकसान होत नाही
तडजोड म्हणजे शरणागती नव्हे
तर ती परिस्थितीवर केलेली मात असते.
🌴शुभ प्रभात🌴
आपला दिवस आनंदी जावो.

यशस्वी आयुष्यापेक्षा,
समाधानी आयुष्य केंव्हाही चांगलं..
कारण,
यशाची व्याख्या लोकं ठरवितात,
आणि समाधानाची व्याख्या
आपण स्वतः सिद्ध करतो..
🏵️सुंदर दिवसाच्या गोड शुभेच्छा..!🏵️

एखाद्या अडचणीत देवाने तुमचे
लगेच ऐकले कि तुमची श्रद्धा वाढते
उशिरा ऐकले कि, तुमची सहनशक्ती वाढते
पण ऐकलेच नाही तर
समजून जा की देवाला ठाऊक आहे
हि अडचण तुमची तुम्हीच सोडवू शकता
स्वतःवर विश्वास ठेवा.
🌿शुभ सकाळ.🌿

शुभ सकाळ मेसेज -sms मराठी / good morning sms& messages marathi.

रागावलेली व्यक्ती रागाच्या भरात
काहीही बोलू शकते पण,
आपले कधीच वाईट नाही
करू शकत कारण,
त्या व्यक्तीच्या रागात काळजी,
आणि मनात प्रेम असते…
🌼Good Morning.🌼

कमीपणा घेणारे कधीच लहान
अथवा चुकीचे नसतात,
कारण कमीपणा घेण्यासाठी
खुप मोठे मन असावे लागते..
🙏शुभ सकाळ🙏

माणसाच्या मुखात गोडवा..
मनात प्रेम..
वागण्यात नम्रता..
आणि,
हृदयात गरीबीची जाण असली की,
बाकी चांगल्या गोष्टी
आपोआप घडत जातात..!
☕शुभ प्रभात.☕

नारळाचे मजबूत कवच
फोडल्याशिवाय आतमधील
अमृताचा आस्वाद घेऊ शकत नाही.
त्याचप्रमाणे प्रगतीच्या वाटेत येणारी
संकटावर मात केल्याशिवाय
यशस्वीतेचा आस्वाद घेणे शक्य नाही.
संकट म्हणजे अपयश
नव्हे तो यशाचाच
एक भाग आहे.
❤️शुभ सकाळ.❤️

जीवनात दोन गोष्टी
कधीच वाया जाऊ देऊ नका..
अन्नाचा कण,
आणि
आनंदाचा क्षण,
नेहमी हसत रहा..
“Life is Very Beautiful”
🙏 शुभ सकाळ.🙏

निर्मळ मनाने बनवलेली नाती
कधीच धोका देत नाही
म्हणून नात्यांमध्ये प्रेम निर्माण करा
नाती कधीच तुटत नाही.
🍂शुभ सकाळ 🍂

खिशाने श्रीमंत नसाल तरी हरकत नाही,
पण मनाने श्रीमंत नक्की बना..
कारण कळस जरी सोन्याचा असला तरी,
लोक दगडाच्या पायरीवर नतमस्तक होतात..
🍃 शुभ सकाळ🍃

यशस्वी व्हायचं असेल तर
सुरुवात एकट्यानेच करावी लागते
जेव्हा तुम्ही जिंकू लागता
तेव्हा लोक आपोआप तुमच्या मागे येतात.
☀️शुभ सकाळ.☀️

हसण्याची इच्छा नसली तरी,
हसावं लागतं..
कसं आहे विचारलं तर,
मजेत आहे म्हणावं लागतं..
जीवन हे एक रंगमंच आहे,
इथे प्रत्येकाला नाटक
हे करावचं लागतं..
🔥 शुभ प्रभात.🔥

वडील देव आहेत आईची माया
धरणीमातेपेक्षाही महान आहे आणि वडीलांचे स्थान
आभाळापेक्षाही उंच आहे जगात कुणी कुणाला
आपल्यापेक्षा पुढे गेलेला बघू शकत नाही
परंतु एक आई वडीलच असे आहेत की,
जे आपल्या मुलाला आपल्यापेक्षाही
पुढे गेलेले पाहून आनंदी होतात.
🌞शुभ सकाळ.🌞

गुड मॉर्निंग प्रेरणादायी सुविचार

दोन अक्षरांचे “लक” अडिच अक्षरांचे
“भाग्य” तीन अक्षरांचे “नशीब” उघडण्यासाठी चार अक्षरांची “मेहनत” उपयोगाला येत असते.
पण एक अक्षराचा”
मी पणा माणसाचे जीवन नष्ट करतो…
💐शुभ सकाळ सुविचार.💐

विश्वास तोडण्यापेक्षा विश्वास
जपायला शिका कारण आपल्यावर
एखादी व्यक्ती डोळे बंद करून
विश्वास ठेवते हीच तर आपल्या
आयुष्यातील सर्वात मोठी कमाई असते…..
🙏शुभ सकाळ🙏

खरे बोलणाऱ्या व्यक्तीला
खूप मित्र नसतात,
पण चांगले मित्र नक्की असतात..
🌻☕ शुभ सकाळ☕🌻

❤️😊आपण आपल्या सोबत घेऊन फिरतो
ते आपलं अस्तित्व असतं आणि
जे आपल्या माघारी चर्चिल जातं
ते आपलं व्यक्तिमत्व असतं आणि
व्यक्तिमत्व जर स्वच्छ असेल
तर आपल्या अस्तित्वाला सुध्दा
नेहमी लोकांचा सलाम असतो
🙏🥀 शुभ दिवस 🥀🙏
🙏❤️सुंदर दिवसाच्या शुभेच्छा❤️🙏

संयम ठेवा संकटाचे
हे ही दिवस जातील..
आज जे तुम्हाला
पाहून हसतात,
ते उद्या तुमच्याकडे
पाहतच राहतील..
💐💐 Good Morning 💐💐

❤️😊सत्याची महानता फार
मोठी आहे. सत्य बोलणारा
मनाने शांत असतो.
सत्याचे परिणाम कसेही
झाले तरी त्याला तोंड देतो.
कारण त्याला माहीत
असते विजय हा सत्याचाच होतो😊❤️
😊 ।।🌷शुभ सकाळ 🌷।। 😊

जगातील प्रत्येक गोष्ट ठोकर लागल्यावर तुटते..
परंतु “यश” ही एकमेव अशी गोष्ट आहे,
जी खूप वेळा ठोकर खाल्ल्यावर मिळते..👌🏻
🌺ll शुभ सकाळ ll🌺

कोणी तुमचा सन्मान करो अथवा ना करो
तुम्ही तुमचे कर्तव्य करीत चांगले काम करत रहा
नेहमी लक्षात ठेवा
करोडो लोक झोपेत असतात म्हणून
सूर्य आपला विचार कधीही बदलत नाह
सुर्योदय हा होतोच!
🌲शुभ सकाळ!🌲

ज्याला संधी मिळते,
तो नशिबवान..
जो संधी निर्माण करतो,
तो बुध्दिवान..
पण जो संधीचे सोने करतो,
तोच विजेता..
आनंद शोधू नका,
निर्माण करा..
💐शुभ सकाळ💐

गुड मॉर्निंग मराठी

प्रत्येकाचा “आदर ” करणे हा
आपल्या स्वभावातला
एक सुंदर दागिनाच नव्हे तर
एक प्रकारची गुंतवणूक
आहे ती आपल्याला व्याजासकट
नक्की परत मिळते.
🥀शुभ सकाळ🥀

卐 ॐ 卐
सकाळ हसरी असावी,
ईश्वराची मूर्ती नजरेसमोर दिसावी..
मुखी असावे पांडूरंगाचे नाम,
सोपे होई सर्व काम..
🌞शुभ सकाळ🌞

👌सुंदर ओळ👌
देवाकडे काही मागायचे
असेल तर नेहमी आईचे स्वप्न
पूर्ण व्हावे हा आशीर्वाद मागा,
तुम्हाला कधी स्वत:साठी
काही मागयची गरज पडणार नाही
शुभ सकाळ

Shubh Sakal Motivational

कुणाचा साधा स्वभाव
म्हणजे त्याचा कमीपणा नसतो,
ते त्याचे संस्कार असतात…
ll🌷शुभ सकाळ🌷ll

‘माणूस कसा दिसतो’ ह्यापेक्षा,
‘कसा आहे’ ह्याला महत्व असतं…
कारण शेवट
सौंदर्याचं आयुष्य तारुण्यापर्यंत,
तर, गुणाचं आयुष्य,
मरणापर्यंत असतं…..!!!
🙏सुप्रभात..🙏

❤️😊क्षमा म्हणजे काय” ??
सुंदर उत्तर……-
चुरगळल्यानंतरही फुलांच्या
पाकळयांनी दिलेला
सुगंध म्हणजे
क्षमा….!👌🏻
🙏🥀शुभ सकाळ🥀🙏

चेहरा चांगला असला तर
लोक थोडा वेळ बघतील…
मात्र मन चांगलं असलं तर
लोक जन्मभर जपतील.
🌸शुभ सकाळ🌸

एखाद्या सोबत हसता-हसता,
तितक्याच हक्काने
रुसता आलं पाहिजे…..
समोरच्याच्या डोळ्यातील पाणी,
अलगद टिपता आलं पाहिजे..
नात्यांमध्ये मान-अपमान कधीच नसतो,
फक्त समोरच्याच्या हृदयात राहता आलं पाहिजे👌
🍁!! शुभ सकाळ !! 🍁

लाखात एक सत्य 💯
८४ लाख जीवांमध्ये फक्त माणूस पैसे कमावतो,
पण कुठलाचं जीव उपाशी रहात नाही.
आणि माणूस पैसे कमवून सुद्धा
त्याचे कधीच पोट भरत नाही..?
🌾 शुभ सकाळ 🌾

शिंपल्यासारखी खुप कमी लोक
असतात या जगात…
ते दुसऱ्यांना मोत्यासारखं घडवायला
स्वतःचा स्वार्थ बघत नाही..!
🙏शुभ सकाळ.🙏

सुंदर सकाळ sms

सकाळी सकाळी,
मोबाईल हातात घेतल्यावर,
ज्यांचा विचार मनात येऊन,
गालावर छोटसं हसू येतं,
अशा प्रेमळ माणसांना,
🔥 !! शुभ सकाळ !! 🔥

जिथे दान देण्याची सवय असते
तिथे संपत्तीची कमी नसते आणि
जिथे माणुसकीची शिकवण असते
तिथे माणसांची कमी नसते
डोक शांत असलं की सहसा निर्णय चुकत नाहीत
व भाषा गोड असली की माणसं तुटत नाहीत
🌅 शुभ सकाळ.🌅

मी तुमच्या आयुष्यातला
तितका महत्त्वाचा व्यक्ती नसलो तरी,
आशा करतो की,
जेव्हा केव्हा आठवण येईल,
तेव्हा नक्की म्हणाल,
इतरांपेक्षा वेगळा होतो..👍
🌲🌲🌲 !! शुभ सकाळ !! 🌲🌲🌲

गुड मॉर्निंग मेसेज फोटो

❤️😊तुम्ही एकटे आहात म्हणून तुम्हाला
यश मिळणार नाही,
अशी भीती कधीच बाळगु नका
कारण थव्याने उडणाऱ्या पक्षापेक्षा
गरुडाची झेप ही नेहमीच मोठी असते😊❤️
🙏🥀💯 शुभ सकाळ 💯🥀🙏

मैत्री ना सजवायची असते,
ना गाजवायची असते,
ती तर नुसती रुजवायची असते..
मैत्रीत ना जीव द्यायचा असतो,
ना घ्यायचा असतो,
इथे फक्त जीव लावायचा असतो..
🍁🍁🍁 !! शुभ सकाळ !! 🍁🍁🍁

सुख आहे सगळ्यांजवळ पण
ते अनुभवायला वेळ नाही
इतरांकडे सोडा पण स्वतःकडे बघायला वेळ नाही
जगण्यासाठीच चाललेल्या धावपळीत
आज जगायलाच वेळ नाही
सगळ्यांची नावं आणि नंबर
मोबाईलमध्ये Save आहेत
पण चार शब्द बोलायला वेळ नाही.
🌤️ शुभ सकाळ.🌤️

🌻नवीन शुभ सकाळ संदेश / Fresh good morning marathi sms.🌻

चांगले मन व चांगला स्वभाव,
हे दोन्ही ही आवश्यक असतात,
चांगल्या मनाने काही नाती जुळतात..
आणि चांगल्या स्वभावाने ती नाती,
आयुष्यभर टिकतात..
🌤️!! शुभ सकाळ !! 🌳

घड्याळ जरी सोन्याचे असलं पण
त्यामध्ये सेलच नसेल तर त्याची
किंमत शून्यच माणसाचं पण तसंच
असत माणूस कितीही मोठा किंवा
श्रीमंत असला पण त्यामध्ये
माणुसकी नसेल तर तोही शून्यच
🙏सुप्रभातं.🙏

इतरांना खाली पाडणारा व्यक्ती ताकदवान नसतो
पडलेल्यांना उचलणारा व्यक्ती खरा ताकदवान असतो
श्रीमंती ही वाऱ्यावर उडून जाते
कायम टिकनारी गोष्ट एकच
ती म्हणजे स्वभाव आणि माणुसकी!
🕊️ शुभ सकाळ.🕊️

एखाद्याच्या जीवनात कायम रहायच असेल
तर फक्त त्याच्या मोबाईल मधल्या
संपर्कातन न रहाता त्याच्या
मनाच्या संपर्कात रहा कारण
काही वेळेस मोबाईल मधल्या
संपर्कातुन डिलीट केले जाते
पण मनाच्या नाही… ।।
🌹💫शुभ सकाळ🌹❤️

नमस्कार शुभ सकाळ

आयुष्यात ती व्यक्ती सापडायला भाग्य लागतं..
जी व्यक्ती तुम्हाला जेव्हा हसायचं नसतं,
तेव्हा पण ती तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करते👍
😘!! शुभ सकाळ !! 😘

नातं असं निर्माण करा की,
जरी आपण देहाने दूर असलो
तरी,
आपण मनाने खूप जवळ असलो पाहिजे..
🌹!! शुभ सकाळ !! 🌹

रोजच “शुभ सकाळ” म्हणल्यावर दिवस
चांगला जातो असे काही नाही किंवा
पाठवणारा खूप मोठा तज्ञ असतो असे नाही
पण शुभ सकाळ पाठवताना आपण
ज्यांना पाठवतो ती व्यक्ती डोळ्यासमोर येते…
तेव्हा ती व्यक्ती भेटल्यासारखे वाटते,
म्हणूनच आपणास .
🌹 !! शुभ सकाळ !! 🌹

❤️😊थंडी क्षणांची पण गारवा कायमचा
ओळख क्षणांची पण आपुलकी कायमची
भेट क्षणांची पण नाती आयुष्यभराची
सहवास क्षणांचा पण ओढ कायमची
हीच खरी मैत्री मनांची😊❤️
🌼🌹 शुभ सकाळ 🌹🌼
🍁🍃❤️ शुभदिवस ❤️🍃🍁

मला हे माहीत नाही की,
तुमच्या नजरेत माझे महत्व काय आहे?
पण माझ्या जीवनात तुम्ही
खूप महत्त्वाचे आहात..
म्हणूनच दिवसाची सुरुवात
तुमच्या प्रेमळ आठवणीने!
🌻 !! शुभ सकाळ !! 🌻

हसता हसता सामोरे जा “आयुष्याला”
तरच घडवू शकाल “भविष्याला”
कधी निघून जाईल “आयुष्य” कळणार नाही
आताचा “हसरा क्षण” परत मिळणार नाही.
🌼“शुभ सकाळ” 🌼

गुड मॉर्निंग चे मेसेज

माणूस जेवढा आजाराने
थकत नाही,
त्यापेक्षा जास्त विचाराने थकतो,
म्हणून हसत रहा,
विचार सोडा,
आपण आहात तर जीवन आहे,
हीच संकल्पना मनी बाळगा..
🌻🌻🌻 शुभ सकाळ 🌻🌻🌻

❤️🌹फुलाला वाढायला ज्याप्रकारे सूर्य
किरणांची आवश्यकता असते तसेच
मनुष्याला प्रगतीसाठी चांगल्या
विचारांची आवश्यकता असते..
तुमच्या गुणवत्तेवर किंवा क्षमतेवर
कोणी शंका घेत असेल तर
मुळीच कमीपणा वाटू देवू नका कारण लोक नेहमी
सोन्याच्या शुध्दतेवरच शंका घेतात,
लोखंडाच्या नाही🌹❤️
🌼💫 शुभ सकाळ 💫🌼
🌹🥀💫 सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 💫🥀🌹

!! सुप्रभात !!
फुलाला वाढायला ज्याप्रकारे
सूर्य किरणांची आवश्यकता असते,
तसेच मनुष्याला प्रगतीसाठी
चांगल्या विचारांची आवश्यकता असते..
तुमच्या गुणवत्तेवर किंवा क्षमतेवर,
कोणी शंका घेत असेल तर
मुळीच कमीपणा वाटू देवू नका..
कारण लोक नेहमी
सोन्याच्या शुध्दतेवरच शंका घेतात,
लोखंडाच्या नाही..
🍁सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा !🍁

🌿🌿शुभ सकाळ सुविचार मराठी / Good morning suvichar marathi.🌿🌿

❤️😊चांगली माणस आपल्या जीवनात
येणं हे आपली “भाग्यता ” असते
आणि त्यांना आपल्या जीवनात
जपुन ठेवणं हे आपल्यातली
“योग्यता ” असते😊🌷
💫🌼 शुभ सकाळ 🌼💫

आयुष्यात आनंदी क्षणासाठी पैशाने
कमावलेल्या वस्तूपेक्षा स्वभावाने
कमावलेली माणसें जास्त सुख देतात. !! शुभ सकाळ !!

शुभ सकाळ म्हणजे,
शब्दांचा “खेळ”
विचारांची चविष्ट ओळी “भेळ”
मनाशी मनाचा सुखद “मेळ” आणि,
आपल्या जिवाभावाच्या लोकांसाठी,
सकाळचा काढलेला, थोडासा वेळ..!!
🌺 !! शुभ सकाळ !! 🌺

Good morning in marathi

माणसाची इज्जत आणि प्रतिष्ठा
तो पर्यंतच जुळलेली आहे !
जो पर्यंत तो परिवारा सोबत जुळलेला आहे !
कारण परिवारा पासुन वेगळं
होवुन माणसाला स्वातंत्र्य तर मिळते!
पण तो प्रतिष्ठा सन्मान आणि संस्कार गमावतो !
🙏शुभ सकाळ🙏

जगातील सर्वात स्वस्त वस्तू म्हणजे…
सल्ला एकाकडे मागा, हजार जन देतील.
आणि जगातली सर्वात महाग गोष्ट म्हणजे…
मदत हजार जणांकडे मागा,
कदाचित एखादाच करेल….
🌺सुप्रभात🌺

पहाटे प्राजक्तासारखे उमलून,
निशिगंधासारखे सुगंधित होत जावे !
सुगंधित आनंदाच्या लाटांवर
आयुष्य झुलत जावे!
अश्रू असोत कुणाचेही
आपणच विरघळून जावे!
नसोत कुणीही आपले,
आपण मात्र सर्वांचे व्हावे
🌼🌻Have Nice Day .🌻🙏

प्रत्येक “फुल”देवघरात वाहिलं जात नाही.
तसं प्रत्येक “नात”ही मनात जपलं जात नाही.
मोजकीच “फुलं”असतात, देवाचरणी शोभणारी.
तशी मोजकीच माणसं असतात
“क्षणोक्षणी आठवणारी”
जसे तुम्ही 💯❤️
🌹😊❤️ शुभ सकाळ⁠ ❤️😊🌹

नातं आपुलकीचं असावं,
एकमेकांना जपणारं असावं..
जवळ असो वा लांब,
नेहमी आठवणीत राहणारं असावं…!
🍁🍁🍁 शुभ सकाळ 🍁🍁🍁

❤️😊 काही गोष्टी आयुष्य बदलून टाकतात
मिळाल्या तरीही आणि
नाही मिळाल्या तरीही😊❤️
😊🌼 शुभ प्रभात 🌼😊

Good morning marathi love sms

रोजच “शुभ सकाळ” म्हटल्यावर,
दिवस चांगला जातो असे काही नाही,
किंवा पाठवणारा खूप मोठा तज्ञ असतो असे नाही..
पण शुभ सकाळ पाठवतांना आपण ज्यांना पाठवतो,
ती व्यक्ती डोळ्यासमोर येते..
तेव्हा ती व्यक्ती भेटल्यासारखे वाटते,
म्हणूनच आपणास 👇👇👇
🌷 !! शुभ सकाळ !! 🌷

प्रत्येकाच्या मनाचा दरवाजा
आपण उघडू शकतो,
फक्त आपल्याकडे माणूस
“Key” असली पाहिजे..
🌴 !! शुभ सकाळ !! 🌴

शुभ सकाळ सुविचार फोटो / shubh sakal suvichar images .

जेव्हा भावना व्यक्त करण्यासाठी
कागदाची गरज पडते,
तेव्हा रद्दीमध्ये असलेल्या
पानालाही खूप महत्त्व असते.
💥Good Morning.💥

दुसऱ्याचं मन दुखावून
मिळालेलं सुख कधीच
आयुष्य सुंदर बनवू शकत नाही👌
☕ !! शुभ सकाळ !! ☕

शक्य तेवढे प्रयत्न
केल्यावर
अशक्य असे काही राहत नाही,
आपला दिवस चांगला जावो.
☀️ !! शुभ सकाळ !! ☀️

जी माणसं
दुसऱ्याच्या चेहऱ्यावर
आनंद निर्माण करण्याची
क्षमता ठेवतात,
ईश्वर त्यांच्या चेहऱ्यावरचा
आनंद कधीच कमी होऊ देत नाही…
🌅 !! शुभ सकाळ !! 🌅

ज्याच्याजवळ स्वच्छ मन आणि
निस्वार्थ असे माणुसकीचे धन असते,
त्याला प्रसिद्ध होण्यासाठी कोणत्याही
पद, पैसा, अथवा प्रतिष्ठेची गरज भासत नाही..
🌹!! शुभ सकाळ!!🌹

🙏Final word.🙏

We have tried our level best to provide
Good Morning Wishes in Marathi , Good Morning Status in Marathi , Good Morning Images in Marathi , Good Morning Quotes in Marathi , Good Morning Messages in Marathi , शुभ सकाळ शुभेच्छा मराठी , Good Morning Marathi SMS , शुभ सकाळ शुभेच्छा संदेश मराठी , शुभ सकाळ सुविचार , शुभ सकाळ शुभेच्छा ,Good Morning msg in Marathi , Good Morning Status Marathi , Good morning marathi love sms etc. So, just enjoy it and don’t forget to share and bookmark our collection…👍

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top