1000+ वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी | Happy birthday wishes in marathi | Birthday status in marathi.

Spread the love

Table of Contents

वाढदिवस शुभेच्छा मराठी / Happy Birthday wishes in marathi 2022

Happy Birthday wishes in marathi :- वाढदिवस हा वर्षातील असाच एक प्रसंग आहे जो लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांसाठी खास असतो. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने हा खास सोहळा साजरा करतो. विशेष प्रसंगी, लोक संदेश, भेटवस्तू किंवा इतर प्रकारच्या भेटवस्तू देऊन वाढदिवसाच्या व्यक्तीला शुभेच्छा देतात. इथे आम्ही तुमच्यासाठी काही स्पेशल वाढदिवस मेसेज – Birthday message in marathi घेऊन आलो आहोत जे तुम्ही तुमच्या मित्रांना, भाऊ , वडील, आई , नवरा , बायको ,बहीण , बॉयफ्रेंड , गर्लफ्रेंड व नातेवाईकांना वाढदिवसाच्या दिवशी पाठवून त्यांना खास अनुभव देऊ शकता. आशा आहे की तुमच्या प्रियजनांना देखील वाढदिवस शुभेच्छा संदेश / Birthday status in marathi आवडेल.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छांच्या / Happy Birthday wishes in marathi या पोस्टमध्ये तुमच्यासाठी Birthday Wishes In Marathi , vadhdivsachya hardik shubhechha in marathi , वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा , birthday status in marathi , happy birthday wishes in marathi, Happy Birthday Wishes For Friend in Marathi , Happy Birthday Wishes in Marathi for Brother , Birthday Wishes For Daughter in Marathi , Happy Birthday Wishes For Sister in Marathi , Birthday Wishes For Husband in marathi फोटोंसह शुभेच्छा देण्यात आल्या आहेत, ज्या तुम्ही तुमच्या प्रियजनांच्या वाढदिवसानिमित्त पाठवून शुभेच्छा देऊ शकता.

वाढदिवस हार्दिक शुभेच्छा मराठी / vadhdivas shubhechha marathi

Happy Birthday wishes in marathi

संकल्प असावेत नवे तुझे
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे
ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा!
🎂🤩Happy birthday.🎂🤩

आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत
राहतात असं नाही
पण काही क्षण असे असतात
जे विसरु म्हणताही विसरता येत नाहीत
हा वाढदिवस म्हणजे
त्या अनंत क्षणातला असाच एक क्षण
हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच पण
आमच्या शुभेच्छानी वाढदिवसाचा हा क्षण
एक सण होऊ दे हीच सदिच्छा
🎂🎊वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂🎉

वाढदिवसाचे स्टेटस मराठी / Happy Birthday Status In Marathi.

Happy Birthday Status In Marathi

सुख, समृद्धी, समाधान, दिर्घायुष्य
आरोग्य तुला लाभो
वाढदिवसाच्या
तुला अगणित शुभेच्छा!
🎂🌹Wish u a many many happy
return of the day dear may
all your wishes becomes true!🎂🌹

आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या
नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे
तुमच्या इच्छाा, तुमच्या आकांक्षा
उंच उंच भरारी घेऊ दे
मनात आमच्या एकच इच्छा
आपणास उदंड आयुष्य लाभू दे
🎂❣️वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂❣️

नवीन वाढदिवस शुभेच्छा / vadhdivas shubhecha marathi

तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण
तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो
आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी
तुमच्या हृदयात सतत तेवत राहो
हीच मनस्वी शुभकामना
🎂🍧वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂🍧

आमच्या शुभेच्छांनी तुमच्या वाढदिवसाचा
हा क्षण एक सण होऊ दे हीच सदिच्छा
🎂❤️वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा!🎂❤️

Happy Birthday quotes in marathi 2022

Happy Birthday quotes in marathi

वर्षाचे ३६५ दिवस
महिन्याचे ३० दिवस
आठवड्याचे ७ दिवस
आणि माझा आवडता दिवस
तो म्हणजे तुमचा वाढदिवस
🎂🎁वाढदिवसाच्या खूप
साऱ्या शिवमय शुभेच्छा!🎂🎁

प्रत्येक वाढदिवसागणिक तुमच्या यशाचं आभाळ
अधिक अधिक विस्तारीत होत जावो
तुमच्या समृध्दीच्या सागाराला किनारा नसावा
तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत
आपले पुढिल आयुष्य सुख, समृद्धि
आणि ऐश्वर्य संपन्न होवो हीच सदिच्छा
🎂🙏वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!🎂🙏

शिवमय वाढदिवस शुभेच्छा मराठी / shivmay birthday wishes marathi.

shivmay birthday wishes marathi

आपणास शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची भव्यता
पुरंदरची दिव्यता, सिहंगडाची शौर्यता
आणि ⛰️ सह्याद्रीची उंची लाभो
हीच शिवचरणी प्रार्थना 🙏
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
🙏⛳आई तुळजाभवानी
आपणास उदंड आयुष्य देवो!🙏⛳

वाढदिवस अभिषटचिंतनाच्या
आपणांस
🙏⛳ઉदंड आયુષ્યાच्या अનંત શિવશુभेच्छा,
आई जગदंब તુम्हाલા ઉदंड आયુષ્ય देવૉ!🙏⛳

शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने गाठावी
यशाची शिखरे
आदर्श शंभूचा ठेवता लाभो
मस्तकी मानाचे तुरे!
🎂⛳जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा
आऊसाहेब जिजाऊ आपणास
उदंड आयुष्य देवो हीच इच्छा!🎂⛳

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा sms / Birthday sms in marathi.

उगवता ⛅ सुर्य तुम्हाला आशीर्वाद देवो
बहरलेली फुले तुम्हाला 🌹 सुगंध देवो
आणि परमेश्वर आपणांस सदैव सुखात ठेवो
🎂❤️वाढदिवसाच्या मनःपूर्वक
हार्दिक शुभेच्छा!🎂❤️

ह्या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी
आपली सारी स्वप्नं साकार व्हावी
आजचा वाढदिवस
आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावं हिच शुभेच्छा
🎂💐वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂💐

वाढदिवस शुभेच्छा फोटो / Happy birthday images in marathi

नवे क्षितीज नवी पाहट
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
🎂🎈वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🎂🎈

फुलांनी अमृताचा ठेवा पाठवला आहे.
सूर्याने आकाशातून प्रेमाचा बहर केला आहे,
🎂🙏तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
हीच आहे मनापासून मी केलेली इच्छा.🎂🔥

vadhdivsachya hardik shubhechha in marathi.

झेप अशी घ्या की पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात
आकाशाला अशी गवसणी घाला की
पक्ष्यांना प्रश्न पडावा 🤩
ज्ञान असे मिळवा की सागर अचंबित व्हावा
इतकी प्रगती करा की काळही पहात राहावा
🎂🔥हीच आपणास वाढदिवसा निमित्त
मनस्वी शिवमय शुभकामना!🎂🔥

शाश्वत शुभेच्छाच माणसाला या जन्मात
तसेच पुढील जन्मातदेखील उपयोगी पडतात
बाकी सारं नश्वर आहे.
म्हणुन वाढदिवसाच्या या शुभदिनी
🎂🥰तुम्हाला जन्मदिनाच्या खूप शुभेच्छा!🎂😘

तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं
तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं
त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो
हीच देवाकडे प्रार्थना आहे
🎂🍦वाढदिवसाच्या तुम्हाला
खूप साऱ्या शिवमय शुभेच्छा!🎂🍦

वाढदिवस शुभेच्छा कविता / Birthday poem-kavita in marathi.

लखलखते तारे, सळसळते वारे,
फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले
तुझ्यासाठीच उभे आज सारे तारे
🎂🎈वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी.🎂🎈

शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी
तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे
तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे
तुम्हाला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा
🎂🍰वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा!🎂🍰

भाऊसाठी वाढदिवस शुभेच्छा मराठी / Happy birthday wishes for brother in marathi.

माझ्यासाठी मित्र, आई-वडील,
अशा सर्वच भूमिका निभावणाऱ्या
🎂🥳माझ्या प्रेमळ भावाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!🎂🎊

माझा आधार, माझा सोबती..
जो प्रत्येक संकटामध्ये खंबीरपणे
माझ्या पाठीशी उभा 🥰 राहतो..
🎂🎈अश्या माझ्या भावाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🎂🍬

भाऊ नाहीस तू, मित्र आहेस माझा..
हक्काचा लाभलेला..
माझ्या मित्रांपेक्षा जास्त
🍫 मैत्री असलेल्या भावाला,
उदंड आयुष्य लाभो..
🎂🔥 वाढदिवसाच्या खूप
खूप शुभेच्छा भावा..!🎂🌹

भावापेक्षा चांगला मित्र
कोणी असूच शकत नाही..
आणि तुझ्या पेक्षा चांगला भाऊ
या जगात नाही..🔥
🎂🙏दादा वाढदिवसाच्या
खूप खूप खूप शुभेच्छा..!🎂🙏

वाद झाला तरी चालेल पण
नाद झालाच पाहिजे,🥳
कारण आज दिवसच तसा आहे.
आज आमच्या भाईंचा बर्थडे आहे,
त्यामुळे सेलिब्रेशन तो बनता है,
🎂🤩 हॅपी बर्थडे भावा !🎂🥳

भावापेक्षा जास्त जो माझा मित्र आहे,
ज्याच्याशी मी माझ्या मनातील
सर्व गोष्टी शेअर करू शकतो,
जो मला नेहमीच 🎊🥂आधार देतो
आणि मार्गदर्शन करतो.
🎂🙏 अशा माझ्या भावास
वाढदिवसाच्या
खूप साऱ्या शुभेच्छा !🎂🔥

भाऊ माझा मला जिवाहून प्रिय आहे,
तुला उदंड आयुष्य मिळो,
हीच ईश्वरकडे प्रार्थना करीत आहे..
🎂🎈हॅपी बर्थडे भाऊ..!🎂🍫

वाढदिवस शुभेच्छा मित्रासाठी / Happy Birthday wishes for friends in marathi.

देवा माझ्या मित्राला सुखात ठेव
त्याचा वाढदिवस कधी ही असुदे
प्रत्येक वेळी मी तुझ्याकडे येवढेच मागणे मागतो
त्याला आनंदी ठेव
🎂🙏Happy Birthday Dost!🎂🎈

आपल्या दोस्ताची किंमत नाही
आणि किंमत करायला
कोणाच्या बापात हिंमत नाही
वाघासारख्या 🐯
भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
🎂😍Happy Birthday Friend!🎂😍

काळजाचा ठोका म्हणा किंवा शरिरातील प्राण
असा हा आपला मित्र आहेे
भाऊ आयुष्याच्या वाटेत भेटलेला
कोहीनुर 💍 हिराच आहे
काळजाच्या या तुकड्याला
🧁🍫वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🧁🍫

चांगले मित्र येतील आणि जातील
पण तुम्ही नक्कीच माझे खास
आणि जिवाभावाचे सोबती असाल
मला तुझ्यापेक्षा चांगले कोणीही समजत नाही
मी खूप नशीबवान आहे कारण तुमच्या सारखे मित्र
🎂🥳माझ्या जीवनात आहेत
वाढदिवसाच्या प्रचंड शुभेच्छा!🎂🥳

जिवाभावाच्या मित्राला
त्याच्या वाढदिवसानिमित्त
🎂🤩उदंड आयुष्याच्या
अनंत शुभेच्छा!🎂🤩

नवऱ्यासाठी वाढदिवस शुभेच्छा मराठी / Happy Birthday wishes for husband in marathi.

परिपूर्ण संसार म्हणजे काय?
हे आपण मला दाखवून दिले आहे.
विश्वातील सर्वोत्तम 🥰, सर्वात
समजूतदार आणि प्रेमळ
🎂🌹पतीसाठी वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा! 🎂🌹

कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तर जवळ 💏 घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
🎂😘वाढदिवसाच्या तुम्हाला
खूप खूप शुभेच्छा!🎂🥰

तुम्ही माझं खर प्रेम आणि माझा
बेस्ट फ्रेंड आहात,
आजच्या दिवसाचा भर भरून आनंद घ्या.
🎂🌹हॅप्पी बर्थडे डियर!🎂🌹

तुमचा चेहरा जेव्हा समोर आला तेव्हा
माझं मन फुललं 🌹,
देवाची आभारी आहे 🙏 ज्याने
तुमची माझी भेट घडवली.
🎂😘 तुला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा!!🎂🥳

बायकोसाठी वाढदिवस शुभेच्छा / Happy Birthday wishes for wife in marathi.

माझ्या घराला घरपण आणणारी
आणि आपल्या 🥰 प्रेमळ स्वभावाने
घराला स्वर्गाहुनही सुंदर बनवणाऱ्या
🎂🍧माझ्या प्रिय पत्नीस
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.🎂🍧

प्राणाहून प्रिय
बायको💏
तुला वाढदिवसा निमित्त
उदंड आयुष्याच्या
आनंत शुभेच्छा…!🎂🌹

तू नव्हतीस तेव्हाही मी जगतच होतो.
नाहीच असं नाही पण तुझ्या येण्याने
आयुष्याची बाग 💏 खर्‍या अर्थाने बहरून आली….
पूर्वीचेच क्षण तुझ्या सहवासात
नव्या आनंदाने 🤩 बहरून आले…
पूर्वीचेच दिवस तुझ्याप्रमाणे नव्या चैतन्याने सजून गेले… आता आणखी काही नको, हवी आहे
ती फक्त तुझी साथ आणि तुझ्या 🌹 प्रेमाचं अनमोल नातं ! बस्स ! आणखी काही नको… काहीच !
🎂🥰वाढदिवसाच्या प्रेम शुभेछा!🎂🥰

वाढदिवस शुभेच्छा मुलींसाठी / Happy birthday wishes for girl’s / daughter in marathi.

यशस्वी हो, औक्षवंत हो,
अनेक आशीर्वादांसह
🎂🙏वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!🎂🙏

तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमीत्त ईश्वरचरणी प्रार्थना.
🎂🎁वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बेटा!🎂🎁

तू आमच्या
जीवनातील एक सुंदर
परी आहेस,मम्मी
पप्पांची छोटीसी
बाहुली
आहेस. तूच आमच
विश्व आणि तूच आमचा प्राण
आहेस.
🎂🎈लाडक्या लेकीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🎈

मैत्रिणीसाठी वाढदिवस शुभेच्छा / Bestie birthday wishes in marathi

तू फक्त माझी Best Friend म्हणूनच रहा
माझी girlfriend नको बनू
कारण girlfriend सोडून जाते
आणि friendship आयुष्यभर सोबत राहते
🎂😚Happy Birthday
Dear Bestie.🎂😘

Life मधील प्रत्येक Goal असावा
Clear, तुला Success 🎊 मिळो
Without any Fear प्रत्येक क्षण जग
Without any Tear, 😁
Enjoy your day my Dear,
🎂🧨 हॅपी बर्थडे बेस्टी🎂🧨

मामासाठी वाढदिवस शुभेच्छा / Happy birthday wishes for mama in marathi.

या दिवशी स्वर्गातील सर्वोत्कृष्ट देवदूताचा
जन्म या जगात झाला .
मी तुमचे आभारी आहे !🌹
🍧🙏मामा वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.🍧🙏

या पृथ्वी तलावरील सर्वात रुबाबदार
आणि सर्वात आनंदी व्यक्तीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
🎂🙏तुझा आजचा दिवस अत्यंत मनोरंजक
आणि रोमांचक असावा
हीच मनोमनी सदिच्छा मामा!🎂🔥

बॉयफ्रेंडला वाढदिवसाच्या शुभेच्छा / Happy Birthday wishes for boyfriend in marathi

कोणत्याही वाढदिवसाच्या केकपेक्षा
दहापट गोड असलेल्या खास अशा
🎂🥰प्रेमास वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा!🎂😘

चंद्र चांदण्या घेऊन आला आहे,
पक्षी गाणी गात आहेत.
फुलांनी कळ्या उमलवून
शुभेच्छा दिल्या आहेत
कारण आज तुझा वाढदिवस आहे.
🎂🌹Happy birthday my love!🎂🌹

तुझ्या वाढदिवसाची भेट म्हणून या
चांदण्यांच्या 🌜 मैफिलीत
माझ्या मिठीत घेऊन तुझ्या
गालाची पप्पी 😘 घ्यावीशी वाटते.
आणि हेही दाखवून द्यावेसे वाटते कि,
मी तुझी आहे याचा मला किती आनंद आहे.
🎂🥰वाढदिवसाच्या हैप्पी-पप्पी शुभेच्छा! 🎂🥰

सजू दे अशीच आनंदाची 💏 मैफील
प्रत्येक क्षण असाच असावा सुखद
🎂😘 वाढदिवसाच्या
लाख लाख शुभेच्छा! 🎂🌹

वाढदिवस शुभेच्छा गर्लफ्रेंडसाठी / Happy Birthday wishes for girlfriend in marathi.

दिवसाची सुरुवात आणि शेवटही
आज फक्त तुझ्यासाठी
अशीच आयुष्यभर साथ
तुला देतचं राहील..
🎂🍬वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!🎂🍫

आजचा दिवस खास आहे,
ज्याचा प्रत्येक क्षण मला
तुझ्यासोबत 💏 घालवायचा आहे.
कारणच तसं आहे कारण
आज तुझा 🔥वाढदिवस आहे.
🎂🎈 हॅपी बर्थडे सखे.🎂🔥

हे देवा माझ्या प्रियेच्या आयुष्यात
येऊ दे सर्व सुख,
दरवर्षी असाच साजरा होऊ दे हा
तिच्या वाढदिवसाचा सुखद दिवस.
🎂🤩 Happy birthday pillu!🎂🥰

मी तुला आताही तेच सांगते आणि
जेव्हा आपण 100 वर्षांचे होऊ
तेव्हा ही तेच सांगेन!😘
तू माझ्या जीवनातले पहिले
आणि शेवटचे प्रेम आहेस.
🎂💏Happy birthday my love!🎂💏

नातं आपल्या प्रेमाचं,
दिवसेंदिवस असच फ़ुलावं..
वाढदिवशी तुझ्या, 🔥
तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावं…
🎂🥰Happy birthday pilu!🎂😘

चेहरा तुझा उजळला आहे गुलाबासारखा…
असाच राहो तो कायम मी तुझ्या
आयुष्यात असताना किंवा नसताना.
🎂🍰वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा प्रिये.🎂🍰

बहिणीसाठी वाढदिवस शुभेच्छा / Happy Birthday wishes for sister in marathi.

Happy Birthday wishes for sister in marathi

ताई
आपणास उदंड आयुष्य लाभो…!
व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी
हि एकच माझी इच्छा
🎂🍫तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂🍫

कुठल्याही परिस्थितीत ती पाठीशी उभी असते.
गुणांचं तोंड भरून कौतुक करते.
अवगुणांवर शिताफीने पांघरूण घालते.
🎂🍬वाढदिवसाच्या खूप
खूप शुभेच्छा ताई.🎂🍬

आईच्या मायेला जोड नाही,
ताईच्या प्रेमाला तोड नाही,
मायेची सावली आहेस तू,
घराची 🏡 शान आहेस तू
तुझे खळखळत हास्य
म्हणजे 🧓👴 आईबाबांचे सुख आहे,
तू अशीच हसत सुखात राहावी,
हीच माझी इच्छा आहे…
🎂🌹लाडक्या बहिणीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🌹

आईनंतर जर जगात तुमच्यावर जीव
टाकणारी कोणी व्यक्ती असेल
तर ती म्हणजे बहीण.
असं म्हणतात की देव सर्वत्र
असू शकत नाही म्हणून त्याने
आई निर्माण केली.
आई फार काळ असू शकत नाही
म्हणून असू शकेल कदाचित त्याने
आईला समर्थ पर्याय होऊ शकेल
अशी बहीण निर्माण केली.
🎂🎈वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताई.🎂🎈

बाजू घेऊन भांडायला ती सदैव तत्पर असते.
‘माझा भाऊ’ अशी ओळख करून देताना
तिचा चेहरा अभिमानाने डवरलेला असतो.
तिचं अख्खं
माहेर त्या एका भावात एकवटलेलं असतं….!
🎂🔥वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताई.🎂🎊

आईसाठी वाढदिवस शुभेच्छा / Happy Birthday wishes for mother in marathi

आई माझी मायेचा झरा
दिला तिने जीवनाला
आधार ठेच लागता माझ्या
पायी,वेदना होती तिच्या
हृदयी, तेहतीस कोटी
देवांमध्ये,🔥
श्रेष्ठ मला माझी
“आई”
🎂🙏आई आपणास उदंड आयुष्याच्या
अनंत शुभेच्छा!🎂🙏

कष्ट अपार आहे. तुझ्यासाठी मात्र मी
तुझा श्वास आहे. तू माझ्या आयुष्याला
वळण दिले हाताचा पाळणा करून मला
वाढवले. तुझे संस्कार माझ्यात रुजवले कष्ट
करायची गोडी मी तुझ्याकडून शिकले.
किती गाऊ आई तुझी थोरवी या जगात
तुझ्यासारखे कोणीच नाही.. प्रत्येक दिवस
हा तुझ्या आयुष्यात आनंद घेऊन यावा,
हेच आता देवाकडे मागणे आहे..
🎂🎈आई तुला
वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा!🎂🌹

जगातील सर्वात प्रेमळ आईला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. देव तुमचे
जीवन अमर्याद आनंदाने भरु दे!
🎂🙏Happy birthday aai!🎂🥳

वडीलांसाठी वाढदिवस शुभेच्छा / Happy Birthday wishes for father in marathi.

कोण म्हणते बापाचा 👴 धाक
असतो मुलांवर
अरे दिसत नाही पण
माय ममतेच्या दुप्पट 🥰
तोच प्रेम करतो आपल्यावर..!
🎂🙏Happy birthday papa.🎂🙏

बाबा तुमच्या मायेचा 👴 स्पर्श उबदार,
नेहमीच दिलात आश्वासक आधार,
तुम्हीच दिलात उत्साह आणि विश्वास,
जणू बनलात आमचे श्वास..🙏
तुमच्या जन्मदिनी प्रार्थना देवाला,
सुख समाधान मिळो तुम्हाला..
तुम्हाला दीर्घायु लाभू दे,🔥
तुमचे 🎯 स्वप्न पूर्ण करण्याचे बळ,
आम्हा मिळू दे!
🎂🍬🙏वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🍧🙏

वाढदिवस शुभेच्छा मावशीसाठी / Happy Birthday Wishes For Mavshi In Marathi.

सूर्य घेऊन आला प्रकाश
चिमण्यांनी गायलं गाणं
फुलांनी हसून सांगितलं
शुभेच्छा, तुझा जन्मदिवस आला
🎂🔥वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂🔥

आजी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी / Happy Birthday wishes for grandmother in marathi.

त्या सुरकुत्या पडलेल्या हातांमध्ये
खरंच खूप ताकत असते 🕺
जे हात आपल्याला आयुष्यात
अनुभवाने 🔥 चालायला शिकवतात.
प्रत्येक परिस्थितीत
मला मार्गदर्शन करणाऱ्या माझ्या!
🎂🍰आजीला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.🎂🙏

आईवडिलांसोबत माझ्या
जडणघडणीत महत्त्वाचे योगदान देणाऱ्या
🎂🤩माझ्या आजीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🌹

माझ्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक
प्रश्नाचे उत्तर
हे माझ्या आजीकडे नेहमी असते
आपण कितीही मोठे झालो तरी
आपल्या आजीसाठी आपण नेहमी लहान असतो
🎂🙏आजी तुला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.🎂🥳

वहिनीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा / Happy birthday wishes to vahini/

उंबरठयावरचे माप 🕺 ओलांडून वहिनी
म्हणून घरात आलीस,
एक दिवस लक्षात आले तु तर
माझी मैत्रीण झालीस..🥳
मनातल्या गुजगोष्टी तुला सांगत गेले,
नणंद-भावजयीचे नाते मैत्रीचे झाले..
आज आला आहे एक खास दिवस
माझ्या वाहिनीचा 🎊 खास असा वाढदिवस. !
खूप खूप शुभेच्छाची भेट तुला देते,
🎂🙏दीर्घायु आणि आरोग्य लाभो हीच प्रार्थना करते.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🎂🙏

लेट वाढदिवस शुभेच्छा / Late Birthday Wishes Marathi / Belated Happy Birthday Wishes in Marathi.

वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला
झाला लेट पण
थोड्याच वेळात त्या तुझ्यापर्यंत
पोहचतील थेट
🎂🌸वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂🌸

विनोदी वाढदिवस शुभेच्छा / Funny birthday wishes in marathi.

साखरेसारख्या
गोड माणसाला 🐜 मुंग्या
लागेस्तोवर
🎂🤩वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा!🎂🤩

तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु
पर्वणीच असते!
ओली असो वा 🔥 सुकी असो,
पार्टी तर ठरलेलीच असते!!
मग कधी करायची पार्टी?🍻
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!
वाद झाला तरी चालेल पण नाद झालाच पाहिजे,
🎂🥂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…🎂🥂

महाकवी रामदास आठवले यांच्या शैलीत
….
पावसाळे मे ऊन पडया
उन्हाळे मे गारा 🌩️…
थंडी मे पड्या पाऊस…🌀
और तेरा वाढदिवस आज पड्या…
इसलिये मैने फोड्या 🧨 लवंगी लड्या
🎂😁वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!🎂😆

दिसायला हिरो..आपल्या कॉलेजचा
कॅडबरी बॉय 🍫..हजार पोरींच्या मनावर
राज्य करणारं ग्रुपचं लाडकं 😎 व्यक्तीमत्त्व
👑रॉयल माणसाला
🎂🙏वाढदिवसाच्या रॉयल शुभेच्छा.🎂🙏

Crazy birthday wishes in marathi

आमचे लाडके मित्र आणि दोस्तीच्या
दुनियेतील राजा माणूस,
शहराची शान तसेच तरुण, सक्षम, विचारी,
हुशार आणि तडफदार 🐯 नेतृत्व असलेले,
College ची आण-बाण-शान आणि
हजारो लाखो पोरांची जान असलेले,
अत्यंत Handsome, उत्तुंग आणि
राजबिंडा 😎 व्यक्तिमत्व असलेले…
मित्रासाठी काय पण, कुठे पण,
कधी पण या तत्वावर चालणारे…
मित्रांमध्ये दिलखुलास पणे पैसा 🥂 खर्च करणारे व
मित्रांमध्ये बसल्या नंतर मोबाइलपेक्षा
मित्रांना जास्त महत्व देणारे…
DJ लावल्यावर लाखो मुलींचे 🕺लक्ष वेधुन घेणारे,
लाखो मुलींच्या मनात घर करुन बसलेले…
सळसळीत रक्त… अशी 🤩 Personality!
कधीही कोणावर न चिडणारे हसमुख आणि
मनमोकळ्या स्वभावाचे…
मित्रांच्या सुखादु:खात सहभागी होणारे असे
आमचे खास दोस्त,
यांना वाढदिवसाच्या आभाळ भर शुभेच्छा‪…
🎂🙏देव आपल्याला दीर्घायुष्य व यशस्वी
वाटचाल देवो ही प्रार्थना…!🎂🙏

अधिक वाढदिवस शुभेच्छा 👇 👌

मुलाला वाढदिवस शुभेच्छा

भाऊला वाढदिवस शुभेच्छा

🙏Final word.🙏

We have tried our level best to provide
Happy Birthday Wishes In Marathi , vadhdivsachya hardik shubhechha in marathi , वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा , Birthday Wishes in Marathi Shivmay , वाढदिवस स्टेटस मराठी , हैप्पी बर्थडे विशेष मराठी , जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा , Happy birthday images in marathi , Vaddivasachya Hardik Shubhechha , Happy Birthday Wishes In Marathi vadhdivas status , Happy Birthday Wishes For Friend in Marathi , Happy Birthday Wishes in Marathi for Brother , Birthday Wishes For Daughter in Marathi , Happy Birthday Wishes For Sister in Marathi , Birthday Wishes For Husband in marathi etc. So, just enjoy it and don’t forget to share and bookmark our collection…👍

Leave a Comment