Table of Contents

मुलीचा वाढदिवस शुभेच्छा, स्टेटस, कोट्स,फोटो,मेसेज, मराठी.

Happy Birthday wishes for daughter in Marathi :- घराचे सौंदर्य, आपल्या मुली आपल्याला प्रिय असतात, मुली ज्या घरात राहतात त्या घरात आनंद आपोआप येतो. घरी मुलगी होणे ही भाग्याची गोष्ट आहे. भारतीय संस्कृतीनुसार लक्ष्मी माता मुलीच्या रुपातच आपल्या घरी येतात असे म्हंटले जाते.

रक्षाबंधन- भाऊबीजेच्या सणाला फक्त मुलीच घरात रंग भरतात! आईची घर कामात हात वाटून घेतात, बाप-भाऊची काळजी घेतात. मुली घरातील सर्वांच्या प्रिय असतात. प्रत्येक पालक विचार करतो की वाढदिवसाच्या शुभेच्छा मुलीला कोणत्या मार्गाने द्याव्यात, जे तिला खूप आवडेल.Happy Birthday status for daughter in Marathi , Birthday quotes for daughter in Marathi,Happy Birthday sms for daughter in Marathi , Birthday messages for daughter in Marathi,Happy Birthday images for daughter in Marathi , Birthday wishes for daughter from mother,father in Marathi.
येथे आजच्या पोस्टमध्ये प्रिय मुलीच्या वाढदिवसानिमित्त आशीर्वाद आणि अभिनंदन शुभेच्छा संदेश,स्टेटस तुम्हाला पाहायला मिळेल.तुम्ही तुमच्या राजकुमारीसाठी तुमचे प्रेम, आशीर्वाद आणि भावना आजच्या पोस्टमधील शुभेच्छा मधून नक्कीच व्यक्त करू शकता.👍

मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी / Happy Birthday wishes for daughter in Marathi.

Happy Birthday wishes for daughter in Marathi

तुला तुझ्या जीवनात सुख, आनंद
आणि यश लाभो✨
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे
फुलून जावो त्याचा सुगंध🌷
🎂🤩तुझ्या जीवनात दरवळत राहो हिच तुझ्या
वाढदिवसानिमित्त ईश्वर चरणी प्रार्थना!
लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🔥

संकल्प असावेत नवे तुझे
मिळाव्यात त्यांना दिशा नव्या
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे
ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा
🎂🌹माझ्या राजकन्येला वाढदिवसाच्या
आभाळभर शुभेच्छा!🎂💐

वाढदिवस स्टेटस मुलीसाठी / happy Birthday status for daughter in Marathi.

दुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्या
तुझी ओळख फक्त सुखाशीच व्हावी
माझी फक्त हिच इच्छा आहे
तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद रहावा
🎂😍माझ्या लाडक्या मुलीला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा!🎂🎉

वर्षाचे 365 दिवस
महिन्याचे 30.दिवस
आठवड्याचे 7 दिवस
आणि माझा आवडता दिवस
तो म्हणजे माझ्या लेकीचा वाढदिवस
🎂🎁लेकीला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा!🎂🎁

Happy Birthday wishes for girl in marathi

वेळ किती लवकर जातो
कालपर्यंत माझे बोट धरून
चालणारी माझी मुलगी
आज स्वतःच्या पायावर उभी आहे
बाळ तू तुझ्या आयुष्यात अधिकाधिक
🎂👸यश प्राप्त करो हिच परमेश्वराला प्रार्थना!
हॅपी बर्थडे बेटी! 🎂👸

उंच उंच आकाशात तू झेप घ्यावी,
तुझ्या यशाला कशाचीच सीमा नसावी,
तुझी सारी स्वप्न पूर्ण व्हावी,
हवी असलेली प्रत्येक गोष्ट तुला मिळावी.
🎂🥳वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!🎂🥳

मुलीचा वाढदिवस शुभेच्छा कोट्स मराठी / Happy Birthday quotes for daughter in Marathi.

तु आमच्या जीवनातील एक सुंदर परी आहेस,
मम्मी-पप्पाची छोटिशी बाहुली आहेस,
तुच आमचे विश्व आणि तुच आमचा प्राण आहेस
🎂🍧Happy birthday
my dear daughter.🎂🍧

चंद्रापेक्षा गोड चांदणे,
चांदण्यापेक्षा गोड रात्र,
रात्रीपेक्षा गोड जीवन,
आणि जीवनापेक्षा
प्रिय माझी मुलगी.
🍧🍰वाढदिवसाच्या
शुभेच्छा बेटा.🍧🍰

नवे क्षितिज नवी पहाट
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट
स्मित हास्य तुझ्या चेहऱ्यावर राहो
तुझ्या पाठीशी हजारो सूर्य तळपत रहो
🎂👸माझ्या परीला वाढदिवसाच्या
आभाळभर शुभेच्छा!🎂👸

मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश मराठी / Birthday message for daughter in Marathi.

कुशीत माझ्या झोपण्यासाठी ती
गाल फुगवून बसायची
वाढदिवशी आणलेला फ्राँक घालून
घर भर नाचायची
आज तिचा नवीन वाढदिवस नवीन
Surprise Gift 🔥
🎂🎁मुलीला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा!🎂🎁

मुलगी सासरी जाण्याचा क्षण
वडीलांसाठी मोठी अग्नीपरीक्षा असते
स्वतःच्या काळजा पासून दुरावणं
जगातली सर्वात मोठी शिक्षा असते.
🎂🥳माझ्या मुलीला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🥳

मुलीचा वाढदिवस शुभेच्छा फोटो मराठी / Happy Birthday images for daughter in Marathi.

Happy Birthday images for daughter in Marathi

तुझा वाढदिवस म्हणजे झुळझुळ झरा
तुझा वाढदिवस म्हणजे सळसळणारा वारा
तुझा वाढदिवस म्हणजे आमच्या साठी
उन्हमधल्या श्नावणधारा!
🎂🤩माझ्या राजकन्येला वाढदिवसाच्या
आभाळभर शुभेच्छा!🎂🤩

उत्तुंग आकाशाला गवसणी घालायला
निघालेल्या माझ्या परीला
बाबांकडून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा
🎂🎁माझ्या मुलीला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा!🎂🎁

Mulila birthday wishes in marathi

माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर
हास्य निर्माण करणाऱ्या
🎂💐माझ्या लाडक्या मुलीला वाढदिवसाच्या
आभाळभर शुभेच्छा!🎂💐

किती गुणी आणि समंजस आहेस तू…
आज हे लिहित असतांना तुझ्या
जन्मापासून ते आजपर्यंतचे
काही क्षण प्रसंग आठवले!
🎂🌼Happy birthday my
dear daughter!🎂🌼

तू आनंदाची गुरुकिल्ली आहेस
माझ्या हृदयाची राणी आहे,
तुझ्यामुळे घर सुखी आहे,
तुझे प्रत्येक स्वप्न पूर्ण होवो.
🎂💐हॅपी बर्थडे बेटा!🎂💐

वडिलांकडून मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा / Birthday wishes for father from daughter in Marathi.

आज एका खास मुलीचा वाढदिवस आहे
जीने माझ्या आयुष्याला विविध रंग दिले
आणि माझं जीवनच बहरून गेले
ती दूसरी कुणी नसून ती माझी लाडकी
राजकन्या आहे
🎂🌹माझ्या राजकन्येला वाढदिवसाच्या
आभाळभर शुभेच्छा!🎂🌹

माझं विश्व तू,माझं सुख तू माझ्या जीवनात
आलेला आनंदाचा क्षण तू
तूच माझ्या जगण्याची आशा
तूच माझा श्वास
🎂💐लाडकीला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा!🎂💐

Birthday wishes for daughter from dad in marathi

एक वडील म्हणून मी तुझ्यासारख्या मुलीशिवाय
माझ्या आयुष्याची कल्पना करू शकत नाही.
आयुष्य इतके उज्ज्वल बनवल्याबद्दल धन्यवाद. 🙏
🎂🎉माझ्या गोड परी, वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎂❤️

माझे तुझ्यावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी
शब्द पुरेसे नाहीत.
मला खूप आनंद झाला आहे की
मला तुझ्यासारखी गुणी आणि सुंदर मुलगी आहे.
🎂🎈वाढदिवसाच्या शुभेच्छा मुलगी! 🎂🎈

आईकडून मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा/ Birthday wishes for daughter from mother in Marathi.

तुझा प्रत्येक वाढदिवस मला
तितकाच आनंद देतो,
जितका आनंद होतो जितका पहिल्यांदा
मी आई झाल्यावर झालता.
🎂💐वाढदिवसाच्या शुभेच्छा
माझ्या प्रिय पोरीला!🎂💐

होय, आई म्हणून मी कधी कधी
तुला खूप रागावते मी!
मला तुझी काळजी वाटते कारण
तू माझी एकमेव प्रिय राजकुमारी आहेस.
🎂🍧वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या परी,
वाढदिवसाचा आनंद घे.🍰🍦

पऱ्यांसारखी सुंदर आहेस तू
तुझी आई होऊन झाले धन्य…
इतकी समजूतदार आहेस की,
जन्मोजन्मी मीच व्हावी तुझी मुलगी..
🎂✨लेकीला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा!🎂✨

लहान मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश / Birthday wishes for little daughter in marathi

आमच्या आयुष्यात आम्हाला मिळालेली
सर्वात सुंदर भेट तु नक्कीच आहात.
🎂🥳संपूर्ण जगातील सर्वात सुंदर मुलीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂🥳

🎂🎈माझ्या प्रिय लहान बाहुलीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आम्हाला एक अद्भुत पालकत्व
अनुभव दिल्याबद्दल धन्यवाद.🙏

Mulila vadhdivsachya shubhechha in marathi

सूर्य घेऊन आला प्रकाश
चिमण्यांनी गायलं गाणं
फुलांनी हसून सांगितलं
शुभेच्छा तुझा जन्मदिवस आज!
🎂💐Happy birthday daughter!🎂💐

तु ते गुलाब नाही जे बागेत फुलते
तू तर माझ्या जीवनातील ती शान आहे
ज्याच्या गर्वाने माझे ह्रुदय फुलते
तुझ्या चेहऱ्यावरचे प्रत्येक हसू
माझ्या साठी एक भेट आहे!
🎂🍧Happy birthday beta!🎂🍧

प्रिय लेक तू आमच्यासाठी एका राजकुमारी
प्रमाणे आहेस.
मी प्रार्थना करतो की तुझे येणारे वर्ष
उत्कृष्ट आणि तेजस्वी असो.
तुझ्या आयुष्यातील प्रत्येक निर्णयात
आम्ही तुझ्यासोबत आहोत.
🎂🌼तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!🎂🌼

माझ्या मुलीला वाढदिवस शुभेच्छा / Happy birthday wishes my daughter in marathi

आम्हाला आमच्या मुलीच्या रूपात
एक सर्वगुणसंपन्न राजकुमारी मिळाली याचा
आम्हाला अभिमान आहे.
🎂🔥आमच्या सुंदर परीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🔥

माझ्या लाडक्या मुलीला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा!🎂🎈
तु माझ्या साठी अनमोल आहेस
माझी प्रार्थना आहे की तुझा वाढदिवस
वैभव आणि प्रेमाने परीपूर्ण असावा!🙏

मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश मराठी / Birthday sms for daughter in Marathi.

तू जशी लहान बाहुली आहेस तशीच
राहावी अशी आमची नेहमीच इच्छा होती.
पण वेळ खूप वेगाने निघून जातो.
आणि मूल कधी लहानाचे मोठे होतात
कळत नाही,तुला तुझ्या भावी आयुष्यासाठी
आणि वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!🎂🍦

कधी दुखलं काळीज आमचे
त्यावर हास्याचा उपाय माझी लेक
कधी कधी आम्हा माय – बापाचीच
माय माझी लाडकी लेक!
🎂🌷हॅपी बर्थडे पोरी!🎂🌷

Birthday wishes for daughter from mom in marathi

लोक म्हणतात की तू आणि मी जवळपास
सारखेच दिसते. पण मला वाटते की तू
माझ्यापेक्षा खूपच सुंदर आणि खूप गुणी आहेस.
🎂🌷वाढदिवसाच्या शुभेच्छा,
माझी सुंदर मुलगी!🎂🌷

नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त रहा ,आणि
जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य कर
भूतकाळ विसरून जा आणि नेहमी
भविष्याकडे वाटचाल करत रहा..
🎂🎈Happy birthday mulila!🎂🎈

सुनेला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश / Birthday Wishes For Daughter-In-Law In Marathi.

मनाला अवीट आनंद देणारा
तुझ्या वाढदिवसाचा क्षण आला की
वाटतं आयुष्य आनंदाने भरलेले आहे.
🎂🥳माझ्या सुनेला वाढदिवस शुभेच्छा!🎂🤩

Heartwarming birthday wishes for daughter in marathi

आमच्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान
भेट तू आहेस. आमचे जीवन सार्थक
केल्याबद्दल धन्यवाद.
🎂🌹आमच्या लाडक्या मुलीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🌹

तू माझ्या जीवनात आलेली सुंदर परी आहेस
तुझ्या मुळे मिळाला आम्हाला जगण्याचा आनंद
तूच आमचा प्राण आहेस.
🎂🍰Happy birthday
my dear daughter!🎂🍰

मुलीच्या वाढदिवसासाठी कविता / Birthday Poem For Daughter In Marathi.

गुलाबाच्या ओठी आली घेऊन
ती गोड चैतन्याची गाणी
जस पहाटेच पडलेलं स्वप्न
जशी परीची कहाणी!
🎂🤩माझ्या राजकन्येला वाढदिवसाच्या
आभाळभर शुभेच्छा!🎂🍰

बेटा, देव तुला वाईट नजरेपासून वाचू दे,
चंद्र तुला ताऱ्यांनी सजवू दे,
दु:ख काय आहे हे तू विसरावे,
🎂🍿वाढदिवसाच्या शुभेच्छा बेटा.🎂🍿

लखलखते तारे , सळसळते वारे
फुलणारी फुले , इंद्रधनुष्याचे झुले
तुझ्यासाठी च उभे आज सारे तारे
🎂🤩मुलीला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा!🤩🙏

Unique birthday wishes for daughter in marathi

तुझ्या प्रत्येक वाढदिवसागणिक
तुझ्या यशाचं आभाळ विस्तारत जावं
तुझ्या प्रेमाने तू साऱ्या जगाला साद घालावी
हिच सदिच्छा आहे…
🎂🌼मुलीला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा!🎂🍰

बेटा तुझ्या बद्दलच्या आमच्या भावना
व्यक्त करणे सोपे नाही.
तुझ्यावरचे प्रेम व्यक्त
करण्यासाठी शब्द पुरेसे नाहीत.
🎂😊माझ्या क्युटी पाईला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा.🎂🌼

Read more 👇👇👇

Birthday wishes for son in marathi

Final word :-

मित्रांनो आजच्या पोस्टमध्ये दिलेल्या 100+ मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश | Happy Birthday wishes for daughter in Marathi |Birthday quotes for daughter in Marathi. तुम्हाला आवडल्या असतील ! Birthday status for daughter in marathi तुम्ही तुमच्या स्टेटसला ठेवायला विसरू नका.👍

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *