आजी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | Happy Birthday wishes for grandmother in marathi.

Table of Contents

100+ आजी वाढदिवस शुभेच्छा ,स्टेटस ,कविता, फोटो मराठी.

Happy Birthday wishes for grandmother in marathi :- आजी ही कोणत्याही कुटुंबाचा अविभाज्य आणि सगळ्यांना समजून घेणारी व्यक्ती असते. ती सर्व कुटुंबांसाठी देवाचा आशीर्वाद असते. घरातील वडीलधाऱ्यांची सावली ही देवाची मोठी कृपा आहे, त्यामुळे त्यांना अधिक आदर आणि प्रेम दिले पाहिजे. जेव्हा तिचा वाढदिवस असतो तेव्हा त्यांना विशेष प्रकारे ट्रीट केले पाहिजे जेणेकरून ते आनंदी होतील. तिच्या वाढदिवशी, वाढदिवसाच्या काही खास शुभेच्छा आणि संदेश पाठवा जेणेकरून तिला तिच्या वाढदिवसाला विशेष वाटेल.

आजच्या पोस्टमध्ये आजींसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा, स्टेटस, संदेश आणि कोट्सचा ,फोटो ( Happy Birthday wishes, status, quotes,sms for grandmother in marathi ) यांचा सर्वोत्तम संग्रह आहे. तर, जास्त वेळ न घालवता आजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी यामधून तुम्हाला आवडेल त्या शुभेच्छा घेऊन लगेच आजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा / Aaji la vadhdivsachya shubhechha द्या .

आजी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी / Happy Birthday wishes for grandmother in marathi

वडील रागावले की आई वाचवते,
आई रागावली की आजी वाचवते,
खूप प्रेमळ आहे माझी आजी,
जी माझे जग सजवते…!
🎂❤️हॅपी बर्थडे आजी.🎂❤️

आनंद तुझ्या आयुष्यातून कोठेही जाऊ नये
अश्रू तुझ्या डोळ्यात कधीही वाहू नये
पुर्ण होवोत तुझ्या सर्व इच्छा
तुझ्यासारखी आजी प्रत्येकाला मिळावी हीच सदिच्छा
🎂🍰 आजी तुला तुझ्या लाडक्या नातवाकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🙏

आजी वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश मराठी / Happy Birthday Sms for grandmother in marathi

आईवडिलांसोबत माझ्या
जडणघडणीत महत्त्वाचे योगदान देणाऱ्या
🎂🙏माझ्या आजीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🤩

ज्याप्रकारे सूर्य उगवला शिवाय
सकाळ होत नाही
तसेच आजी तुझ्याशिवाय आमचे
जीवन पूर्ण होत नाही
🎂🎊 आजी तुला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा. 🎂🎉

आजी वाढदिवस शुभेच्छा कोट्स मराठी / Happy Birthday Quotes for grandmother in marathi

त्या सुरकुत्या पडलेल्या हातांमध्ये
खरंच खूप ताकत असते
जे हात आपल्याला आयुष्यात
अनुभवाने चालायला शिकवतात.
प्रत्येक परिस्थितीत
मला मार्गदर्शन करणाऱ्या माझ्या!
🎂🙏आजीला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.🎂🙏

आजी व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी
हि एकच माझी इच्छा
🎂🍫तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मावशी !🎂🍧

आजी वाढदिवस स्टेटस इन मराठी / Happy Birthday Status for grandmother in marathi

नाते आपले प्रेमाचे, आनंदाचे आणि
सौख्याचे… असेच बहरत राहू दे… ✨
🎂💞 आजी तुला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा!🎂🍬

माझ्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर
हे माझ्या आजीकडे नेहमी असते
आपण कितीही मोठे झालो तरी
आपल्या आजीसाठी आपण नेहमी लहान असतो
🎂🌹आजी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🥰

Happy Birthday Shubhechha for grandmother in marathi

हास्य तुमच्या चेहऱ्यावरून कोठेही जाऊ नये
अश्रू तुमच्या डोळ्यात कधीही येऊ नये
पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा
प्रत्येक जन्मी तुमच्यासारखी आजी
मिळावी हीच माझी सदिच्छा..!
🎂🍫आजींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂🍫

आजी वाढदिवसाचा शुभेच्छा फोटो मराठी / Happy Birthday Image for grandmother in marathi

Happy Birthday Image for grandmother in marathi

तू मला अंगाखांद्यावर खेळवले
तूच मला जीवन जगणे शिकविले
खरच भाग्यवान असतात ती मुले
ज्यांना तुझ्यासारखी प्रेमळ आजी मिळाली
🎂🍰 आजी तुला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा !🎂🍰

शिकवले आहे तू
आयुष्यातील सुखद गोड आठवणींनीची फुले
घेऊन भावी आयुष्याची वाटचाल करावी.
नखरे न करता खायला प्रत्येक भाजी
हीच आम्हा सर्वांची अपेक्षा.
🎂🍬हॅपी बर्थडे आजी..!🎂🍬

Heart touching birthday wishes for grandmother in marathi

खूप नशीबवान असतात ते लोक
ज्यांना आजीच्या हातावरची
भाकरी खायला मिळते
🎂🤩 आजी तुला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा. 🎂🤩

Aaji Birthday Status in Marathi

आयुष्यात प्रत्येक क्षण सुखी असतो
येत नाहीत कधी वादळे दुःखाची
कारण संरक्षण करण्या भिंत उभी आहे
माझ्या आजीच्या नावाची
🎂🍧 आजी तुम्हाला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा! 🎂🍧

आजी वाढदिवस मेसेज मराठी / Happy Birthday Message for grandmother in marathi

तुमच्या असण्यानेच आमचे आयुष्य
आनंदी आणि सुखी आहे.
तुम्ही नेहमी निरोगी रहा हीच प्रार्थना
🎂🍧हॅपी बर्थडे आजी.🎂🍧

तुमच्या प्रत्येक कामातील स्फूर्ती आणि उत्साह
आम्हाला तुमच्या वाढत्या वयाची
अजिबात आठवण येऊ देत नाही.
🎂🎊वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा आजी.🎂🎉

Aaji la vadhdivsachya hardik shubhechha in marathi

शरीरावर झालेल्या जखमांसाठी
औषध पुरेसे असते
पण मनावर झालेल्या जखमा
बऱ्या करण्यासाठी
आजीची मायेची फुंकरच लागते.
🎂🍫Happy Birthday Aaji.🎂🍫

आजी वाढदिवस शुभेच्छापत्रे मराठी / Happy Birthday Greetings for grandmother in marathi

Happy Birthday Greetings for grandmother marathi

ज्या पद्धतीने आईने मला जगण्याचा
योग्य मार्ग दाखवला
त्याच पद्धतीने माझ्या आजीने
आमच्या संपूर्ण परिवाराला योग्य मार्ग,
योग्य विचार आणि चांगले संस्कार केले
🎂🎈आजी तुम्हाला वाढदिवसाच्या
अनंत शुभेच्छा!🎂🎈

Happy birthday aaji in marathi

चालतात वाकून,
हळू हळू आहे त्यांची चाल.
वय जरीही वाढले असले,
तरी माझ्या आजी आहेत कमाल..!
🎂💐हॅपी बर्थडे आजी!🎂💐

Short birthday wishes for grandmother in marathi

माझा सन्मान, माझी कीर्ती, माझी स्थिती
आणि माझा मान आहेत माझ्या आजी.
मला नेहमी हिम्मत देणाऱ्या
माझा अभिमान आहेत माझ्या आजी..!
🎂🥳Happy Birthday Aaji.🎂🥳

प्राणाहून प्रिय आजी
🎂🎁तुला वाढदिवसा निमित्त
उदंड आयुष्याच्या आनंत शुभेच्छा…!🎂🎁

Happy Birthday Wishes for grandmother from Natu in marathi

तुमच्यासोबत घालवलेले प्रत्येक
क्षण निराळे आहेत
पुढील अनेक जन्मामध्ये
तुमचाच नातू बनायचे आहे.
🎂🍰Happy Birthday Aaji.🎂🍰

खूप विशेष आहे आजी माझी
प्रत्येक वेळी आम्हास हसवते
नशीबवान असतात ते नातू पणतू
ज्यांच्या जीवनात तुमच्यासारखी आजी असते
🎂🍬Happy birthday
my dear grandmother🎂🍬

नातीकडून आजीला वाढदिवस शुभेच्छा मराठी

श्रीकृष्णाच्या आणि श्रीरामाच्या गोष्टी सांगून
आम्हाला लहानपणीच योग्य शिकवण
दिल्याबद्दल तुमचे आभार
देव करो अशी आजी सर्वांना मिळो
🎂✨आजी तुम्हाला तुमच्या नातीकडून
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂✨

मला नेहमी हसवायचे कसे हे
तिला नेहमीच माहित आहे
तुझ्या लाडक्या नातीवर तुझे
प्रेम कायम असेच राहू दे
🎂🎁या जगातील सर्वोत्तम आजींना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂🎁

Happy Birthday Whatsapp status for grandmother in marathi

सुख-समृद्धीचे जीवन जगले आहात तुम्ही
आनंदाचा आहात तुम्ही भंडारा..,
तुम्हास वाढदिवसाच्या शुभेच्छा
देतेय कुटुंब सारा..!
🎂🎈Happy birthday aaji !🎂🎈

Aaji Birthday Quotes in Marathi

आजी तुम्ही दररोज मंदिरात जाऊन
आमच्यासाठी प्रार्थना करतात.
आज तुमच्या वाढदिवशी मी तुमच्या
दीर्घायुष्यासाठी परमेश्वरास प्रार्थना करीत आहे..!
🎂💐हॅपी बर्थडे आजी.🎂💐

मला एक स्वाभिमानी व्यक्ती बनवल्या
बद्दल तुमचे खूप आभार
🎂🥳 माझ्या प्रिय आजीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🙏

आजी वाढदिवस शायरी मराठी / Happy Birthday shayari for grandmother in marathi

लहान असताना अंघोळ घालून ,
फिरवला माझ्या डोक्यावर हात.
खूप प्रेमळ आहात आजी तुम्ही,
कधीही सोडू नका आमचा साथ !
🎂🎁हॅपी बर्थडे आजी.🎂🎁

आजीचा वाढदिवस कविता मराठी / Happy Birthday poem for grandmother in marathi

लखलखते तारे, सळसळते वारे,
फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले..
तुझ्यासाठीच उभे आज सारे तारे,
🎂🙏वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा आजी.🎂🙏

अनुभवांनी भरलेले जीवन,
काही पावले चालून थकून जाते
जवळ गेले तर न पाहता ओळखते,
ती आजी आहे माझी जी चेहरा
पाहून व्यक्ती परखते..!
🎂🍦Happy birthday Aaji.🎂🍦

60th Birthday wishes for Grandmother in marathi

ईश्वराचे खूप आभार आज साठी ओलांडली
तरीही तू खूप निरोगी आहेस
माझी अशी प्रार्थना आहे की येणारे
अनेक वर्षे तू अशीच निरोगी राहावीस
🎂🤩आजी तुला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.🎂🤩

75th Birthday wishes for Grandmother in marathi

आजी तू आयुष्य खूप आनंदाने जगली आहे
आणि पुढेही असेच जग
तुला निरोगी आयुष्य लाभो एवढीच इच्छा
🎂🌹आजी तुला 75व्या
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🎂❤️

50th Birthday wishes for Grandmother in marathi

जीवनाची ५० वर्ष खूप कष्टात काढलीत
आता पुढचे ५० वर्ष आनंदात जावो हीच इच्छा
🎂🥳आजी तुला ५० व्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा !🎂🍧

तू नेहमी माझ्यावर खूप प्रेम केले
तू जगातील सर्वोत्तम आजी आहे
लहानपणी तुझ्यासोबत घालवलेले
प्रत्येक क्षण आजही आठवतात
🎂🍬आजी तुला ५० व्या
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂✨🍧

Final word:-

आम्हाला आशा आहे की आजी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी / Happy Birthday wishes for grandmother in marathi तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग मित्र- मैत्रिणीला share करायला विसरु नका…….👍

Leave a Comment