जीवनावर मराठी स्टेटस / Life Status In Marathi.

Life Status In Marathi :- कोणत्याही व्यक्तीचे आयुष्य नेहमी सारखे नसते, जीवनात नेहमीच चढ-उतार येत असतात.त्यामुळे अनेकवेळा आपण पूर्णपणे तुटून जातो आणि आपल्या ध्येयापासून भरकटतो, परंतु आपण असे करू नये, जर आज तुमचा काळ वाईट जात असेल तर उद्या तुमचीही वेळ वाईट जाईलच असे नाही! आज तुम्ही काही चांगले करत असाल तर येणार्‍या काळात त्याचे फळ नेहमीच चांगलेच असेल,कोणीतरी अगदी बरोबर म्हंटले आहे की आपल्या आयुष्यात जे हवं ते मिळत नाही, ज्या गोष्टीसाठी आपण लायक असतो ते आपल्याला मिळतं.कोणत्याही अपयशाने निराश होऊ नका, नेहमी शिकत राहा आणि पुढे जात राहा कारण हेच जीवन आहे.

जीवनावर मराठी स्टेटस,Life Status In Marathi , Life Quotes In Marathi , Life Message In Marathi , Life Sms In Marathi , Best Life Status In Marathi , Life Whatsapp Status In Marathi ,Life Motivation Quotes In Marathi , Marathi Suvichar On Life In Marathi , Life Shayri In Marathi , Heart Touching Life Status In Marathi इत्यादी collections या पोस्टमधे आहेत.तुम्हाला हे collection नक्की आवडेल.

आयुष्य स्टेटस मराठी / Best Life Status in Marathi

Life status in marathi

अडथळे काय क्षणिक
असतात.
पण त्या क्षणात खचुन न जाता
धीराने उभे राहणे. 🔥
हेच खरे आयुष्य.🙏

आयुष्यात एवढं मोठं व्हायचं आहे की चार
चौघात गेलं तरी नाव सांगायची गरज
नाही पडली पाहीजे..🙏!

आयुष्य कितीही संदर असलं तरी
आपल्या माणसांशिवाय
अपूर्ण आहे.

नाव कधी गाजत नसतं
ते स्वतःहून
आपल्याला गाजवाव लागतं..

घर छोटं असलं तरी चालेल पण मन
मात्र मोठं असलं पाहिजे..!

हरताय म्हणून कधीच खेळ सोडू
नका कदाचित शेवटचा निकाल
तुमच्या बाजूने लागले..!

जो पर्यंत जबाबदारी कळत
नाही तोपर्यंत
अंगातली मस्ती उतरत नाही..!

शांत राहून निरीक्षण करायला शिका प्रत्येक
गोष्टीला प्रतिकार ☺️ देणं गरजेचं नसतं..!

जबाबदारी वय पाहुन येत नाही पण
खांदे मात्र मजबूत करुन जाते..!

नेहमी तयारीत रहा 🌀 हवामान
आणि
🤨 माणस कधी
बदलतील सांगता येत नाही.🙏

Life Quotes In Marathi/ जीवनावरील कोटस् मराठी

Life Quotes In Marathi

आयुष्य म्हणजे अनुभव, प्रयोग,
अपेक्षा यांचे समीकरण आहे
कालचा दिवस हा अनुभव होता,
आजचा दिवस हा प्रयोग असतो,
उद्याचा दिवस ही अपेक्षा असते.

इच्छा काहीच नाही फक्त
आई खुश राहायला पाहिजे..!

होणार की सगळी स्वप्न पूर्ण फक्त
आपण हार नाही मानायची..!

एकटं चालायला 🚶 लागलो तेव्हा
कळालं कोण आपलं आहे
आणि कोण 🤦 परक..!

एकटा राहणारा व्यक्ती हा कधीच
एकटा नसतो खरं तर तो सगळ्यांना
ओळखुन बसलेला असतो..!

जास्त प्रामाणीक राहुन काही
मिळत नाही इथं लोक खोटेपणाला
मोठेपणा समजतात..!

मृत्यू हा एकच दिवस असा आहे
की ज्या दिवशी सर्वजण आपल्या
विषयी चांगलं बोलतात..!

‘दोष, विरोध, चर्चा, बदनामी’
भोगल्या शिवाय माणूस मोठा होत नाही.

सगळ्यांना चांगलं समजायचं सोडून
द्या लोकं बाहेरुन दिसतात तसे
आतुन नसतात..!

मोठं व्हायचं तर मनाने श्रीमंत व्हा,
पैशाचा माज आयुष्यभर टिकतं
नसतो शेठ..!

Life Message In Marathi/ जीवनावरील मेसेज मराठी

आपलं आयुष्य इतकं छान सुंदर आणि
आनंदी बनवा की निराश झालेल्या
व्यक्तीला तुम्हाला पाहून जगण्याची
नवी उमेद मिळाली पाहिजे.

जगात येतांना आपणाकडे देह असतो
नाव नाही जग सोडतांना मात्र
नाव असतं देह नाही.. मिळालेल्या
देहाचे नावात रूपांतर
करण्याचा हा प्रवास म्हणजे
-आयुष्य.🙏

जग किती ही सुंदर असलं तरी
आमचं मन इथंच रमत..!

माणूस किती मोठा आहे हे महत्त्वाचं
नाही माणसात माणुसकी किती आहे हे
महत्त्वाचं आहे..!

पैश्या समोर नात्यांची तुलना करू नका
कारण वेळ प्रत्येकाची येते..!

शांत राहणे ही सुध्दा एक नशा आहे,
सध्या मी त्याचं नशेत असतो..!

अडचणी सर्वांना असतात तुम्ही त्यांना
कोणत्या नजरेने पाहता यावर तुमचं
यश अवलंबून असतं..!

यशाची उंची गाठताना कामाची कधी
लाज बाळगु नका आणि कस्टला
कधीच घाबरू नका..!

नावापुरती माणसं आणि गरजे पुरती
नाती आयुष्यात नसलेली बरी..!

कोणी कोणाचं नसतं ओ शेठ लोक
फक्त तुमच्या सोबत असल्याचं..!
नाटकं 😎 करत असतात

माहिती नाही काय चाललंय आयुष्यात
दिसायला तर सगळं छान दिसतंय पण
आतुन मन खूप दुखतंय..!

वाटण्याआधी रुजावं लागतं
आणि चमकण्याआधी झीजावं लागतं..!

Life Sms In Marathi/ जीवनावरील संदेश मराठी

आयुष्यात नेहमी एक नियम ठेवा सरळ बोला,
खर बोला, तोंडावर स्पष्ट बोला जे
आपले आहेत ते समजून घेतील आणि
जे कामापुरते आहेत ते निघून जातील..!

आयुष्यातील आनंदाचा अर्थ लढाई
लढणे नव्हे तर त्या टाळणे होय.
कुशलतेने माघार घेणं हा
सुद्धा स्वतः चा विजय आहे.

आपल्यावर 💥 जळणारे जरी परके
असले तरी आग लावणारे मात्र
आपलेच 💔 असतात..!

ऐका तासाची किंमत खूप जणांना माहिती
असते पण ऐका घासाची किंमत फक्त एक
भुकेला व्यक्तीचं सांगू शकतो..!

इथे भारी कपडे भारी फोन बघुन
लोक श्रीमंत
आहे का नाही
याचा अंदाज लावतात..!

परिस्थिती ने गरीब असलात तरी चालेल
पण मनाने मात्र श्रीमंत व्हा..!

शब्द गोड आहे म्हणून लोकांना
आपली ओढ आहे..!

पैशात काही नाही असं म्हणण्यासाठी
पण खिशात पैसा लागतो..!

काही माणसं पैश्यानी श्रीमंत आणि
विचारांनी भिकारी असतात..!

धोका कधी मरत नसतो आज तुम्ही देणार
उद्या तुम्हाला पण भेटणार.!

संघर्ष करत रहा, साम्राज्य एका
दिवसात तयार होत नाही..!

Best Life Status In Marathi/ बेस्ट जीवनावरील स्टेटस मराठी

आयुष्यात आनंदी रहायचं असेल तर
कोणालाही
गरजेपेक्षा जास्त महत्व देऊ नका
कारण तुम्हीं त्या व्यक्तीची
किंमत वाढवता पण तो व्यक्ती
तुमची किंमत
शुन्य करुन ठेवतो..!
💯🙏🔥

ज्याला दुखांची जाणीव असते त्यालाच
सुखाची किंमत ही असते म्हणून
जे दिवस आपण काढले आहेत
त्यांची नेहमी जाणीव ठेवा..

चाहते कमी झाले तरी चालेल पण
जळणार्यांची संख्या वाढली पाहिजे..!

जिवनात पैसा कधीही मिळवता येतो,
पण निघून गेलेली ‘वेळ’ आणि ‘व्यक्ती’
पुन्हा मिळवता येत नाही..!

थोडे दिवस थांबा शेठ
अजून वेगळे नजारे दाखवणार..!

शेठ इथं एका ताटात खाणारे बदललेत
आणि तुम्ही म्हणता विश्वास असुद्या
आमच्यावर..!

दुसऱ्यांच्या दुःखाचं कारण
बनुन कधीच स्वतःच्या सुखाची
अपेक्षा करु नका..!

नशा करून फक्त ती वेळ निघून जाते
स्वतःवर आलेली परिस्थिती
मात्र तशीच राहते..!

नशीबात जी गोष्ट नाही ती
गोष्ट आयुष्यात आणण्यासाठी
प्रयत्न करत रहा..!

पराभवाची भीती बाळगू नका
एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव
पुसुन टाकु शकतो..!

झेप एवढी उंच घ्यायची आहे ना
बघणार्याचे डोळे नाही माना
फिरल्या पाहिजे..!

Life Whatsapp Status In Marathi/ जीवनावरील व्हॉट्सॲप स्टेटस मराठी

आयुष्यात शांत राहण्याचा एकमेव
मार्ग म्हणजे ज्या गोष्टी
आपण बदलू शकत नाही
त्याबद्दल विचार करणे सोडून देणे.
💯🙏🔥

असं कुठलच
नाही जे आयुष्यभरासाठी समाधान
देईल पण समाधानातच
इतकं सुख आहे जे
आयुष्यभरासाठी पुरुन जाईल.

जिवनात वादळ येणं देखिल
आवश्यक आहे
तेव्हाच तर कळतं कोण आपलं
आहे आणि कोण परकं..!

लाख अडचणी आहेत पण
पर्याय मात्र तुच..!

आयुष्यात किती जरी ठोकरे
लागले तरी आपण
आपल्याचं नादात..!

फक्त नितीमत्ता साफ ठेवा
दिवस सगळ्यांचे बदलत असतात..!

सोबत घेऊन त्यांनाच फिरा,
जे तुमच्या गैरहजेरीत पण
तुमची बाजू मांडतील.!

जेव्हा आपलेच आपल्या विरोधात
जातात तेव्हा माघार न घेता जिद्दीने
उभं राहायची तयारी ठेवा..!

जेव्हा कुटुंबाची जबाबदारी
खांद्यावर येते ना तेव्हा कोणतंच
ओझं भारी नसतं..!

जर ध्येय मोठं असेल ना तर,
प्रयत्न पण मोठेच केले पाहिजेत..!

त्यांनाच महत्व द्या जे तुम्हाला
महत्त्वाचं समजतात..!

Life Motivation Quotes In Marathi/ जीवनावरील प्रेरणादायी विचार मराठी

आयुष्य दर दिवशी आपल्याला
नवे कोरे २४ तास देते..
आपण त्यात भुतकाळाशी
झगडत बसायचे 👎 कि ,
भविष्याचा विचार करत बसायचे कि
आलेला क्षण जगायचे हे आपण ठरवायचे.

आपली परिस्थिती आपल्यालाच बदलावी
लागणार आहे त्यामुळे लोक काय म्हणतील
याचा विचार करणं सोडून द्या..!

पोटासाठी धंदा हा नेहमी लाज आणि
माज सोडून करावा लागतो..!

आपली पाठ नेहमी मजबूत ठेवा
कारण शाब्बासकी आणि धोका नेहमी
पाठीमागूनच दिला जातो..!

आयुष्यात मित्र तर भरपूर भेटतात
पण जो शेवट पर्यंत साथ देतो तोच
खरा मित्र..!

जो दुसन्यांच्या आयुष्याचा तमाशा
बनवतो त्याच्या पण आयुष्याचा
तमाशा नक्कीच होतो..!

वय जरी कमी असलं तरी
नेतृत्व सिद्ध करण्याची ताकद
असली पाहिजे ..!

एक तर कोणाचा हाथ धरायचा
नाही आणि धरला तर आयुष्यभर
सोडायचा नाही..!

जे वेळ देऊ शकत नाहीत,
ते साथ काय देणार..!

ज्यांनी आपल्याला अडचणीत जपलंय
त्यांना आपण आयुष्यभर जपणार..!
शब्द आहे आपला.

जे नाही त्याचा विचार करत बसु नका
जे आहे त्याचा विचार करा
आणि पुढे चालत रहा..!

Marathi Suvichar On Life In Marathi/ जीवनावरील मराठी सुविचार

ज्याने आयुष्यात पावलोपावली
दुःख भोगलय तोच नेहमी
इतरांना हसवु शकतो,
पवार कारण हसण्याची किंमत
त्याच्याएवढी कुणाला ठाऊक नसते.. !!
💯🙏🔥

मनासारखी व्यक्ती शोधण्यापेक्षा,
मन समजून घेणारी व्यक्ती शोधा..
आयुष्य मनासारखे होईल..!

जबाबदारीच ओझ पण काय कमाल
आहे लवकर घेतलं तर हलक जातं आणि
उशीर झाला तर जड जातं..!

मरण आलं तरी ऐटीत असावं
फक्त ईच्छा एकच आहे,
पुढच्या ७ जन्मी सुध्दा आपलं दैवत
छत्रपती शिवाजी महाराज हे असावं..!

पैसा बोलायला लागला की समजुन
जा माणसाची आणि नात्यांची
किंमत संपली आहे..!

राग आल्यावर थोडं थांबल आणि चूक
झाल्यावर थोड नमल तर जगातल्या
सर्व समस्या दूर होतात..!

आयुष्यात जीव लावणारे
शोधा कामापुरते येतीलच
तुम्हाला शोधत..!

सगळे दिवस सारखे नसतात शेठ
वेळ प्रत्येकाला संधी देते..!

माणसं जोडण्यापेक्षा
आता माणसं ओळखणं जास्त
महत्त्वाचं झालंय..!

सगळे महाग झाले
पण काडेपेटीची किंमत एक रुपये
वरती ठाम आहे,
या वरुन तुम्ही एकच लक्षात ठेवा
की आग लावणाऱ्या ची किंमत
कधीच वाटत नाही.

आयुष्य एक महाभारत आहे इथं
कर्णासारखे मित्र निवडावे लागतात
कृष्णासारखे मार्गदर्शन आणि
आपण अर्जुनासारखं सर्वश्रेष्ठ बनुन
लढायचं असतं..!

आमच्याकडुन गोड बोलण्याची
अपेक्षा ठेऊ नका कारण प्रत्येकाला
जशास तसे उत्तर दिले जाईल.

Life Shayri In Marathi/ जीवनावरील शायरी मराठी

तुटलेली फुले, सुगंध देऊन जातात..
गेलेले क्षण, आठवण देऊन जातात..
प्रत्येकांचे अंदाज वेग-वेगळे
असतात..
म्हणुन काही माणसं क्षणंभर तर काही
“आयुष्यभर “
लक्ष्यात राहतात..

आयुष्यात त्यांनाच महत्त्व द्या
जे त्यांच्या आयुष्यात तुम्हाला
महत्त्वाचं समजतात..!

सगळे दिवस सारखे नसतात शेठ
वेळ प्रत्येकाला संधी देते.

हृदय खुप मोठंय शेठ आपलं हसुन
जगतो कुणीही फसवलं तरी..!

दुसऱ्याला बुडवून मोठं होण्याची सवय नाही
मी मोठं, होणार पण स्वतः च्या जिवावर..!

प्रेम आणि मैत्री आम्ही पण केली
प्रेमामध्ये धोका भेटला
आणी मैत्रीमध्ये विश्वासघात..!

कठीण काळात सतत स्वतःला सांगा
शर्यत अजुन संपलेली नाही कारण मी
अजुन जिंकलेलो नाही..!

असेल नसेल कोण तुझं
तु पंखात कायम भरारी ठेव
बदलेल हा एक दिवस तुझा
तु फक्त स्वतःवर विश्वास ठेव..!

सगळे लक्षात आहेत
कोण कसं वागलंय.

प्रेम किती अजिब आहे,
जे वय जीवन जगायचं आहे
त्या वयात मरायचे स्वप्न
दाखवत आहे.

कोणी कसंही वागलं तरी,
आपण प्रेमानेच वागायचं..!

Heart Touching Life Status In Marathi/ हृदयस्पर्शी जीवनावरील स्टेटस मराठी

आयुष्यात प्रत्येक कामात
आनंद शोधता
आला की दुःखाचे डोंगर
अपोआप विरळ होत
जातात..!!

ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी
आहे. भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे.
आणि ज्ञान, भक्ती व कर्म
याशिवाय जीवन आंधळे आहे.

परिस्थिती कशीही असुद्या हो,
फक्त मनात इच्छा पाहिजे
मदत करण्याची.

वेळ ज्या वेळेस न्याय देते
तेव्हा साक्ष आणि पुराव्यांची
गरजच भासत नाही.

नशीब आणि मनाचं कधीच
जुळत नाही कारण जे मनात
असतं ते नशीबात नसतं.

काही नाही मिळालं तरी चालेल पण
आपल्याला खोटं बोलून आणि खोटं वागून
काहीच मिळवायचं नाही..!

जीवनात श्रीमंतीचा साज असावा
पण त्या संपत्तीचा माज नसावा.

आयुष्यात कोणतीच गोष्ट कधीच
कायमची नसते
एकतर तीचा काळ संपतो किंवा
आपली वेळ बदलते..!

फक्त जिद्द ठेवा
आयुष्याची सुरुवात कधीही आणि
कुठुनही होऊ शकते..!

परीस्थिती कशीही असुद्या वो
फक्त तुम्हाला तुमची माणुसकी
जपता आली पाहिजे..!

भुतकाळ कसाही असुद्या हो,
भविष्यकाळ 💫 आपलाच आहे
लठायचं आणि घडवायचं एवढंच
लक्ष्यात ठेवायचं 🙏..!

काट्यांवरुन चालणारी व्यक्ती
ध्येयापर्यंत लवकर पोहचते
कारण रुतनारे काटे पावलांचा
वेग वाढवतात..!

🙏Final word.🙏

We have tried our level best to provide
Life Status In Marathi , Life Quotes In Marathi , Life Message In Marathi, Life Sms In Marathi, Best Life Status In Marathi , Life Whatsapp Status In Marathi , Life Motivation Quotes In Marathi , Marathi Suvichar On Life In Marathi , Life Shayri In Marathi,Heart Touching Life Status In Marathi, jivnavar status in marathi , jivnavar suvichar in marathi , आयुष्य स्टेटस मराठी
etc. So, just enjoy it and don’t forget to share and bookmark our collection…👍

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *