100+ प्रियेसीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | Happy Birthday wishes for girlfriend in marathi | Girlfriend birthday status in marathi.

Table of Contents

प्रियेसीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी / Happy Birthday wishes for girlfriend in marathi

आम्ही आमच्या आजच्या पोस्टमध्ये गर्लफ्रेंड वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीमध्ये / Happy Birthday wishes for girlfriend in marathi घेऊन आलो आहोत, जे तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडला तिच्या वाढदिवसाला पाठवून तिच्यावर तुमचे प्रेम दाखवू शकता! गर्लफ्रेंड तुम्हाला एका मैत्रिणीप्रमाणे साथ देते, म्हणून तिला तिच्या सर्वात खास दिवशी आनंदित करणे ही तुमची जबाबदारी आणि कर्तव्य आहे!

तुमच्या गर्लफ्रेंड वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि मेसेजेस तिच्यावर तुमचे प्रेम दाखवतील याची आम्हाला खात्री आहे. म्हणून, आपल्या गर्लफ्रेंडला वाढदिवसाच्या शुभेच्छा / Girlfriend birthday status in marathi देण्याची संधी गमावू नका. प्रेयसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन आणि तुम्ही तिला पार्टी किंवा भेटवस्तू न देताही आनंदी करू शकता.

प्रियेसीचा वाढदिवस स्टेटस इन मराठी / Happy Birthday Status for girlfriend in marathi या पोस्टमध्ये तुमच्यासाठी Happy Birthday wishes for girlfriend in marathi , Happy Birthday Sms for girlfriend in marathi , Happy Birthday Status for girlfriend in marathi , Happy Birthday Image for girlfriend in marathi , Happy Birthday Greetings for girlfriend in marathi , Happy Birthday Message for girlfriend in marathi , गर्लफ्रेंड वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी , गर्लफ्रेंड वाढदिवस स्टेटस इन मराठी , गर्लफ्रेंड वाढदिवस शुभेच्छा संदेश etc देण्यात आल्या आहेत, ज्या तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडला वाढदिवशी शुभेच्छा देण्यासाठी पाठवून शुभेच्छा देऊ शकता.

गर्लफ्रेंड वाढदिवस शुभेच्छा ,स्टेटस ,कविता, फोटो मराठी.

Happy Birthday wishes for girlfriend in marathi

जन्मो जन्मी राहावे आपले नाते
असेच अतूट आनंदाने जीवनात यावे
रोज नवे रंग हीच आहे ईश्वराकडे प्रार्थना,
🎂❣️वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!🎂❣️

व्हावीस तू शतायुषी व्हावीस
तू दीर्घायुषी एक माझी इच्छा…
🎂🍫तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या शुभेच्छा..!🎂🍫

गर्लफ्रेंड वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश मराठी / Happy Birthday Sms for girlfriend in marathi

माझ्या डोळ्यात पाहून माझ्या
मनातील ओळखणाऱ्या माझ्या
🎂🎈प्रियेला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.🎂🎈

परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण
त्यांनी मला जगातील सर्वात सुंदर,
प्रेमळ आणि समजदार प्रेयसी दिली!
🎂💞माझ्या प्रियेला
वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎂💞

प्रेयसी वाढदिवस शुभेच्छा कोट्स मराठी / Happy Birthday Quotes for girlfriend in marathi

तुझ्या आयुष्यातील नवीन वर्ष
सुखसमृद्धी व समाधानाने भरलेली असोत.
हीच मनस्वी शुभकामना..!
🎂🍫Happy birthday gf.🎂🍫

तुझ्या वाढदिवसानिमित्त तुला
एक सुंदर गिफ्ट द्यावं म्हटलं, मग
नंतर मनात विचार आला
जी स्वत:च इतकी सुंदर आहे
तिला काय सुंदर गिफ्ट देऊ…
🎂🌷हॅप्पी बर्थडे पिलू.🎂🌷

गर्लफ्रेंड वाढदिवस स्टेटस इन मराठी / Happy Birthday Status for girlfriend in marathi

साथ माझी तुला प्रिये शेवटच्या
श्वासापर्यंत असेल नाही सोडणार हात
तुझा जोपर्यंत प्राण माझ्यात असेल,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
🎂😍Happy Birthday pilu.🎂😍

जो व्यक्ती तुमचा राग सहन
करूनही
तुमची साथ देतो त्याच्यापेक्षा
जास्त प्रेम तुमच्याशी कोणीच करू
शकत नाही…!
🎂💞हॅपी बर्थडे पिलू.🎂💞

Happy Birthday Shubhechha for girlfriend in marathi

तुझ्यावर रुसणं, रागावणं मला
कधी जमलच नाही.
कारण तुझ्याशिवाय माझं
मन कधी रमलेच नाही..!
🎂🌸वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा pilu🎂🌸

गर्लफ्रेंड वाढदिवसाचा शुभेच्छा फोटो मराठी / Happy Birthday Image for girlfriend in marathi

Happy Birthday Image for girlfriend in marathi

खुप नशीब लागतं समजुन घेणारी
आणि वेड्यासारखी प्रेम करणारी
व्यक्ती भेटायला आणि नशिबवान आहे मी
मला तू भेटलीस!
🎂❣️Happy birthday jaan!🎂❣️

प्रेम काय आहे माहिती नाही मला…
पण ते तुझ्या इतकच सुंदर असेल तर
प्रत्येक जन्मी हवय मला !
🎂🙏Happy birthday
sweet hearts!!🎂🏵️

Heart touching birthday wishes for girlfriend in marathi

जेथे प्रेम आहे तेथे जीवन आहे
💞माझ्या प्रियेला
वाढदिवसाच्या 🥰हार्दिक शुभेच्छा..!🎂🎈

माझ्या आयुष्यात येऊन
माझ आयुष्य खूप सुंदर केल्याबद्दल,
मी तुझा खूप आभारी आहे.
🎂🍰Happy Birthday
My Love !🎂🍰

Girlfriend Birthday Status in Marathi

परी सारखी आहेस तू सुंदर ,
तुला मिळवून मी झालोय धन्य.
प्रत्येक जन्मी तूच मला मिळावी
हीच माझी इच्छा तुझ्या वाढदिवशी..!
🎂🥰वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा पिलू.🎂🥰

मी ‘तुझ्यावर केलेलं प्रेम’
हे कायम राहिलं
तु नको TENTION घेऊ,
तूच माझी सुरुवात आणि
तूच माझा शेवट असशील!
🎂🌸Happy birthday
love!🎂🌸

प्रेयसी – गर्लफ्रेंड वाढदिवस मेसेज मराठी / Happy Birthday Message for girlfriend in marathi

तुझ्याशिवाय कोणताच दिवस
चांगला वाटत नाही आणि
आजतर अत्यंत सुखद दिवस आहे.
माझ्या चेहर्‍यावर नेहमी एक सुंदर हास्य
निर्माण करणाऱ्या माझ्या
🎂😘प्रेयसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎂😘

Romantic birthday wishes for girlfriend in marathi

खूप काही नको आहे तुझ्याकडून
फक्त एकदा मिठीत घे आणि म्हण
मी तुझी साथ कधीच सोडणार नाही…!
🎂❣️Happy birthday janu!🎂❣️

तुझ्यावरच माझ प्रेम कधीही कमी न होवो,
तुझा हात सदैव माझ्या हातात राहो, तुझ्या वाढदिवसानिमित्त तुला चांगले आरोग्य,
आणि दीर्घायुष्य लाभो.
🎂🎉हॅप्पी बर्थडे जानू!🎂🎊

Girlfriend la vadhdivsachya hardik shubhechha in marathi

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,
असेल हातात हात. प्रलयाच्या
अगदी कठोर वाटेवरसुद्धा
तुला असेल माझी साथ!
🎂 🎊वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा माझी प्रिये !🎂🌹

प्रेयसी – गर्लफ्रेंड वाढदिवस शुभेच्छापत्रे मराठी / Happy Birthday Greetings for girlfriend in marathi

माझ्या आयुष्यातील सर्वच गोष्टींची
सुरुवात आणि शेवट तुझ्या नावाने होते,
माझ्या आयुष्यातील
तुझे स्थान नेहमीच विशेष राहील,
🎂🌹Happy Birthday
Dear pilu!🎂🌹

Happy birthday girlfriend in marathi

तुझ्यासाठी कदाचित मी ताजमहल
नाही बांधू शकत पण राहतो
त्या घरात तुला नक्की सुखी ठेऊ शकतो,
🎂💐हॅप्पी बर्थडे जान !🎂💐

माझ्या आयुष्यातील सर्वात जास्त
महत्त्वाची व्यक्ती म्हणजे तू.
तुझा वाढदिवस म्हणजे खास दिवस.
खास शुभेच्छा तुला आणि माझ्या
आयुष्यातील तुझे स्थान कधीच बदलणार नाही
🎂😘Happy birthday
girlfriend marathi.🎂🎊

Short birthday wishes for girlfriend in marathi

मी देवाला मनापासून धन्यवाद देतो कि
देवाने माझ्यासाठी एक सुंदर परी निर्माण केली, आणि आज त्या परीचा वाढदिवस आहे,
🎂🥰माझ्याकडून तुला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎂🥰

कुठल्याही परीस्थितीवर
मात करू शकतो मी,
अट एक की हातात हात
घेऊन सोबतीला तु असावी….
Happy birthday pilu..🎂❣️🌹

Happy Birthday Whatsapp status for girlfriend in marathi

मला आयुष्यात सगळ्या गोष्टीत
मर्यादित आवडतात..पण
तूच अशी व्यक्ती आहेस जिच्यावर
माझं अमर्यादित प्रेम आहे…
🎂🍰तुला वाढदिवसाच्या
भरभरून शुभेच्छा!🎂🍰

कितीही रुसलीस कितीही
रागावलीस तरी
माझं तुझ्यावरच
प्रेम कमी होणार नाही….
🎂🌹Happy birthday
my love!🎂❣️

Girlfriend Birthday Quotes in Marathi

गोड आठवणी आहेत तेथे,
हळुवार भावना आहेत,
हळुवार भावना आहेत तेथे अतूट प्रेम आहे,
आणि जेथे अतूट प्रेम आहे,
तेथे नक्कीच तू आहेस……
🎂🤩Happy birthday gf.🎂🤩

तुझ्यासाठी जीव देणारे तुला
खूप भेटतील
पण माझ्या सारखा जीव लावणारा
एक पण नाही मिळणार !
🎂🍫Happy birthday love.!!🎂🍫

प्रेयसी – गर्लफ्रेंड वाढदिवस शायरी मराठी / Happy Birthday shayari for girlfriend in marathi

स्वप्नांतल्या राजकुमार बरोबर,
Replace मला करशील का.!
आणि ह्या वेड्याच्या आयुष्यात,
स्वप्नपरी म्हणून अवतरशील का !
🎂🌹Happy birthday
my love!🎂🌹

पाऊलखुणांची चाहूल लागता तिच्या,
मोगऱ्याची बरसात व्हावी तिच्या
सौंदर्यापुढेसोनपरी ही फिकी पडावी,
🎂🙏अशा माझ्या प्रेयसीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🙏

प्रेयसी – गर्लफ्रेंड वाढदिवस कविता मराठी / Happy Birthday poem for girlfriend in marathi

आकाशात दिसती हजारो तारे पण
चंद्रासारखा कोणी नाही,
लाखो चेहरे दिसतात धरतीवर पण
तुझ्यासारखे कोणी नाही…
🎂💞अशा माझ्या प्रेयसीला
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!🎂😍

कातरवेळी उधाणलेला सागर अन्
हाती तुझा हात 😍 स्पर्श रेशमी रेतीचा,
🥰तशीच मखमली तुझी
साथ वाढदिवसाच्या तुला अनेक शुभेच्छा🎂🎈

Funny birthday wishes for girlfriend in marathi

एक वर्ष अजून जिवंत राहिल्याबद्दल
तुला खूप-खूप शुभेच्छा!!!
🎂❣️Happy birthday pilu!🎂😁

इतिहासाच्या पुस्तकाला
भूगोलाचे कव्हर…
🎂🥰वाढदिवसाच्या शुभेच्छा
देतोय तुझा लव्हर!🎂🥰

🙏Final word.🙏

We have tried our level best to provide Happy Birthday wishes for girlfriend in marathi , Happy Birthday Sms for girlfriend in marathi , Happy Birthday Status for girlfriend in marathi , Happy Birthday Image for girlfriend in marathi , Happy Birthday Greetings for girlfriend in marathi , Happy Birthday Message for girlfriend in marathi , प्रेयसीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी , गर्लफ्रेंड वाढदिवस स्टेटस इन मराठी , प्रेयसी वाढदिवस शुभेच्छा संदेश , girlfriend vadhdivsachya shubhechha , गर्लफ्रेंड वाढदिवस शुभेच्छा मराठी etc.
So, just enjoy it and don’t forget to share and bookmark our collection…

Leave a Comment