Happy Birthday wishes for mavshi in marathi

Table of Contents

50+ मावशीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी / Happy Birthday wishes for mavshi in marathi

Happy Birthday wishes for mavshi in marathi :- मावशीचे प्रेम अगदी आईसारखे असते. मावशीला दुसरी आई म्हटले जाते,आपल्या सुखा दुःखात साथ देणाऱ्या मावशीचा वाढदिवस म्हणजे तुमच्यासाठी खासच असणार! अशा स्थितीत मावशीच्या वाढदिवसानिमित्त तिला special feel करण्यासाठी तिला वाढदिवस शुभेच्छा आपण दिल्या पाहिजे, यासाठी तिला फक्त हॅप्पी बर्थडे मावशी ( Happy Birthday Wishes For Mavshi In Marathi ) म्हणणे पुरेसे ठरणार नाही. यामुळे मावशीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत देण्यासाठी आम्ही खास शैलीतील काही मावशी वाढदिवस संदेश ( Happy Birthday Message For Mavshi In Marathi ) घेऊन आलो आहोत. या पोस्टमधुन तुमच्या आवडते मावशी वाढदिवस स्टेटस ( Happy Birthday Status For Mavshi In Marathi ) निवडा आणि तुमच्या whatsapp status ला ठेवायला विसरू नका.👍

Happy Birthday wishes , status , sms , images , poem for mavshi in marathi

Happy Birthday wishes for mavshi in marathi

वेळ प्रसंगी रागावते पण काळजीपण
तेवढीच घेते. ती मावशीच असते
जी आईप्रमाणे आपल्यावर प्रेम करते.
🎂🥳मावशी वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🥳

अशा या शुभ दिनी परमेश्वरचरणी प्रार्थना
तुम्हाला सुखी आनंदी आणि निरोगी आयुष्य मिळावे
यशाच्या उंच शिखरांवर आपले वास्तव्य असावे
🎂🍰 मावशी तुला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा !🎂🍰

मावशी व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी
हि एकच माझी इच्छा
🎁💞तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मावशी !🎂🤩

मावशी वाढदिवस स्टेटस मराठी / Happy Birthday Status For Mavshi In Marathi

आई ही आईच असते. पण मावशी
म्हणजे आईचं दुसरं रूपच असते….
🎂🍧अशा माझ्या प्रेमळ मावशीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂🍧

तुझ्यासारखे प्रेमळ सुंदर मावशी
प्रत्येकाला मिळो
अशी मी परमेश्वराला प्रार्थना करतो
🎂🎈 मावशी तुला वाढदिवसाच्या
अनंत शुभेच्छा!🎂🎈

आईनंतर जर जगात तुमच्यावर जीव टाकणारी कोणी व्यक्ती असेल तर ती म्हणजे मावशी.
असं म्हणतात की देव सर्वत्र असू शकत
नाही म्हणून त्याने आई निर्माण केली.
त्याने आईला समर्थ पर्याय होऊ शकेल
अशी मावशी निर्माण केली.
🎁🍰वाढदिवसाच्या खूप खूप
शुभेच्छा मावशी.🍰🌹

मावशी वाढदिवस शुभेच्छा संदेश मराठी / Happy Birthday Sms For Mavshi In Marathi

मावशी, हसत राहो तू करोडोंमध्ये,
आनंदी असावीच लाखोंमध्ये,
चमकत राहावीस हजारोंमध्ये…
जसा सूर्य असतो गगनामध्ये…
🎂🌹Happy Birthday Mavshi!🎂🌹

मावशी भाच्याचे नाते हे मित्रमैत्रिणीचे असते
दुःखाची साथी तर सुखाचे भागीदार असते
🎂🥳 मावशी तुला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा! 🎂🥳

Mavshi la Vadhdivsachya Hardik Shubhechha 2022

कधी मैत्रीण कधी सल्लागार असते मावशी,
मस्ती असो वा गंभीर गोष्ट प्रत्येक
वेळी सोबत असते माझी मावशी…
🎂🍰वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा मावशी !🎂🍰

माझ्या सुंदर समजूतदार प्रेमळ
आणि नटखट 😂
🎂🎁 मावशीला जन्मदिवसाच्या
मनःपूर्वक शुभेच्छा! 🎁🍰

माझ्या शुभेच्छांनी
मावशी तुझ्या वाढदिवसाचा हा क्षण
एक सण होऊ दे हीच सदिच्छा…
🎂❤️ वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा मावशी.🎂🌹

मावशी वाढदिवस शुभेच्छा फोटो मराठी / Happy Birthday Image For Mavshi in marathi

Happy Birthday Image For Mavshi in marathi

मावशी शब्दाची सुरूवात ‘मॉं’ ने होते.
म्हणून आईप्रमाणेच मावशीपण
सर्वांना प्रिय असते….
🎂💐मावशी तुला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा!🎂💐

माझ्या आयुष्यातील महत्वाची व्यक्ती
आणि माझा आदर्श असलेल्या
व्यक्तीला म्हणजे
🎂🥳 माझ्या मावशीला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा !🎂🥳

मावशी सुख, समृद्धी ,समाधान ,
दिर्घायुष्य ,
आरोग्य तुला लाभो!
🎂🎁मावशी वाढदिवसाच्या
अगणित शुभेच्छा!🎂🎁

मावशी वाढदिवस कोट्स मराठी / Happy Birthday Quotes For Mavshi In Marathi

आईसारखीच माझ्यावर जीवापाड प्रेम करणारी
माझी काळजी करणारी माझा सांभाळ करणारी
माझ्या सोबत खेळताना मुद्दाम हरणारी माझी मावशी
🎂🍰 मावशी तुला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा!🎂🍰

स्वतःच्या मुलाप्रमाणे तु मला वाढवले
आई समान प्रेम मला दिले
त्याबद्दल मी तुझा खूप आभारी आहे
🎂🥳 मावशी तुला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा !🍰🎈

Mavshi Birthday Wishes In Marathi

कठीण परिस्थितीत नेहमी माझ्या
मदतीला धावून येते
खरंच माझी मावशी माझ्यावर
खूप जीव लावते
🎂✨ मावशी तुला वाढदिवसाच्या
अगणित शुभेच्छा 🎂✨ !

उगवता सुर्य तुम्हाला
आशीर्वाद देवो,
बहरलेली फुले तुम्हाला
सुगंध देवो,आणि
परमेश्वर आपणांस
सदैव सुखात ठेवो.
🎂🤩 मावशी वाढदिवसाच्या
मनःपूर्वक
हार्दिक शुभेच्छा….!🎂🤩

मावशी वाढदिवस मेसेज मराठी / Happy Birthday Message For Mavshi In Marathi

मावशी तुझ्या मनात असलेले स्वप्न,
इच्छा आणि आकांक्षा लवकर
पूर्ण व्हाव्या हीच प्रार्थना….🙏
🎂🎁Happy Birthday Mavshi !🎂🎁

काहींना आवडतो Sunday
काहींना आवडतो Monday
मला तर सगळ्यात जास्त आवडतो
मावशी तुझा Birthday
🎂🥳 वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा मावशी !🎂🥳

Happy Birthday Mavshi Status in Marathi

चांगल्या आणि वाईट प्रसंगात माझ्या
बाजूने नेहमी उभ्या असणाऱ्या
🎂🎊 माझ्या मावशीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🎂🎉

आईच्या मारा पासून वाचवणारी
संकटात मदत करणारी
मी चुकलो तर मला योग्य मार्ग दाखवणारी
माझे योग्य मार्गदर्शन करणारी
माझ्यावर निस्वार्थ प्रेम करणारी
🎂🌹माझी लाडकी मावशी
तुला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !🎂🌹

Happy birthday mavshi status marathi download

माझ्या आईच्या पश्चात माझ्यावर
सर्वात जास्त प्रेम करणारी
व्यक्ती म्हणजे माझी मावशी
🎂🤩 मावशी तुला वाढदिवसाच्या
अनंत शुभेच्छा !🎂🤩

आजचा दिवस खूप खास आहे
कारण आज माझ्या लाडक्या मावशीचा
वाढदिवस आहे, तुझ्यासारख्या खास व्यक्ती
आमच्या आयुष्यात येतात
आणि आमचे आयुष्य खास बनवितात!
🎂🎊 मावशी तुला या वाढदिवसाच्या
खास शुभेच्छा! 🎂🎉

मावशी वाढदिवस मराठी / Happy Birthday Mavshi In Marathi

आयुष्याच्या या पायरीवर तुझ्या नव्या
जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे…
मावशी तू तुला आरोग्य आणि
🎂🍧🍬उदंड आयुष्य लाभू दे….
वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🍬

ज्या व्यक्तीसाठी माझ्या मनात
खूप आदर आहे
ज्या व्यक्तीची प्रत्येक गोष्ट मी
मानतो ती म्हणजे माझी मावशी
🎂🎊 मावशी तुला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा! 🎂🎊

Mavshi Birthday Wishes Marathi Sms

आजचा तुझा वाढदिवस आनंद
आणि प्रेमाने भरलेला असू दे!
🎂🍫 मावशी तुला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा!!!🎂🍫

कठीण परिस्थितीत मदतीला धावून येणाऱ्या
प्रत्येक सुट्टीत लाडूचे डब्बे घेऊन येणाऱ्या
🎂🌹 माझ्या प्रेमळ मावशीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🎂🌹

मावशी वाढदिवस शुभेच्छापत्रे मराठी / Happy Birthday greetings For Mavshi In Marathi

आयुष्यातील प्रत्येक क्षण सुखात जावा
आनंद तुझ्या चेहर्‍यावर नेहमी असावा
शुभेच्छा देतो मी तुला आज या अनमोल दिवशी
🎂🎈 वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा मावशी !🎂🎈

तुझा सुंदरतेचे वर्णन मी काय करू
तुझ्या सुंदर ते साठी तर शब्दच कमी पडतील
तू तर तो दागिना आहेस
ज्याच्या समोर हिरे माणिक मोती फिके पडतील
🎂🌹 मावशी तुला वाढदिवसाच्या
प्रेमळ शुभेच्छा !🎂🌹

मावशी वाढदिवस शायरी मराठी / Happy Birthday Shayari For Mavshi In Marathi

कधी मित्र होतो तर कधी मुलगा होतो
लावते ते मला प्रेमाचा लळा
आजच्या या शुभदिनी
मावशी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
देतो मी लाखो वेळा
🍰❤️ हॅपी बर्थडे टू यू मावशी 🎂❤️

आईपेक्षा लहान असूनही तिच्याशी
मोठ्या ताईसारखी वागतेस…
माझ्यावर तर आईपेक्षाही
कणभर जास्तच प्रेम करतेस…
🎂❤️मावशी तुला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा!🎂❤️

विनोदी वाढदिवस शुभेच्छा मावशीसाठी / Funny birthday wishes for mavshi in marathi

साखरेसारख्या
गोड मावशीला मुंग्या 🐜
लागेस्तोवर वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा .🍰😂

आयुष्यात सगळी सुख तुला
मिळो
फक्त मला बर्थडे पार्टी 🍝
द्यायला विसरू नको.
🍨🍰 हॅपी बर्थडे मावशी!🎂🍧

मावशी वाढदिवस कविता मराठी / Happy Birthday Poem For Mavshi In Marathi

चांदण्याप्रमाणे चमकत राहो✨ जीवन तुमचे
नेहमी आनंदाने बहरत राहो जीवन तुमचे
दीर्घायुष्य मिळावे तुम्हाला एवढीच इच्छा
🎂🍫 मावशी तुला वाढदिवसाच्या
मनःपूर्वक शुभेच्छा!🎂🍫

आईच्या प्रत्येक संकटात साथ तू दिलीस
दुःख वाटून घेतले सुख द्विगुणित
केलेस याबद्दल तुझे आभार!🙏
🎂🎁 मावशी तुला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा !🙏🎁

Final word :-

मित्रांनो आजच्या पोस्टमध्ये दिलेल्या मावशी वाढदिवस शुभेच्छा मराठी / / Happy Birthday wishes for mavshi in marathi तुम्हाला आवडल्या असतील ! Birthday status for mavshi in marathi तुम्ही तुमच्या स्टेटसला ठेवायला विसरू नका.👍

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *