Best Marathi Suvichar / बेस्ट मराठी सुविचार

Marathi suvichar 2022 :- मित्रांनो, आज या लेखात आम्ही काही अतिशय उत्तम प्रेरणादायी मराठी सुविचार (Motivational suvichar in marathi) 2022 तुमच्यासाठी घेऊन आलो ​​आहोत. हे सुंदर प्रेरणादायी सुविचार वाचून तुम्ही काहीतरी शिकू शकता आणि ते तुमच्या जीवनात लागू करू शकता. जर तुम्ही तुमच्या जीवनात प्रोब्लेम्सनी त्रस्त झाला असाल आणि तुम्हाला काही प्रेरणास्त्रोतांची गरज असेल तर हे विचार तुम्हाला प्रेरणेने भरून टाकतील.

तुम्ही रोज सकाळी हे मराठी सुविचार / Marathi suvichar वाचून तुमचा दिवस सुरू करू शकता. याच्या मदतीने तुम्ही तुमच्या आत एक नवीन ऊर्जा आणि सकारात्मकतेचा तुम्हाला अनुभव मिळेल.आजच्या पोस्टमध्ये Marathi suvichar , suvichar marathi , मराठी सुविचार , marathi vichar , marathi thought , सुंदर सुविचार मराठी , छोटे सुविचार, marathi suvichar for students , motivational marathi suvichar , marathi suvichar status , marathi suvichar 100 , marathi suvichar one line , life suvichar in marathi , best suvichar in marathi , latest suvichar in marathi , प्रेरणादायी सुविचार मराठी , etc तुम्हाला पाहायला मिळेल.

100 मराठी सुविचार / Marathi suvichar

Marathi suvichar

समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी
समुद्र आपली शांतता
कधीही सोडत नाही.

मन ओळखणाऱ्यांपेक्षा
मन जपणारी माणस हवीत कारण,
ओळख ही क्षणभरासाठी असते
तर जपवणूक आयुष्यभरासाठी.

भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती,
भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती
आणि वेळप्रसंगी स्वत: उपाशी राहून
दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती !

आयुष्यात आनंदाने जगायचे असेल तर
दोनच गोष्टी विसरा
तुम्ही इतरांसाठी जे चांगले केले ते
व इतरांनी तुमच्याशी वाईट केले ते.

घराची योग्यता व्यवस्था हीच घराची शोभा,
संतुष्टता हीच घराची लक्ष्मी,
समाधान हेच घराचे वैभव ,
धार्मिकता हाच घराचा कळस ,
अतिथ्य हेच घराचे सुख.

Marathi suvichar

नेहमी तत्पर रहा,
बेसावध आयुष्य जगू नका.

खूप कठीण आहे त्या माणसाला हरवणं.
जो माणूस कठीण परिस्थितीत
चालायला शिकला आहे.

कुणा वाचून कुणाचे काहीच अडत नाही
हे जरी खरे असले तरी कोण
कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही.

मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा
दवबिंदू होऊन चातकाची तहान
भागविणे जास्त श्रेष्ठ.

जी व्यक्ती तुमच्या प्रगती वर जळते
त्याचा तिरस्कार कधीच करू नका,
कारण ती व्यक्ती स्वतापेक्षा तुम्हाला
उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते.

Suvichar Status In Marathi/ मराठी सुविचार

माणूस हा काणत्याही धर्माचा नसून
तो प्रथम माणूस असतो.माणुसकीने
वागणे हाच प्रत्येक माणसाचा धर्म आहे.
म्हणून प्रत्येकाने माणुसकीने वागावे.

यश साजरं करणं ठीक आहे
पण त्यापेक्षा महत्वाचं आहे
अपयशातून धडा शिकणं.

विश्वास हा खोडरबर सारखा असतो
तुम्ही केलेल्या प्रत्येक
चुकीबरोबर तो कमी होत जातो.

माणसानं राजहंसासारखं असावं.
आपल्याला जे पटेल तेच घ्यावं,
नाही ते सोडून द्यावं.

भरलेला खिसा माणसाला
दुनिया दाखवतो,
रिकामा खिसा मात्र दुनियेतील
माणसं दाखवतो.

सुंदर सुविचार मराठी / sundar suvichar in marathi

जगातील सर्वात मोठी प्रॉपर्टी
आपलं शरीर आहे ते चांगल असेल
तर आपण जगातील कोणतीही
प्रॉपर्टी खरेदी करू शकतो…

फांद्या तोडून झाड मरत नाही,
घर सोडून माया तुटत नाही आणि वेष
बदलून स्वभाव पालटत नाही,
आसक्ती मुळापासून तोडावी लागते.

सोबत किती लोक असू द्या,
शेवटी संघर्ष स्वतःलाच करावा लागतो.
म्हणून अडचणीत आधार शोधू
नका.स्वतःलाच भक्कम बनवा.

नाती कितीही वाईट असू दे
ती कधीही तोडू नका कारण
पाणी कितीही घाण असलं
तरी ते तहान नाही तर
आग तरी विझवु शकते.

क्षमेसारखे तप नाही,
संतोषापेक्षा मोठे सुख नाही,
लोभासारखा रोग नाही,
दयेपेक्षा मोठा धर्म नाही.

Suvichar Quotes In Marathi/ सुविचार कोट्स मराठी

गरुडासारखे उंच उडायचे असेल तर,
कावळ्यांची संगत सोडावी लागेल.

जी व्यक्ती तुमच्या प्रगती वर जळते
त्याचा तिरस्कार कधीच करू नका.
कारण ती व्यक्ती स्वतापेक्षा तुम्हाला
उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते.

पाप इतका सुंदर पोशाख घालून येते की
ते पाप आहे असे माहीत असूनही
आपण त्याला कवटाळतो.

जेव्हा सगळंच संपून गेलंय
असं आपल्याला वाटतं,
तीच खरी वेळ असते
नवीन काहीतरी सुरु होण्याची.

गरूडाइतके उडता येत नाही
म्हणून चिमणी कधी
उडण्याचे सोडत नाही.

Suvichar in marathi

जवळच्या माणसाचा स्वभाव
कितीही पुरेपूर
माहित असला तरी जगावेगळी
समस्या उभी राहिली
तर तो कसा वागेल हे सांगता येत नाही.

दृष्टिकोण हा मनाचा आरसा आहे
तो नेहमी विचारच परावर्तीत करतो.

माणसाचं छोट दु:ख
जगाच्या मोठ्या दु:खात मिसळून गेलं
की त्याला सुखाची चव येते.

अन्याय करणे हे पाप आणि
होणारा अन्याय सहन करणे
किंवा उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप !

Suvichar Message In Marathi/ सुविचार मेसेज मराठी

कासवाच्या गतीने का होईना
पण रोज थोडी थोडी प्रगती करा,
खूप ससे येतील आडवे,
बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा.

स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास
ठेवायला शिका
तरच इतर तुमच्या
कर्तृत्वावर विश्वास ठेवतील.

समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी
समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही.

मोत्याच्या हारापेक्षा
घामाच्या धारांनी मनुष्य
अधिक शोभून दिसतो.

ज्यांच्या कडून काही आशा नाही,
बहुतेकदा तेच लोक चमत्कार करतात!

मराठी सुविचार छोटे / marathi suvichar short

कोणतेही कार्य हे
अडथळ्याशिवाय पार पडत नाही.
शेवटपर्यंत जे प्रयत्न करत
राहतात त्यानांच यश प्राप्त होते.

दगडाने डोकेही फुटतात
पण त्याच दगडाची जर मूर्ती बनवली
तर लोक त्यावर डोकं टेकतात.

पाप इतका सुंदर पोशाख घालून येते की
ते पाप आहे असे माहीत असूनही
आपण त्याला कवटाळतो.

माझी नरकात जायची
सुद्धा तयारी आहे
पण मात्र
त्याला कारण मात्र स्वर्गीय हवं,,,,

अवघड आहे कठीण आहे म्हणून सोडून
दिलं असतं तर शिवरायांचे स्वराज्य कधीच
उभं राहिलं नसतं.

Marathi Suvichar On Life/ जीवनावर मराठी सुविचार

आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त
दोनच कारणं असतात
एकतर आपण विचार न करता कृती करतो
किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो.

संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं
पण संकटाचा सामना करणं
त्याच्या हातात असतं.

आपल्या प्रतिमेची काळजी घ्या
कारण ते तुमच्या वयापेक्षा जास्त वय
तुमच्या प्रतिमेचे आहे.”

आयुष्य मिळणे हा नशिबाचा भाग आहे.
मृत्यू येणे हा काळाचा भाग आहे.
पण लोकांच्या मनात
जिवंत राहणं हा कर्माचा भाग आहे.
म्हणून नेहमी चांगले कर्म करा,
हजारो वर्षे जगाल.

Suvichar marathi Status

माशांसाठी हवा आणि पाणी जितके
आवश्यक आहे तितकेच
मानवी जगण्यासाठी आत्मविश्वास आवश्यक आहे.

जर एखाद्याला फसवण्यात
तुम्ही यशस्वी झाला तर
तो माणूस मूर्ख आहे असं समजू नका,
त्या माणसाच्या विश्वासाला तुम्ही पात्र नव्हता
असा त्याचा अर्थ आहे.

चुका आणि अपयश
आणि नकार
हा प्रगतीचा भाग असतो

Suvichar Sms In Marathi / सुविचार मेसेज मराठी

विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही
ते प्रत्येक गोष्ट
वेगळेपणाने करतात.

कोणतेही कार्य हे
अडथळ्याशिवाय पार पडत नाही.
शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात
त्यानांच यश प्राप्त होते.

आयुष्यात उत्पन्न जास्त नसेल तर
खर्चावर आणि
माहिती जास्त नसेल तर
शब्दावर नियंत्रण पाहिजे.”

ना कुणाशी स्पर्धा असावी,
ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी,
फक्त स्व्ठ्ला सिद्ध करण्याची जिद्द असावी.

आयुष्यात जिंकाल तर असे जिंका
कि जणू जिंकण्याची सवयच आहे,
आणि हराल तर असे हरा कि जिंकून
कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहे.

Self confidence thought in marathi / आत्मविश्वास सुविचार मराठी

खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे
अपूर्ण राहतात तो म्हणजे
“लोक काय म्हणतील?

भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो,
रिकामा खिसा मात्र दुनियेतील
माणसं दाखवतो.

आशेचे बी पेरले व प्रयत्नांचे खतपाणी
योग्यवेळी दिले तर यशाचे
पीक पदरात पडणारच.

आज माझ्याच सावलीला मी विचारलं,
का चालते तू माझ्यासोबत अविरत,
सावलीने पण हसत उत्तर दिलं,
कोण आहे दुसरं तुझ्यासोबत.

शिक्षक हे शाळेच्या बगीच्याचे
माळी असतात,ते बदलून गेले तरी
आठवणींचे फुल आणि मूल त्यांना
जीवन प्रवासात कधीच विसरत नाही…..

मराठी सुविचार फॉर व्हॉट्सॲप / Marathi Suvichar For WhatsApp.

जे लोक तुम्हाला पाठी बोलतात
त्यांच्याकडे लक्ष देऊ नका
ते तुमच्या पाठी होते आणि पाठी राहणार
आणि तुम्हाला फेमस करणार
त्यांची लायकी तिचं आहे.

जिंकण्याची मजा तेव्हाच येते,
जेव्हा सर्वजण तुमची
हारण्याची वाट पाहत असतात.

संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं
पण संकटाचा सामना करणं
त्याच्या हातात असतं.

ज्याच्या स्वतःच्या मनावर ताबा असतो तो
सर्व जगाचा मालक होऊ शकतो.
पण ज्याचं स्वतःच्या मनावर ताबा नसतो
तो आयुष्यभर गुलामगिरीतच राहतो.

अन्याय करणे हे पाप आणि
होणारा अन्याय सहन करणे
किंवा उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप !

सुंदर सुविचार मराठी फोटो

जितकी प्रसिद्धी मिळवाल
तितकेच शत्रू निर्माण कराल
कारण, तुमच्या प्रसिद्धीवर मरणारे कमी
जळणारे जास्त निर्माण होतील.

मोठा माणूस तोच
जो आपल्या सोबतच्याना
छोटा समजत नाही.”

ध्येय्याच्या नौकेत बसून प्रयत्नांची
वल्ही मारली असता,
यशाचा किनारा दुर राहत नाही.

टीका करणाऱ्या शत्रुंपेक्षा दिखाऊ
स्तुती करणाऱ्या मित्रांपासून सावध रहा.

विझलो जरी आज मि अंत माझा नाही
पेटेन पुन्हा नव्याने सामर्थ्य नाशवंत नाही.

Best Marathi Suvichar Shayari/ बेस्ट मराठी सुविचार शायरी

खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे
अपूर्ण राहतात तो म्हणजे
“लोक काय म्हणतील?

ज्या दिवशी जबाबदारीचं ओझं खांद्यावर येतं ना,
त्या दिवसापासून थकायचा आणि
रूसायचा अधिकार संपतो.

आयुष्यात आजवर जगलो,
प्रेम केलं, हरलो, चुकलो, दुखावलो,
विश्वास टाकला, चुका केल्या,
पण प्रत्येकवेळी मी शिकत गेलो.

कासवाच्या गतीने का होईना
पण रोज थोडी थोडी प्रगती करा,
खूप ससे येतील आडवे,
बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा.

Suvichar marathi

आयुष्य पूर्ण शून्य झाल
तरी हार मानू नका
कारण त्या शून्या समोर किती
आकडे लिहायचे
ती ताकद तुमच्या हातात आहे.”

तुम्ही इतरांना जे सुख किंवा दुःख द्याल
ते सुख दुःख न चुकता तुमच्याकडे परत येईल,
हा निसर्गाचा अटल नियम आहे.

अडचणीत असतांना
अडचणीपासून दूर पळणे
म्हणजे अजून मोठ्या
अडचणीत जाण्यासारखेच आहे.

टीका करणाऱ्या शत्रुंपेक्षा दिखाऊ
स्तुती करणाऱ्या मित्रांपासून सावध रहा.

आपल्या नशिबाचे मालक व्हा,
परिस्थितीचे गुलाम नाही.
शून्यातून सुरुवात करणाऱ्याला
हरण्याची भीती नसते.

तुमच्या अपयशाला कवटाळून बसू
नका त्याच्यापासून शिका
आणि पुन्हा सुरुवात करा.

Best Thoughts In Marathi / बेस्ट मराठी सुविचार

आयुष्यभर सुखी होण्याच्या नादात
जीवनभर दुःखी राहतो त्याचे नाव आहे मानव.
आपल्या आयुष्याची दोरी दुसऱ्यांच्या हातात देऊ नका.स्वतःचे निर्णय स्वतःघ्या.

ज्याने पावलोपावली आयुष्यात दुःख भोगलंय,
तोच नेहमी इतरांना हसवू शकतो,
कारण हसण्याची किंमत
त्याच्याइतकी कोणालाच ठाऊक नसते.

अडचणीत असतांना अडचणीपासून दूर पळणे
म्हणजे अजून मोठ्या अडचणीत
जाण्यासारखेच आहे.

थोडे दुःख सहन करुन
दुसऱ्याला सुख मिळत असेल तर
आपण थोडे दुःख सहन करायला
काय हरकत आहे.

आपली स्वप्ने कधीही अर्ध्यावर सोडू नका
विशेषतः ज्याच्याबद्दल दिवसातून एकदा तरी
कोणता ना कोणता विचार मनात येतोच अशी स्वप्ने.

marathi suvichar for students

नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही,
तोपर्यंत सगळे काही शक्य आहे.

थोडे दुःख सहन करुन
दुसऱ्याला सुख मिळत असेल तर
आपण थोडे दुःख सहन करायला
काय हरकत आहे.

कोणी कौतुक करो व टिका लाभ तुमचाच,
कौतुक प्रेरणा देते तर टीका सुधारण्याची संधी.

सुंदर चरित्र आणि कर्तव्य
कुणाकडूनच उसने मिळत नाही.
ते फक्त स्वत:च निर्माण करावे लगते.

प्रसिध्दी ही अशी बाब आहे
जी कितीही मिळाली तरी
माणसाची तहान भागत नाही.

Positive Thoughts In Marathi/ सकारात्मक सुविचार मराठी

एकमेकांविषयी बोलण्यापेक्षा
एकमेकांशी बोला
तुमचे खूप सारे गैरसमज दूर होतील.

चुकणं ही प्रकृती, मान्य करणं ही
संस्कृती आणि सुधारणा करणं
ही प्रगती आहे.

स्वप्न पाहतच असालं तर मोठीच पाहा.
लहान कशाला?
कारण मोठी स्वप्नेच माणसाच
रक्त ढवळू शकतात.

स्वप्न पाहतच असालं तर मोठीच पाहा.
लहान कशाला?
कारण मोठी स्वप्नेच माणसाच
रक्त ढवळू शकतात.

नेहमीच लहान बनून राहा
प्रत्येकजण तुमच्याबरोबर बसू शकतो,
आणि इतके मोठे व्हा की
जेव्हा आपण उठाल तेव्हा कोणीही बसललेे नसेल.

Marathi suvichar

तुम्ही प्रत्येक वेळेस नविन चूक
करत असाल तर नक्किच
समजा तुमची प्रगतीच्या मार्गावर आहात.

बोलताना माणसाने खुप
विचार करून बोलावे
कारण बोलताना आपण
खुप काही बोलून जातो पण
समोरच्यालाही मन आहे
हे मात्र विसरून जातो.

जिंकायच्या उद्देशाने सुरुवात केली
तर हारायचा प्रश्नच येत नाही.

जीवनात चांगला माणूस
होण्यासाठी एवढंच करा.
चुकाल तेव्हा माफी मागा,
अन कुणी चुकलं तर माफ करा.

फुलपाखरू फक्त १४ दिवस जगतं
परंतु ते प्रत्येक दिवस आनंदाने
जगून कित्येक हृदय जिंकत.
आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमूल्य आहे,
तो आनंदाने जगा आणि प्रत्येक हृदय जिंकत रहा.

सगळी परिस्थती नीट समजून घेतल्याशिवाय
कुणाबद्दलही वाईट मत करून घेऊ नका
दुसऱ्याचं मत आपल्याला मान्य नाही
याचा अर्थ आपण बरोबर आहोत असा होत नाही.

Best Marathi Suvichar / बेस्ट मराठी सुविचार

आलेले अपयश विसरा,
येणाऱ्या यशावर लक्ष केंद्रित करा.

जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा.
चुकाल तेव्हा माफी मागा,
अन कुणी चुकलं तर माफ करा.

क्षमतेपेक्षा जास्त धावल की दम लागतो
आणि क्षमतेपेक्षा जास्त
धावायला पण दमच लागतो.

शत्रु आणि मित्र, मान आणि अपमान,
सुख आणि दु:ख यांची ज्याला जाणीव होते,
तोच जीवनात यशस्वी होतो.

संयम हा सोन्याचा लगाम आहे.
त्याने पशुचा माणूस आणि
माणसाचा देव होतो.

ज्याला दुःखातून सुटका पाहिजे असेल
त्याला लढावे लागेल आणि
ज्याला लढायचे असेल त्याला
अगोदर शिकावे लागेल, कारण
ज्ञानाशिवाय लढाल तर पराभव निश्चित आहे.

Marathi suvichar

मी,मला समजून घेणं प्रत्येकाला जमणार नाही.
कारण, मी असं एक पुस्तक आहे ज्यात
शब्द कमी आणि भावना जास्त आहेत.

आपली खरी स्वप्न तीच आहेत जी आपल्याला
रात्री उशिरापर्यंत जगण्यास आणि
सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात.

यश प्राप्त करण्यासाठी,
यशस्वी होण्यासाठीची तुमची इच्छा हि
अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा
जास्त प्रबळ असली पाहिजे.

स्वतःची वाट स्वताच बनवा
कारण इथे लोक वाट
दाखवायला नाही वाट लावायला बसलेत.”

आज आराम करून
आयुष्यभर कष्ट करण्यापेक्षा
शैक्षणिक जीवनात कष्ट करून
आयुष्यभर आरामात जगणं
कधीही चांगलं”

Read more 👇👇

Motivational status in marathi

🙏Final word.🙏

We have tried our level best to provide
Marathi suvichar , suvichar marathi , मराठी सुविचार , marathi vichar , marathi thought , सुंदर सुविचार मराठी , छोटे सुविचार, marathi suvichar for students , motivational marathi suvichar , marathi suvichar status , marathi suvichar 100 , marathi suvichar one line , life suvichar in marathi , best suvichar in marathi , latest suvichar in marathi , प्रेरणादायी सुविचार मराठी , Suvichar marathi Status , पॉझिटिव्ह सुविचार , आत्मविश्वास सुविचार मराठी , सुंदर सुविचार मराठी फोटो , 200 मराठी सुविचार ,
etc. So, just enjoy it and don’t forget to share and bookmark our collection…👍

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *