Table of Contents

आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी / Happy Birthday wishes for mother in marathi

Happy birthday wishes for mother in marathi – नमस्कार मित्रांनो,आज जर तुमच्या आईचा वाढदिवस असेल, तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. हा दिवस तुमच्यासाठी खूप खास आहे. तुम्ही तुमच्या आईचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला पाहिजे पण सर्वप्रथम तुम्ही तिच्या दिवसाची सुरुवात खूप छान स्पेशल करावी. म्हणूनच आजच्या पोस्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी आई वाढदिवस शुभेच्छा संदेश / Happy birthday wishes for mother in marathi अनेक शुभेच्छा घेऊन आलो आहोत. तुमच्या आईला या खास शुभेच्छा, कोट्समुळे खूप आनंद होईल.

आईला वाढदिवस स्टेटस मराठी / Happy birthday status for mother in marathi या पोस्टमध्ये तुमच्यासाठी Happy Birthday wishes for mother in marathi , Happy Birthday Sms for mother in marathi , Happy Birthday Status for mother in marathi , Happy Birthday Image for mother in marathi , Happy Birthday Greetings for mother in marathi , Happy Birthday Message for mother in marathi , आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी , आई वाढदिवस स्टेटस इन मराठी , आई वाढदिवस शुभेच्छा संदेश etc देण्यात आल्या आहेत, ज्या तुम्ही तुमच्या नवऱ्याला वाढदिवशी शुभेच्छा देण्यासाठी पाठवून शुभेच्छा देऊ शकता.

आईला वाढदिवस शुभेच्छा ,स्टेटस ,कविता, फोटो मराठी.

Happy birthday wishes for mother in marathi

तू जगातील सर्वोत्कृष्ट आई आहेस.
मी तुझ्यावर प्रेम करतो.
मला आशा आहे की तुमचा
दिवस चांगला जावो!
🎂❣️ वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा आई.🎂❣️

नवा गंध नवा आनंद नवा उत्साह
आयुष्यात प्रत्येक क्षण यावा नवा
व नव्या सूखांनी, नव्या वैभवाने
तुझा आनंद द्विगुणित व्हावा.
🎂👑आई वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा!🎂👑

आई तुला चांगले आरोग्य, सुख
आणि दीर्घायुष्य लाभो,
एवढीच ईश्वराकडे प्रार्थना!
🎂🌹वाढदिवसाच्या खूप
खूप शुभेच्छा.🎂🌹

आई वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश मराठी / Happy Birthday Sms for mother in marathi

मी तुझ्याशिवाय काही नाही आई
परंतु मी तु सोबत असतांना
सर्व जग जिंकू शकतो.
🎂🤩Happy birthday Aai 🎂🤩

माझ्या आयुष्यातील यशाच्या
शिड्या जिने माझ्यासाठी बनवल्या,
🎂🎊अशा माझ्या कष्टाळू आईला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂😍

आपल्या सर्वांच्या हृदयाचा मखमली
पेटीत कोरलेली दोन सर्वोत्कृष्ट
अक्षरे म्हणजेच आई.
आई माझे तुझ्यावर खूप प्रेम
आहे, तू नेहमी
अशीच माझ्यासोबत राहा.
🎂🎁वाढदिवसाच्या खूप खूप
शुभेच्छा आई.🎂🎁

आईसाठी वाढदिवस स्टेटस इन मराठी / Happy Birthday Status for mother in marathi

प्रत्येक जन्मी परमेश्वराने मला
आई तुझ्या
पोटी जन्म 🙏 मिळावा अशी
देवा चरणी माझी प्रार्थना!
🎂❤️Happy birthday aai!🎂❤️

तू आपल्या घराचा आधारस्तंभ
आहेत तू सोबत असताना
आम्हाला कोणत्याच गोष्टीची
काळजी नसते.
🎂🧁हॅपी बर्थडे मम्मी. 🎂🧁

माझ्या यशाचे सर्वात मोठे
रहस्य माझी आई आहे.
धन्यवाद आई नेहमी
मला पाठिंबा दिल्याबद्दल.
🎂💖जन्मदिवसाच्या खूप खूप
शुभेच्छा मातोश्री.🎂💖

Happy Birthday Shubhechha for aai in marathi

कोणीही माझ्यावर तुझ्यासारखे निस्वार्थ
प्रेम करू शकत नाही,
तुझ्यापेक्षा मला कोणीही चांगले समजू शकत नाही. कोणीही मला अधिक प्रेरणा देऊ शकत नाही,
कोणीही मला तुमच्याइतके
प्रेमळपणे मिठी मारू शकत नाही.
🎂🙏वाढदिवसाच्या शुभेच्छा आई!🎂🙏

विश्वातील सर्वात सुंदर प्रेमळ
आणि गोड आईला
🎂👑वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.🎂👑

आई वाढदिवसाचा शुभेच्छा फोटो मराठी / Happy Birthday Image for mother in marathi

Happy Birthday Image for mother in marathi

व्हावीस तू शतायुषी आई,
व्हावीस तू दीर्घायुषी आई,
ही एकच माझी इच्छा
🎂❤️आई तुला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा.🎂❤️

आयुष्यातील कठीण प्रसंगामध्ये
सर्वात आधी डोळ्यासमोर येणारी
व्यक्ती म्हणजेच आई.
लव्ह यू आई. 🧁
🎂💝वाढदिवसाच्या खूप
खूप शुभेच्छा.🎂🎊

जेव्हा मी तू मला दिलेल्या सर्व गोष्टींचा
विचार करतो तेव्हा मला वाटते की
मी जे काही करतो ते पुरेसे नाही,
परंतु मला माहित आहे की
हे सर्व असूनही तू माझ्यावर प्रेम करशील.
🎂💐Happy birthday aai!🎂💐

Heart touching birthday wishes for mother in marathi

आई माझ्या हृदयातील तुझे स्थान
इतके मोठे आहे की ते
कोणीही तुझी माझ्या हृदयातील
तुझी जागा घेऊ शकत नाही.
🎂❣️वाढदिवसाच्या शुभेच्छा, आई!🎂❣️

आई, तू माझा देवदूत आहेस. आणि,
तू अशी शक्ती आहेस जी मला सर्व अडचणींशी लढण्यासाठी नेहमीच मदत करते.
🎂🍫माझ्या आईला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.🎂🍫

Aai Birthday Status in Marathi

आई मला तू एक जवाबदार नागरिक
बनवल्याबद्दल
तुझे खूप आभार.
🎂💕आई तुला वाढदिवसाच्या
खूप-खूप शुभेच्छा..!💕

आई देवाने दिलेली एक भेटवस्तू
आहेस तू, माझ्या प्रत्येक दिवसाची
सुरुवात आहेस तू, तू सोबत
असताना सर्व दुःख दूर होतात
नेहमी अशीच सावली प्रमाणे
🎂🎉माझ्या सोबत रहा. वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा आई.🎂🌹

Deep birthday wishes for mom in marathi

आई वाढदिवसाच्या शुभेच्छा.
तू माझ्या आयुष्यातला प्रकाशमय
प्रकाश आहेस.
एक तारा जो माझ्या मार्गदर्शित करतो.
🎂🌹प्रेमाने परिपूर्ण अशा
वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो.🎂🌹

आई वाढदिवस शुभेच्छा कोट्स मराठी / Happy Birthday Quotes for mother in marathi

जगात एकच असे न्यायालय आहे
जेथे सर्व गुन्हे माफ होतात
आणि ते म्हणजे आपली आई!
🎂❣️आई तुला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा..!🎂❣️

देवाला माझी प्रार्थना आहे की
आई तुझे पुढील संपूर्ण आयुष्य
सुखाने आणि समृद्धी भरलेले असो
दुःखाची तुझ्यावर सावलीही न पडो.
🎂🤩Happy birthday aai!🎂🤩

Emotional birthday wishes for mother in marathi

इतरांपेक्षा मला नऊ
महिने जास्त
ओळखणारी एकमेव
व्यक्ती म्हणजे माझी आई.
🎂आई तुला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा !🎂

आई वाढदिवस मेसेज मराठी / Happy Birthday Message for mother in marathi

फक्त एक सुपर मॉम तुम्ही करता
ते सर्व करू शकते आणि
तरीही दररोज आश्चर्यकारक फिट दिसते!
नुकतीच मनाने तरुण होत चाललेल्या
🎂💝आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎂💝

बाबांपासून नेहमीच मला
वाचवणाऱ्या माझ्या प्रिय
🎂🍬आईला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.🎂🍬

Aai la vadhdivsachya hardik shubhechha in marathi

आई, तुझे हृदय मोठे आणि प्रेमळ आहे.
आपण या जगातील सर्वोत्तम आई आहात.
मी तुम्हाला भरपूर प्रेम, आनंद, आरोग्य, आणि आपली साथ इच्छा मिळो ही कामना करतो.
🎂🍰वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई!🎂🍰

स्वत: उन्हाचे चटके सोसून
मला सावलीत ठेवणाऱ्या
🎂🍫माझ्या आईला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🍫

आईच्या प्रेमाची शक्ती, सौंदर्य
आणि शौर्य शब्दात व्यक्त
करणे कठीण आहे.
🎂🎈हॅपी बर्थडे मॉम.🎂🎈

आई वाढदिवस शुभेच्छापत्रे मराठी / Happy Birthday Greetings for mother in marathi

माझ्या सर्वात वाईट परिस्थितीतही
तू माझ्यासाठी नेहमीच चांगली आई आहेस.
मी पात्र नाही अशी अद्भुत आई झाल्याबद्दल धन्यवाद. 🎂💕तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂💕

आई ही एकच व्यक्ती आहे
जी आपल्याला इतरांपेक्षा नऊ महिने
जास्त ओळखते.
🎂👑माझ्या आईला
वाढदिवसाच्या शुभेच्छा…!🎂👑

Happy birthday aai in marathi

आई होणे हे जगातील सर्वात कठीण
आणि सर्वात महत्त्वाचे काम आहे.
तू माझी आई आहेस म्हणून मी खूप कृतज्ञ आहे.
मी तुझ्यावर प्रेम करतो,
🎂🥳 आई. तुमचा वाढदिवस मस्त जावो!🎂🥳

माझा शाळेतील अभ्यास असो
किंवा आयुष्यातील अडचणी
असो मला सर्वात आधी मदत
करणारी माझी आईच आहे.
🎂🎁वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा प्रिय आई.🎂🎁

Happy Birthday Whatsapp status for mother in marathi

जेव्हा मला गरज होती तेव्हा मला पाठिंबा दिल्याबद्दल आणि मी हताश असताना
मला आशा दिल्याबद्दल धन्यवाद.
तुमच्या माझ्यावरील विश्वासामुळे
मला आयुष्यात माझ्या पायावर
खंबीरपणे उभे राहण्यास मदत झाली.
🎂🙏 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा aai!🎂🙏

मी खूप भाग्यवान आहे कारण
मला तुझ्या पोटी जन्म मिळाला.
मम्मा माझे तुझ्यावर
खूप प्रेम आहे.
🎂🥳हॅप्पी बर्थडे मॉम.🎂🥳

आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर / Mother birthday banner in marathi

जगातली सारी सुखं तुझ्या
पायाशी लोळू देत,
तुझ्या असण्याने माझे जग
कायम बहरलेले असू देत
🎂🥰आई तुला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🥰

ईश्वर प्रत्येक घरात जाऊ
शकत नाही म्हणून त्याने
तुझ्यासारखी प्रेमळ आई
निर्माण केली.
🍧💕वाढदिवसाच्या खूप
खूप शुभेच्छा आई.🍧🍫

कितीही वय झालं तरी प्रेम तुझे
कमी होणार नाही,
तुझ्या सुरकुतलेल्या हाताची माया
कोणालाच कधी येणार नाही,
🎂❤️आई तुला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂❤️

Aai Birthday Quotes in Marathi

माझा देवदूत, सुपरहिरो, चमत्कार,
आशीर्वाद, नशीब आणि नशिबावर
विश्वास आहे. कारण हे सर्व
मला तुझ्यात सापडते, आई.
तुम्ही माझे सर्वस्व आहात.
🎂🎉वाढदिवसाच्या शुभेच्छा, आई!🎂🎊

येणारा प्रत्येक क्षण तुझ्या आयुष्यात
केवळ आनंद 🎉 घेऊन यावा,
यासाठी मी कायम प्रयत्नशील असेल,
तुझ्या सगळ्या कष्टांचे मी चीज करेन.
🎂❤️प्रेमळ आईला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂❤️

माझे आत्तापर्यंतचे सर्व
हट्ट पुरवल्याबद्दल धन्यवाद.
🎂💕वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा आई. 🎂💕

Short birthday wishes for mother in marathi

या आयुष्यात मला कितीही
स्त्रिया भेटल्या तरीही तूच आहेस
जी नेहमी
माझ्या हृदयात कायम असशील.
🎂💐Happy birthday mom.🎂💐

आई तुला वाढदिवसाच्या खूप
खूप शुभेच्छा. मला माहित आहे
आमच्यासाठी तू तुझ्या आयुष्यातील
अनेक मौल्यवान क्षणांचा
त्याग केला आहेस.
🎂🍬खूप खूप धन्यवाद
आई लव्ह यू .🎂🍫👑

आई वाढदिवस शायरी मराठी / Happy Birthday shayari for mother in marathi

आयुष्याच्या या पायरीवर
आई तुझ्या नव्या स्वप्नांना बहर येऊ दे.
तुझ्या इच्छा आकांक्षा उंच उंच
गगन भरारी घेऊ दे.
मनात माझ्या एकच इच्छा की
🙏तुला उदंड आयुष्य लाभू दे.
वाढदिवसाच्या मनापासून
शुभेच्छा आई.🙏

आईच्या पायावर डोके ठेवले
तेथेच मला स्वर्ग मिळाला.
लव्ह यू आई.
🎂🌹वाढदिवसाच्या खूप
खूप शुभेच्छा.🎂🌹

आई वाढदिवस कविता मराठी / Happy Birthday poem for mother in marathi

स्वामी तिन्ही जगाचा
आई विना भिकारी,
काय सांगणार मी
आईची महती आहे न्यारी.
🎂🥳🎈 आई तुला उदंड आयुष्याचा
अनंत शुभेच्छा!🎂🥳

कितीही काळ लोटला तरी
माया तुझी ओसरत नाही,
तुझ्या वाढदिवशी तुझी आठवण नाही
असे कधीच होणार नाही,
🍰🙏आई तुला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!🍰🙏

देवाला माझी एकच प्रार्थना,
नेहमी सुखी💖 ठेव तिला
जिने जन्म दिला मला.
🍰🍧माझ्या आईला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🙏

60th 75th 50th birthday wishes for mother in marathi

तुला फटका खाल्ल्याशिवाय आजही
मला चैन नाही,
आज तू साठ वर्षांची झाली तरी
🎂💕माया तुझी कमी होत नाही,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂💕

🙏Final word.🙏

We have tried our level best to provide Happy Birthday wishes for mother in marathi , Happy Birthday Sms for mother in marathi , Happy Birthday Status for mother in marathi , Happy Birthday Image for mother in marathi , Happy Birthday Greetings for mother in marathi , Happy Birthday Message for mother in marathi , आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी , आई वाढदिवस स्टेटस इन मराठी , आई वाढदिवस शुभेच्छा संदेश etc So, just enjoy it and don’t forget to share and bookmark our collection…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *