Table of Contents

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी / Marriage Anniversary Wishes In Marathi.

Marriage Anniversary Wishes In Marathi :- प्रत्येक विवाहित जोडप्यासाठी लग्नाचा वाढदिवस हा खूप खास दिवस असतो. लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांना स्पेशल वाढदिवस शुभेच्छा आपण त्या जोडप्याला सोशल मीडियावर पाठवून विश करत असतो. या दिवशी प्रत्येक जोडप्याच्या जुन्या गोड आठवणी ताज्या होतात. Marriage Anniversary ची वाढती वर्षे नात्याची ताकद आणखीनच वाढवत असते. लग्नाचा पहिला वाढदिवस असो, 25 वा 50 वा. दोन व्यक्तींचा सहवास त्याला खास बनवतो. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी असे लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा / Marriage Anniversary Wishes In Marathi घेऊन आलो आहोत, जे लग्नाच्या वाढदिवसाचा दिवस आणखी खास बनवेल.

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा पती-पत्नीच्या त्या जोडप्यासाठी खूप खास असतात. मित्रांनो, नातेवाईकांना पाठवलेल्या Anniversary message in Marathi त्यांचा दिवस खास बनवण्यासाठी पुरेशा आहेत. अशा परिस्थितीत, जर तुम्ही Marriage Anniversary Wishes In Marathi , Anniversary message in Marathi , Marriage Anniversary status In Marathi , Marriage Anniversary Wishes For Husband Marathi , Marriage Anniversary wishes for Wife in marathi , तुमच्या व्हाट्सअप्प स्टेटस वर ठेऊन त्या जोडप्याला शुभेच्छा दिल्या तर त्यांचा दिवस नक्कीच खास बनेल.👍

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 2022 / Happy Wedding Anniversary Wishes In Marathi.

Marriage Anniversary Wishes In Marathi

हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले,
आनंदाने नांदो संसार तुमचा,
🙏🍰लग्नाच्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा !🍰🙏

देव करो असाच येत राहो
तुमच्या लग्नाचा वाढदिवस,
तुमच्या नात्याने स्पर्श करावे नवे आकाश,
असंच सुंगिधत राहावं हे आयुष्य
जसा प्रत्येक दिवस असो सण खास.
🙏🌷लग्नाच्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा !🙏🌹

Marriage Anniversary status In Marathi

सुख दु:खात मजबूत राहीले आपले नाते
एकमेकांबद्दल 👨‍❤️‍💋‍👨 आपुलकी आणि ममता,
नेहमी अशीच वाढत राहो
संसाराची 🍧 गोडी वाढत राहो.
💐लग्नाचा आज वाढदिवस आपल्या
सुखाचा आणि आनंदाचा जावो.💐

विश्वासाचे नाते कधीही कमकुवत होऊ देऊ नका,
प्रेमाचे बंधन कधीही तुटू देऊ नका
तुमची जोडी वर्षानुवर्षे अशीच कायम राहो,
हीच इस्वरचरणी प्रार्थना करते.
🙏🎊लग्नाच्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा !🙏💐

लग्नाच्या वाढदिवसाचे स्टेटस / Anniversary WhatsApp Status In Marathi.

Anniversary WhatsApp Status In Marathi

नाती जन्मो-जन्मींची
परमेश्वराने ठरवलेली,
दोन जीवांना प्रेम भरल्या
रेशीम गाठीत बांधलेली.
🙏लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा !🙏

एक स्वप्न तुमच्या दोघांचे प्रत्यक्ष झाले,
आज वर्षभराने आठवतांना
मन आनंदाने भरून गेले..
💐लग्नाच्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा !💐

लग्नाचा वाढदिवस शुभेच्छा संदेश / Anniversary sms in marathi

लग्न म्हणे स्वर्गात ठरतात
लग्नाचे वाढदिवस मात्र
पृथ्वीतलावर साजरे होतात
हा शुभदिन आपणा उभयतांच्या
🙏आयुष्यात वर्षानुवर्षे यावे
हीच आमुची शुभेच्छा !🙏

सुख दुखात मजबूत राहो एकामेंकांची साथ,
आपुलकी, प्रेम वाढत राहो क्षणा क्षणाला,
तुमच्या संसाराची गोडी बहरत जाओ,
लग्नाचा वाढदिवस तुमचा सुखाचा
आणि आनंदाचा जावो.
🙏🎂लग्नाच्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा !🎂🍰

लग्नाचा वाढदिवस शुभेच्छा फोटो मराठी / Marriage Anniversary images In Marathi

Marriage Anniversary images In Marathi

सात सप्तपदींनी बांधलेलं हे प्रेमाचं बंधन,
जन्मभर राहो असंच कायम,
कोणाचीही लागो ना त्याला नजर,
दरवर्षी अशीच येवो ही
लग्नदिवसाची घडी कायम.
🙏लग्नाच्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा !🙏

जीवनाची बाग सदैव राहो हिरवीगार,
जीवनात आनंदाला येऊ दे उधाण,
तुमची जोडी सदैव राहो पुढची
शंभर वर्षे हीच सदिच्छा.
🙏🥰लग्नाच्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा !🙏🎉

Happy wedding anniversary messages Marathi

तुमच्या प्रेमाला अजुन पालवी फुटू दे,
यश तुम्हाला भर भरून मिळू दे.
💐लग्नाच्या वाढदिवसाच्या
तुम्हाला हार्दिक शुभेच्छा !💐

तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाला
मी देवाकडे प्रार्थना करते की,
तुम्हा दोघांना जगातील सर्व सुख,
आनंद आणि सहवास जन्मोजन्मी मिळो.
🎂लग्नाच्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा !🎂

लग्नाच्या वाढदिवस कोट्स मराठी / Happy Anniversary Quotes In Marathi.

दिव्याप्रमाणे तुमच्या आयुष्यात
कायम प्रकाश राहो.
माझी प्रार्थना तुमची जोडी कायम राहो.
🌷लग्नाच्या वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा.🌷

जशी बागेत दिसतात फूल छान
तशीच दिसते तुमची जोडी छान
🙏🎂लग्नाच्या वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा !🙏🍧

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मित्राला / Marriage Anniversary wishes for Friend in marathi.

कसे गेले वर्ष मित्रा कळलेच नाही,
लोक म्हणायचे लग्नानंतर बदलतात मित्र,
पण हे तुझ्या बाबतीत लागू पडलेच नाही..
🎂हॅप्पी एनिवर्सरी मित्रा !🎂

हे नातं.. हा आनंद.. कायम राहो
आयुष्यात कोणतंही दुःख न येवो
लग्नाचं हे कौतुकास्पद पर्व आहे खास
स्वप्नांची शिखरं अशी उंच राहो.
🙏लग्नाच्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा !🙏

लग्नाचा वाढदिवस शुभेच्छा मेसेज / Anniversary message in Marathi.

विश्वासार्हतेचे हे बंधन असेच राहो,
तुमच्या आयुष्यात 🥰 प्रेमाचा सागर वाहत राहो,
प्रार्थना आहे देवापाशी की,
तुमचे आयुष्य सुख समृद्धीने भरून जावो.
💐🍰तुम्हाला लग्नाच्या
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !💐

तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटो
तुम्हाला भरभरून यश मिळो,
🙏🎊लग्नाच्या वाढदिवसाच्या
मनापासून हार्दिक शुभेच्छा !🙏🎉

बायकोला लग्नाच्या वाढदिवाच्या शुभेच्छा / Marriage Anniversary wishes for Wife in marathi.

जीवन खूप सुंदर आहे
आणि ते सुंदर असण्यामागचे
खरं कारण फक्त तूच आहेस.
😘Happy Anniversary
My Love.🥰

अनमोल जीवनात, साथ तुझी हवी आहे,
सोबतीला अखेर पर्यंत हात तुझा हवा आहे,
आली गेली कितीही संकटे तरीही,
न डगमगणारा विश्वास फक्त तुझा हवा आहे.
🙏🍰माझ्या प्रिय बायकोला लग्नाच्या
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🙏🍰

आयुष्याच्या प्रवासात तू नेहमी राहा सोबत
प्रत्येक क्षण असो आनंदाने भरपूर
नेहमी हसत राहा येवो कोणताही क्षण
कारण आनंदच 🥰 घेऊन येईल येणारा क्षण
🍧😘Happy Anniversary bayko.🍧

Anniversary wishes in marathi for wife bayko

आयुष्यात भलेही असोत दुःख,
तरीही त्यात तू आहेस कडक उन्हातली सावली,
माझ्या या बेरंग जीवनात रंग भरणारी
मला नेहमी प्रेरणा देणारी
अशीच राहो आपली साथ,
हीच माझी आहे इच्छा खास.
🙏Happy marriage anniversary.🙏

आकाशाचा चंद्र तुझ्या बाहुंमध्ये येवी,
तू जे मागशील ते तुला मिळो,
प्रत्येक स्वप्नं तुझं पूर्ण होवो
🌹Happy Anniversary
My Dear.🌹

नवऱ्याला – पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा / Marriage Anniversary Wishes For Husband Marathi.

तो खास दिवस आज पुन्हा आला आहे,
ज्या दिवशी आपल्या प्रेमाचे
सुंदर नात्यात रुपांतर झाले
आणि आजही त्या सर्व आठवणी
तितक्याच ताज्या आहेत.
तुम्ही माझ्यासाठी खूपच खास आहेस
🎉लग्नाच्या वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा !🎊

Anniversary wishes For husband in marathi text

आपल्या लग्न वाढदिवशी मी देवाला
प्रार्थन करते की,🙏
आपल्या दोघांना जगातील सर्व
सुख, हसू, 😘प्रेम,
आनंद आणि एकमेकांचा
सहवास जन्मोजन्म मिळो.
🌹लग्नाच्या वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा !🌹

lagnachya vadhdivsachya shubhechha

आयुष्याचा अनमोल आणि
अतूट क्षणांच्या आठवणींचा दिवस.
🌹लग्न वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा!🌹

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
देव तुमच्या जोडीला आनंदात, ऐश्वर्यात ठेवो,
तुमच्या संसारात सुख समृद्धी लाभो,
तुमची दिवसेंदिवस प्रगती होत राहो,
हीच देवाकडे तुमच्यासाठी प्रार्थना.

साथीदार जेव्हा सोबत असतो
तेव्हा प्रवास छानच होतो.
तुमच्या प्रवासाच्या सुरूवातीचा साक्षीदार असलेला
हा दिवस असाच अविस्मरणीय राहो.
आनंदाचा हा क्षण वारंवार तुम्हाला जगता येवो.
🙏🌹लग्नाच्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा !🙏🌹

दादा वहिनी ला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा / Happy anniversary wishes for dada and vahini in marathi

समुद्रापेक्षाही अथांग आहे तुम्हा दोघांचं प्रेम.
एकमेकांची ओळख आहे तुमचा विश्वास.
🍰🍧लग्नाच्या वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा !🙏🍰

स्वर्गाहून सुंदर असावं तुमचं जीवन
फुलांनी सुगंधित व्हावं तुमचं जीवन
एकमेकांसोबत नेहमी असेच राहा कायम
🙏🍰हीच आहे इच्छा तुमच्या
लग्नाच्या वाढदिवशी कायम.🙏🍰

आई बाबांना लग्नाच्या वाढदिवाच्या शुभेच्छा / Happy Anniversary Wishes for parents In Marathi.

प्रत्येक समस्येवर उत्तर आहात तुम्ही,
प्रत्येक ऋतूतील बहर आहात तुम्ही,
आम्हा मुलांच्या जीवनाचं सार आहात तुम्ही,
🙏लग्नाच्या वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा आईबाबा.🙏

देव करो असाच येत राहो
तुमच्या लग्नाचा वाढदिवस,
तुमच्या नात्याने स्पर्श करावे नवे आकाश,
असंच सुंगिधत राहावं हे आयुष्य
जसा प्रत्येक दिवस असो सण खास.
🙏👨‍❤️‍💋‍👨लग्नाच्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा !🙏👨‍❤️‍💋‍👨.

समर्पणाचं दुसरं नाव आहे तुमचं नातं
विश्वासाची गाथा आहे तुमचं नातं
प्रेमाचं उत्तम उदाहरण आहे तुमचं नातं
🌹तुमच्या या गोड नात्याच्या
गोड दिवशी खूप खूप शुभेच्छा.🌹

25 व्या लग्नाच्या वाढदिवाच्या शुभेच्छा / Happy 25th Anniversary Wishes In Marathi.

तुमची जोडी नेहमी खुशीत राहो,
तुमच्या जीवनात प्रेमाचा सागर वाहो,
प्रत्येक दिवस तुमच्यासाठी
आनंद घेऊन येवो.
🎂🍰लग्नाच्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा !🎂🍰

घागरीपासून सागरापर्यंत
प्रेमापासून विश्वासांपर्यंत
आयुष्यभर राहो जोडी कायम!
🙏🍧लग्नवाढदिवसाच्या खूप
खूप शुभेच्छा.🙏🍧

Anniversary poem in Marathi.

आनंदाची भरती वरती कधी आहोटी
खारे वारे, सुख दुःख हि येति जाती
संसाराचे डावच न्यारे
रुसणे फुगणे प्रेमापोटी नित्याचे हे असते सारे
उमजुनि ह्यातील खाचाखळगे नांदा सौख्यभरे.
🎂💐लग्नाच्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा !🎂🎁

अधिक वाचा 👇👇👇

Happy birthday wishes in marathi

🙏Final word.🙏

We have tried our level best to provide
Marriage Anniversary Wishes In Marathi , Anniversary message in Marathi , Marriage Anniversary status In Marathi , Marriage Anniversary Wishes For Husband Marathi , Marriage Anniversary wishes for Wife in marathi , Happy Wedding Anniversary Wishes In Marathi , Happy Anniversary Quotes In Marathi , लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा , lagnachya vadhdivsachya shubhechha , Happy Anniversary Wishes for parents In Marathi ,
etc. So, just enjoy it and don’t forget to share and bookmark our collection…👍

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *