सैड स्टेटस मराठी / Sad Status in Marathi.

Sad status in marathi :- नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा allinstatus.com वर आपले स्वागत आहे. मित्रांनो, एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात अशा वेळी दुःखी असते जेव्हा तो पूर्ण मेहनतीने काही काम करते आणि त्याचे फळ त्याच्या अपेक्षे प्रमाणे त्याला मिळत नाही कारण आज प्रत्येक व्यक्तीला आपले जीवन आनंदी बनवण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि त्यासाठी तो रात्रंदिवस घालवतो. तसेच कोणाला प्रेमा मध्ये दुःख,धोका मिळाला तर तो व्यक्ती दुःखी होतो.

आपण जेव्हा कठोर परिश्रम करतो पण जेव्हा त्याचा निकाल आपल्या अपेक्षेपेक्षा कमी येतो तेव्हा तो निराश होतो आणि आपल्या नशिबाला दोष देऊ लागतो आणि त्याचे दुःख कमी करण्यासाठी व मन हलके करण्यासाठी Sad Status in Marathi , Sad Quotes in Marathi , Sad sms Marathi , Sad msg in Marathi , Sad Thoughts in Marathi , बेस्ट सैड स्टेटस मराठी , Sad Status Marathi , Breakup Status Marathi ,तुम्ही तुमच्या व्हाट्सअप्प स्टेटसवर टाकता.

सैड कोट्स मराठी / Sad quotes in marathi

Sad status in marathi

आज मला खूप रडावसं वाटतंय,
स्वतःशी परत खूप भांडावंसं वाटतंय,
भरलेल्या डोळ्याने…
आरश्या समोर बसावसं वाटतंय,
अन आपलं कोणीच नाही म्हणून,
स्वतःचेच डोळे 😭 पुसावंस वाटतंय.

तिला जायचं होत ती गेली
मला गमवायच होत मी गमावलं,
फरक फक्त एवढाच,
तिने जीवनाचा एक क्षण गमावला
आणि मी एका क्षणात जीवन.

जगात खूप गोष्टी आहेत खेळण्यासाठी..
पण तुला माझ्या भावनाच आवडल्या का,
😭 खेळण्यासाठी.

नेहमीच आनंद मिळेल असे नाही,
कधी कधी दुःख पण सोसावे लागते,
कितीही अहंकारी असाल तरीही,
प्रेमात मात्र कधी ना कधी झुकावेच लागते

गमावलं मी पण होतं,
गमावलं तिने पण होतं,
फरक फक्त एवढा आहे ?
तिला मिळविण्याकरीता
मी सर्व काही गमावलं,
अन, तिने सर्व काही
मिळविण्याकरीता मला गमावलं.

प्रेमात एकदा खाल्ला धोका,
आता प्रेमात 🥺 पडायची इच्छाच नाही,
आता जीवनात फक्त हसत
आणि हसवत रहायचय,
आता परत रडायची 😏 इच्छाच नाही.

Sad Quotes in Marathi

Sad Quotes in Marathi

जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे,
आपण ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम
करतो तिच्या शेजारी बसने.
आणि, ती व्यक्ती कधीही आपली होणार
नाही याची जाणीव होणे.

जेव्हा काही खास लोक
आपल्याला दुर्लक्षित करत असतील,
तेव्हा समजून जा की,
त्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण झाल्या आहेत.

नशिबात आणि हृदयात फक्त
एवढाच फरक असतो,
जो हृदयात असतो तो
नशिबात नसतो आणि
जो नशिबात असतो तो हृदयात नसतो

आखिर कैसे भुला दे हम उन्हें
मौत इंसानो को आती है यादो को नहीं

रहा तु कुठेही,
पण जप मात्र स्वतःला.
आडोशाला उभे राहून,
पाहीन मी तुझ्या सुखाला 😑.

मला एक सांग,
तु परीक्षा घेत आहेस माझ्या सहनशीलतेची की
खरोखरच तुला माझी
आठवण येत नाही

तुझ्यासाठी खूप सोपे असेल मला विसरणं,
पण माझ्यासाठी खूप कठीण आहे,
तुला विसरून जगणं…!!!

Sad love quotes in marathi for girlfriend 

Sad love quotes in marathi for girlfriend 

खर तर मिच वेडाआहे,
उगाच तिच्या कडून 😔 Expectation ठेवतो

तू एक दिवस मला नक्की Sorry बोलणार
माहीत आहे मला
पण तेव्हा वेळ निघून गेलेली असेल

तासन् तास बोलणारे आज
हातात Phone असून देखील उचलत नाही

प्रेमात हरलात म्हणुन स्वत:ला
दोष देत बसु नका
कदाचित देवाने त्याही पेक्षा
ही चांगली प्रेम करणारी
व्यक्ती तुमच्या नशिबात लिहुन ठेवली असेन.

तू मला सोडून गेलीस
आता मी कोणालच दोष देऊ शकत नाही
कारण बघ ना माझे हृदय पण
सर्वात मोठे धोकेबाज निघाले
ते पण फक्त तुझ्यासाठी ❣️ धडधडत आहे .!

Sad Thoughts in Marathi

जग हे गरजेच्या नियमाप्रमाणे चालत असत
थंडीत ज्या सूर्याची वाट बघितली जाते
त्याचं सूर्याचा उन्हाळ्यात तिरस्कार
केला जातो तुमची किंमत तेव्हा
लक्षात येईल जेव्हा तुमची गरज भासेल..!

उगाच कोणी पण कोणासाठी रडत नसतं
अश्रू तेवहाच येतात जेव्हा प्रेम खरं असतं

आज स्वप्नातही अबोला
तुझा नाही सुटला ..
तुला समजावण्याच्या नादात
माझ्या अश्रूंचा बांध मात्र फुटला

माझ्या जीवनात, मी जगलो,
मी प्रेमात पडलो, मी हरलो,
मला नाकारलं, मी दुखावलो,
मी विश्वास ठेवला, मी चुका केल्या,
पण सगळ्यात जास्त मी शिकलो

मी तुझ्या आयुष्यातून निघून जावं,
ही तुझी इच्छा होती आणि,
तुझ्या सगळ्या 😏 इच्छा पूर्ण व्हाव्यात,
ही माझी इच्छा होती !

रस्ता बघून चल..
नाहीतर एक दिवस असा येईल
की वाटेतले मुके दगडही
प्रश्न विचारू लागतील.

प्रेम त्याच्यावर करा,
ज्याचे ह्रदय आधीच तुटलेले आहे,
कारण ह्रदय तुटण्याचे दुःख,
त्याच्याइतके कुणालाच माहित नसते

Sad SMS Marathi | Sad love status Marathi

आपली वाटणारी माणसं
जेव्हा आपल्या Message वाचूनही.
रिप्लाय देत नाही तर बाकीच्या
कडून काय अपेक्षा करावी.

तू दिलेल्या दुःखाने
मला बरेच काही शिकवले,
जग हे कसे असते,
शेवटी तूच मला दाखवले.

ज्या व्यक्तीसोबत आपली
आयुष्यभर राहण्याची इच्छा असते,
त्या व्यक्तीपासून,
दुर जाणे खुप कठीण असते.

जेव्हा आपली नखं वाढतात तेव्हा
आपण नखं कापतो बोटं नाही
त्याच प्रमाणे जेव्हा गैरसमजातून
नाती तुटायची वेळ येते तेव्हा
अहंकार तोडा नाती नाही.

जवळीक साधून माझ्याशी,
कशी किमया केलीस.
वेड लावून माझ्या मनाला
तू का निघून गेलीस.

खूप प्रेम केलं होतं त्याच्यावर,
आता कुणावर करूच शकत नाही.
खूप स्वप्नं पाहिली होती त्याची,
जी आता पूर्ण होऊ शकत नाहीत.

छापा असो वा काटा असो,
नाणे खरे असावे लागते,
प्रेम असो वा 💔 नसो,
भावना शुद्ध असाव्या लागतात,
तोडु नयेत दुस-याची
मने झाडाच्या फांदिसारखी,
कारण झाडाला फांद्या पुन्हा फुटतात,
पण मने मात्र कायमची 😥 तुटतात.

हरवलेली पाखरे येतील का पुन्हा भेटायला,
गेलेले दिवस येतील का पुन्हा सजवायला.

आपली काळजी करणाऱ्या माणसाला
गमावू नका एखाद्या दिवशी जागे व्हाल,
तेव्हा कळेल की तारे मोजण्याच्या
नादात आपण चंद्रच गमावून बसलो.

तू मला सोडून गेलीस
आता मी कोणालच दोष देऊ शकत नाही
कारण बघ न माझे हृदय पण
सर्वात मोठे धोकेबाज निघाले
ते पण फ़क़्त तुझ्यासाठी धडधडत आहे

वावटळ आठवणींचे आज मी पाहिले,
स्वप्नातील घर तुझे माझे
आज पुन्हा एकदा त्यात वाहिले.

नाही म्हणालीस जरी तू,
नाही दुखी होणार मी,
जगत होतो, जगत आहे,
जगतच राहणार मी.
आता निरोप घेतो दुःखी नको होऊस
तुजसमोर नाही पुन्हा येणार मी.

Breakup status Marathi / ब्रेकअप स्टेटस मराठी संदेश

मीच मुर्ख होतो जे तुला
माझ्या आयुष्यातल्या प्रवासातला
जोड़ीदार समजून बसलो,
तू चालत तर माझ्या सोबत होतीस पण
तुझे डोळे दुसऱ्याच कोणाच्या शोधात होते.

आठवणी विसरता येतात
पण प्रेम विसरता येत नाही.

शेवटपर्यँत साथ देता येणार नसेल
तर कोणाला प्रेमात पाडू नका.
शेवटी लग्न कास्ट मध्येच आणि
घरच्यांच्या पसंतीनेच करणार असाल तर
कोणाच प्रेम प्रपोसलला होकार देउ नका.
रिलेशनशिप चा शेवट
ब्रेकअपनेच करायचा अस आधीपासून ठरवले
तर रिलेशनशीपला स्टार्टच करु नका.
कोणाच्या भावनांशी खेळू नका.

ती मला नेहमी म्हणायची कि,
मी तुला माझं करूनच सोडेन,
आज तिने तेच केलं,
तिने मला तीच करूनच सोडलं.

जीवनात जोडलेली नाती
कधी तोडायची नसतात.
छोट्याश्या वादळानं
विश्वासाची घर मोडायची नसतात.

ज्या क्षणी तुला वाटेल कि,
हे नात तोडण्याची वेळ आली आहे
तेव्हा स्वतःच्या मनाला हे
एकदा जरूर विचार कि,
हे नात एवढा काळ का जपलं..का जपलं..

माझ्यासारखीच ती पण
अस्वस्थ असेल,
रात्रभर नाही,
पण क्षणभर तरी
माझ्यासाठी झोपत नसेल.

नाही आठवण काढलीस तरी चालेल,
पण विसरून मात्र जाऊ नकोस.

खरंतर धोका त्याच लोकांना मिळतो
जे लोक कधीच दुसऱ्यांना
धोका द्यायचा विचार पण करत नाहीत

मागितली होती फक्त तुझी साथ,
तु तर सोडून गेलास हातातला हात,
म्हणूनच आता तुझ्याकडे
माझे काहीच मागणे नाही,
पण तुझ्याशिवाय जगणे
म्हणजे काहीच जगणे नाही !

कोसळणारा पाऊस पाहून,
मला नेहमीच एक प्रश्न पडतो,
माझे तर ठीक आहे,
पण हा कोणासाठी रडतो.

तु सोडून गेलीस मला तरी,
मी वाट पाहणार.
अखेरच्या श्वासापर्यंत,
फक्त तुझा अन,
तुझाच राहणार.

मी तुझ्या आयुष्यातून निघून जावं,
ही तुझी इच्छा होती आणि,
तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात,
ही माझी इच्छा होती

प्रेम तुझं खरं असेल तर
जीव तुझ्यावर ओवाळेल ती
स्वत:च्याचं भावनांचं मन
शेवटी ती मारेल तरी कीती.

प्रेमाची खरी किंमत
ते दूर गेल्यावर कळते,
कितीही दुर्लक्ष केले तरी,
नजर मात्र तिथेच वळते.

Sad Quotes in Marathi

तू माझी कशी life आहेस
नशिबात नाहीस पण मनात आहेस

आज माझ्याच सावलीला विचारलं मी,
का चालते तू माझ्यासोबत
सावलीने पण हसत उत्तर दिलं,
कोण आहे दुसरं तुझ्या सोबत.

मन गुंतायाला हि वेळ लागत नाही
आणि मन तुटायला हि वेळ लागत नाही
वेळ लागतो फक्त ते गुंतलेले मन आवरायला
आणि तुटलेले मन सावरायला.

गळून गेलेल्या पाकळ्या
जशा पुन्हा जुळत नाही,
तसेच मनातून उतरलेले काहीजण
पुन्हा मनात भरत नाहीत

जीवनात जर तुम्हाला कोणी आवडल
तर त्याला फक्त आठवणीत ठेवा,
प्रेम करू नका कारण प्रेम संपत
पण आठवणी कधीच संपत नाही..

ज्यांच्याकडून अपेक्षा ठेवावी,
फक्त तेच अपेक्षा भंग करतात.
मनापासुन प्रेम करणारेच,
फक्त आठवणीत रडतात.

भरू दे आकाश कितीही ढगांनी
खऱ्या प्रेमापुढे ते ढग निवतील,
लाख येऊ दे अडथळे,
तरी माझ्या प्रेमापुढे एकदा नक्कीच झुकतील.

होईलच तुला एक दिवस सये
माझ्या भोळ्या प्रेमाची जानीव,
भ्रमर कुणी जाता हात सोडून
भासेल तुला फक्त माझीच ऊनीव..

Sad images in Marathi / बेस्ट सैड फोटो मराठी

माहिती नव्हतं तुझ्यावर प्रेम होईल,
मला तर फक्त तुझी Smile आवडली होती

वेळ तर प्रत्येक जखमेवर मलम लावते..
पण एवढं लक्षात ठेव,
आज तू मला विसरलीस,
उद्या तुला कोणीतरी विसरेल…!

लोक बोलतात प्रेमात आणि मैत्रीमध्ये
No Sorry No Thanks
पण खरी नाती या शब्दांवरच टेकलेली असतात

काही लोक इतके Special
असतात की,
त्यांनी आपल्याला
कितीही Hurt केले ना तरी
आपला जीव त्यांच्यातच अडकलेला असतो.

आज तुला मी नकोय हे
मला कधीच कळल होत,
तू सोडून जाणार आहेस
मी कधीच जानल होत.

चेहऱ्यावर नेहमीच हसू,
पण मनात खूप काही साठलेलं.
आले जरी डोळे भरून,
ते कोणालाही न दिसलेलं

मन गुंतायला हि वेळ लागत नाही आणि,
मन तुटायला हि वेळ लागत नाही.
वेळ लागतो फक्त,
ते गुंतलेले मन आवरायला आणि,
तुटलेले मन सावरायला.

नाती हि झाडाच्या पानासारखी असतात,
एकदा तुटली कि त्यांची हिरवळ
कायमची निघून जाते.

इतकी नकोशी झालीय का रे मी तुला..
कि एक कॉल हि करावासा वाटत नाही,
का मला ?

काही गाणी अशी असतात न की असं वाटतं
ते आपल्या Fellings ओळखून
खास आपल्यासाठीच बनवलं आहे.

काच बनविणाऱ्याने जर हृदय पण
काचेच बनविले असत तर फार बर झालं असत,
कमीत कमी तोड्ण्याराच्या
हाताला जखम तरी झाली असती.

कितीही जगले कोणी कोणासाठी
कोणी कोणासाठीच मरत नाही
अनुभव येत असतात प्रत्येक क्षणाला
पण नशिबाचे चक्र थांबत नाही,
आयुष्यात कितीही कराल प्रेम कोणावर
त्याचे मोल सहज कोणाला कळत नाही.

konich konach nast Sad status Marathi /
कोणीच कोणाचं नसत मराठी स्टेटस

एकटेपणा तेव्हा वाटत नाही
जेव्हा आपण एकटे असतो
तर तो तेव्हा वाटतो
जेव्हा आपल्याबरोबर सर्वजणं असतात,
पण ती व्यक्ती नसते
जी आपल्याला आपल्या बरोबर हवी असते.

तू माझी होतीस तेव्हा मी तुझा होतो,
अन आता तू माझी नाहीस तरीही
मी तुझाच आहे.
फरक फक्त एकच आहे
मी केलं त्याला प्रेम म्हणतात
अन तू केलं त्याला सौदा.

खोट बोलतात सगळे,
म्हणे मेहनत केल्या शिवाय
काहीच मिळत नाही,
अहो खरे काय ते मला विचारा ना,
ह्या आश्रुंसाठी काहीच
मेहनत करावी नाही लागली हो.

त्या माणसाची काळजी करणं सोडा,
ज्यांना तुमची काळजी नाही

प्रेम खरं असो वा खोट
Life बरबाद होते हे नक्की

तू आणि मी समुद्राचे दोन किनारे
कधी हि भेटू न शकणारे
पण एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे.

तिला वाटत मी तिला आता विसरलो ही असेल
पण तिला का नाही कळत
वेळ बदलते, काळ बदलतो
पण पाहिलं प्रेम कधीच नाही विसरू शकत.

चुकीचा रस्ता चुकीची माणसं हे
अत्यंत गरजेचे आहेत
कारण त्यामुळे आपल्याला कळत की
आपल्यासाठी नक्की
काय आणि कोण योग्य आहे

प्रेम मी हि केलं, प्रेम तिने हि केलं
फरक फक्त एवढाच होता कि
मी प्रेम केलं तिला मिळवण्यासाठी
तिने प्रेम केलं वेळ घालवण्यासाठी.

Sad Shayari marathi for boyfriend

कधी कोणाच्या डोळ्यामध्ये
पाणी येऊ देऊ नये
हसवता नाही आलं तरी
अश्रूंचं कारण होऊ नये.

जगणं खूप सुंदर आहे,
त्यावर हिरमुसू नका,
एक फुल उमललं नाही,
म्हणून रोपाला तुडवू नका..
सगळं मनासारखं होतं असं नाही,
पण मनासारखं झालेलं विसरू नका,
सुटतो काही जणांचा हात नकळत,
पण धरलेले हात सोडू नका.

आजही डोळे ओले करून जातात.
आयुष्यात काही क्षण असे असतात की
त्यावेळी प्रश्न नाही फक्त साथ हवी असते

आता मी तुझ्या जीवनातला महत्वाचा व्यक्ती नाही
पण मी आशा व्यक्त करतो कि,
एके दिवशी जेव्हा मी तुझ्या जीवनात नसेल
तेव्हा माझी आठवण आल्यावर तू हळूच
हसशील आणि म्हणशील
नक्कीच तो इतरांपेक्षा चांगला होता.

तुझ्या डोळ्यात अश्रू येतील
असे मी कधीही वागणार नाही कारण
तुझ्या अश्रूची किंमत
मी कधी चुकवू शकणार नाही.

Sad Status in Marathi

ह्या हृदयालाच माहिती आहे
माझ्या प्रेमाची स्थिती,
कि मला जगण्यासाठी श्वासाची नाही,
तुझ्या विश्वासाची जरुरत आहे.

तुमच्या रडण्याने जर गेलेली व्यक्ती
परत येत असती तर.
ती व्यक्ती तुम्हाला
एकटे सोडूनच का गेली असती.

Ignore करायचा असेल
तर मनापासून कर
उगीच Attettion देऊन
डोकं नको फिरऊस

Sad Shayari Marathi / उदास मन शायरी मराठी

कोणाची आठवण येणं कठीण नाही
कठीण आहे ते म्हणजे मरेपर्यंत साथ देणे
असे मोजकेच असतात तेच आयुष्यभर साथ देतात.

पुन्हा भेटशील अश्याच एका वळणावर
तेव्हा असेल तुला माझी आस
कळेल तुला खरं प्रेम होत माझं
नव्हता तो फक्त टाईमपास.

असं समजू नकोस कि विसरलो मी तुला,
आपल्या प्रेमाला डाग लागू नये,
म्हणून दूर आहे मी,
मनात फक्त तूच आहेस.

कितीही जगले कोणासाठी,
कोणीच कोणासाठी मरत नाही,
अनुभव येत असतात प्रत्येक क्षणाला,
पण नशीबाचे चक्र थांबत नाही,
आयुष्यात कितीही कराल प्रेम कोणावर,
त्याचे मोल सहज कोणाला कळत नाही.

मला त्रास देऊन जर तुला
आनंद मिळत असेल,
तर मी तो त्रास सहन करायला
कधी पण तयार आहे.

तुमच्या ex ला दुसऱ्याबरोबर
बघून कधीच जेलस फील करू नका,
कारण आपल्या मोठ्यांनी आपल्याला
शिकवलेलं आहेच कि
आपण खेळून झालेली खेळणी
दुसऱ्या गरिबांना वाटत जा.

प्रेमात एकदा खाल्ला धोका,
आता प्रेमात पडायची इच्छाच नाही,
आता जीवनात फक्त हसत
आणि हसवत राहायचंय,
आता परत रडायची इच्छाच नाही.

तू माझ्याशी प्रेम कर अथवा तिरस्कार,
दोन्ही माझ्याच पक्षात येईल,
जर तू माझ्याशी प्रेम करशील तर,
मी तुझ्या हृदयात असेल,
अणि जर तू माझ्याशी तिरस्कार करशील तर,
मी तुझ्या मनात असेल.

नाती संभाळा तांना कधी समजलच नाही
की त्याच नात्यांना
आता माझी गरज राहिली नाही

ज्या हक्काने आपण आपला राग व्यक्त करतो,
तेवढ्याच हक्काने आपले प्रेम व्यक्त करा,
कारण नाते तोडणे सोपे आहे,
पण ते पुन्हा जोडणे खूप अवघड आहे.

शरीराला जखम झाली तर रक्त बाहेर येते,
पण अश्रूंना बाहेर पडण्यासाठी,
मनाला जखमी व्हावी लागते.

थांब इथून पुढे मला एकट्यालाच जायचंय,
पण धन्यवाद !
तू इथवर आलीस,
सारे आयुष्य नसलीस तरी,
चार पाऊले माझी झालीस.

Sad Quotes Marathi / दुःखावर मराठी मॅसेज मराठी

इतकी वर्षे झाली आता तरी स्वप्नात येऊ नकोस,
दूर आपण झालो कधीचे, प्लीज़…
आठवणींत भेटू नकोस.
झालंय ब्रेकअप तरीही,
डोळ्यांना वाट पाहायला लावू नकोस.
खरेच सांगू का तुला,
माझ्या मनात तू आता राहू नकोस.

कुठेही रहा पण सुखात रहा,
सुख माझे त्यात आहे,
स्वतःचा जीव जपत रहा,
कारण जीव माझा तुझ्यात आहे.

पाऊस आज खूप रडला
माहित नाही मला कोणावर रुसला
कदाचित त्यालाही आठवत असेल
त्याचे ओघळलेले थेंब
त्याने सुद्धा केले असेल कोणावरतरी खरे प्रेम.

जीवनात प्रेम एकदाच करायचे असते,
मन कधी कोणाचे मोडायचे नसते,
ज्याने केला भरवसा,
त्याच्या भावनांशी कधी खेळायचे नसते.

नेहमीच आनंद मिळेल असे नाही,
कधी कधी दुःख पण सोसावे लागते,
कितीही अहंकारी असाल तरीही,
प्रेमात मात्र कधी ना कधी झुकावेच लागते.

मी मनसोक्त रडून घेते,
घरात कुणी नसल्यावर.
मग सहज हसायला जमतं,
चारचौघात बसल्यावर.

तुझ्या येण्याच्या चाहुलीने
अजूनही तिथेच उभा राहतो,
जिथे ब्रेकअप करून तुझ्या जाण्याने
अजूनही तिथेच तुझी वाट पाहतो.

तिच्या डोळ्यात पाहिले तेव्हा समजले,
प्रेम कशाला म्हणतात,
आणि सोडून गेली तेव्हा समजले,
खरे प्रेम कशाला म्हणतात.

नशिबात आणि हृदयात फक्त एवढाच फरक असतो,
जो हृदयात असतो तो नशिबात नसतो
आणि जो नशिबात असतो तो हृदयात नसतो.

ती नेहमी म्हणायची,
जे होते ते चांगल्यासाठीच होते
मग तिचं मला सोडून जाणे,
हे तिच्या चांगल्यासाठी होतं का माझ्या?

love sad status in Marathi

किती छान होतं रे आपल नात,
कोणास ठाऊक, कोणाची
नजर लागली आपल्या नात्याला,
उडून गेली ती स्वप्ने.
संपला राजा राणी चा खेळ.
मोडली आपली कहाणी अर्ध्यावर.
तुजवीण शोन्या राहिले मी अधुरी.

तुला जायचे होते तु गेलीस,
मला गमवायचे होते मी गमावले,
फरक फक्त एवढाच आहे की,
तु आयुष्यातला एक क्षण गमावला,
आणि मी एका क्षणात पूर्ण आयुष्य गमावले.

माणसाचे आयुष्य जीवनात
दोन वेळा नक्की बदलते,
कुणीतरी खास व्यक्तीने
जीवनात प्रवेश केल्यावर,
आणि कुणीतरी खास व्यक्ती
नकळत सोडून गेल्यावर.

तुझ्यात आणि माझ्यात,
फक्त थोडाच फरक होता.
तुला वेळ घालवायचा होता,
आणि मला आयुष्य.

कोणत्याही व्यक्तीला समजून
घेतल्याशिवाय पसंत करू नका
आणि त्या पसंत केलेल्या व्यक्तीला
समजुन न घेता गमावु पण नका

खुप काळजी घेणारेच
आपल्याला रडवून जातात,
कितीही मनापासून प्रेम करा,
तुझ्याशिवाय जगु शकत नाही,
असे म्हणणारेच एक
दिवस सोडून निघून जातात.

😥 Sad status Marathi 😥

माहिती आहे तुझ्या नजरेत मला,
काहीच किंमत नाही.
पण माझी किंमत त्यांना विचार,
ज्यांना मी वळून सुद्धा पाहत नाही.

सोडून जायचे असेल तर
बिंदास जा पण,
लक्षात ठेव..
मागे वळून बघायची सवय
मला पण नाही.

तुझं माझ्यावर खरं प्रेम असतं तर
दूर जाण्याची कारणं दिली नसती
जवळ येण्यासाठी मार्ग काढला असता

ती जाता जाता मोठ्या गर्वाने म्हणाली,
तुझ्यासारखे खूप भेटतील मला,
मी पण हसून तिला विचारलं,
आता माझ्या सारखाच का पाहिजे तुला.

कधी कधी खूप
दूर पर्यंत जावं लागतं..
हे बघण्यासाठी कि,
आपलं जवळचं कोण आहे.

एखाद्याला सोडून जातांना,
मागे पहावसं वाटलं तर पुढे जाऊ नये,
जीवघेण्या माणसांच्या
गर्दीत एकटं राहण्यापेक्षा,
जीव लावणाऱ्या
माणसांच्या मनात भरून रहावं.

आवडत्या व्यक्तीला
आपल्या इगोसाठी सोडण्यापेक्षा,
आवडत्या व्यक्तीसाठी
इगो सोडणं केव्हाही चांगलं.

🙏Final word.🙏

We have tried our level best to provide
Sad Status in Marathi , Sad Quotes in Marathi , Sad sms Marathi , Sad msg in Marathi , Sad Thoughts in Marathi , बेस्ट सैड स्टेटस मराठी , Sad Status Marathi , Breakup Status Marathi , ब्रेकअप स्टेटस मराठी , Breakup Quotes in Marathi , मराठी सैड स्टेटस , Love Sad Status in Marathi , Sorry Status in Marathi , Sad Marathi Quotes , आठवण स्टेटस मराठी , Sad DP Marathi , etc. So, just enjoy it and don’t forget to share and bookmark our collection…👍

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *